Back
UDCPR उल्लंघन: छत्रपती संभाजीनगर में 23 गृहप्रकल्प, 31 प्लॉटिंग कंपनियाँ पर रजिस्ट्रेशन रोक
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 03:00:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर शहरातील २३ गृहप्रकल्प आणि ३१ प्लॉटिंग व्यावसायिकांनी 'यूडीसीपीआर' नियमांचे उल्लंघन केले आहे. या नियमांनुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका हद्दीत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांतील २० टक्के जागा म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक विकासकांनी गरिबांच्या वाट्याची २० टक्के जागा म्हाडाला न देता स्वतःच विकली आहे. यामुळे उशिराने जाग आलेल्या म्हाडाने या प्रकल्पांची रजिस्ट्री रोखण्याचे आदेश सहजिल्हा निबंधकांना दिले आहे तर गृहप्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला न देण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत. या प्रकल्पांत ८०९ फ्लॅट व ७२ हजार चौरस मीटर भूखंड आहेत. हे सगळे आता नियमात अडकणार आहेत.... या प्रकरणात म्हाडाने नोंदणी विभाग आणि महापालिकेच्या उपसंचालक यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. नियम पाळले नाहीत तर परवाने मिळणार नाहीत अशी पवित्रा प्रशासनाने घेतला आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 04:18:410
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 10, 2025 04:18:340
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 04:17:330
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 10, 2025 04:17:00Ratnagiri, Maharashtra:कोंकण में बिबटों की संख्या बढ़ी; कुंभारली घाट बिबट्या चालक के कैमरे में कैद
0
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 04:16:010
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 10, 2025 04:05:0879
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 10, 2025 04:03:5836
Report
KPKAILAS PURI
FollowDec 10, 2025 04:03:3979
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 10, 2025 04:03:2469
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 04:01:1079
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 10, 2025 04:00:5069
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 10, 2025 03:51:33104
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 03:50:10106
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 10, 2025 03:49:55133
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 03:49:34118
Report