Back
ठाणे महापालिका चुनाव: ठाकरे बंधुओं की एकता से विपक्ष हिल गया
SKShubham Koli
Dec 25, 2025 12:06:18
Thane, Maharashtra
Thane flash
*शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे byte pointer*
*ऑन ठाणे शिवसेना मनसे एकत्र*
कालच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं हे खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा महत्त्वाचा दिवस होता. आज आम्ही शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आमचे ठाण्याचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो.
मी निवडणूक महाराष्ट्रातला महानगरपालिकेत होत आहे.
२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा १०० जन्म जयंती आहे. शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा होत आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. 80 टक्के समाजकारण 20% राजकारण त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चालले आहेत.
आमचे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील. दोन्ही बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्र मध्ये चैतन्य वातावरण झालेला आहे.
आमच्या दैवत आनंद दिघे साहेब यांच्या देखील 27 तारखेला जन्मदिवसाच्या आहेत. मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल त्यांचं जे काही स्वप्न आहेत. ते स्वप्न साकार करण्यासाठी मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल. त्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करीन.
या शतक महोत्सव साजरा होतोय. त्यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका सह इतर जे महानगरपालिका आहेत. जनतेने भरगोस मताने. त्या ठिकाणी असलेल्या जे कोणी लोकप्रतिनिधी आहे.
त्यांना निवडून द्यायचं आहे. हा शतक महोत्सव आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करणार आहोत. महाराष्ट्राचे दोन पुरुष यांनी या संबंध जी वाटचाल केली त्या वरती त्यांच्या आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
*ऑन इंजिन आणि मशाल अशा प्रकारे पुढे वाटचाल असेल*
मशाल आणि इंजिन सोबत असल्याने ते लोक कामाला लागले आहेत.
महाराष्ट्र जनता दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे राहील.
*ऑन संजय राऊत*
दिघे साहेब व त्यांचे एकटाचे आहेत का ? ते कुठले विचार घेऊन चालले.
दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेच्या चार अक्षरावर होते. दिघे साहेबांनी कार्यकर्ते घडवले.
दिघे साहेब कोणी एकाचे नव्हते त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता.या लोकांनी केला आहे. दिघे साहेब कार्यकर्त्यांबरोबर होते या लोकांनी कार्यकर्ते फोडण्याचे काम केलं आहे. पण जनता सुदने आहे.
महाराष्ट्र मध्ये ड्रग्सचा वापर वापर जोराने सुरू आहेत. ड्रग्स केंद्रबिंदू हे ठाण्यामध्ये आहे. सगळे व्यसनाधीन असेल. भ्रष्टाचार करून ठाणे महानगरपालिका लुटली आहे. मी ठाणेकरांना आवाहन करीन. यावेळी बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही ठाण्यामध्ये एक हाती सत्ता दिली. त्याच पद्धतीने ठाणेची जनता आणि मुंबईची जनता सत्ता देईल.
*ऑन जागावाटप फॉर्मुला*
आमच्या सगळ्या वाटाघाटी झालेले आहेत. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहोत. महाविकास आघाडी असेल मनसे आमच्या सोबत आहे. जे आमच्या सोबत येतील त्यांन आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 25, 2025 13:06:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 25, 2025 13:01:380
Report
ABATISH BHOIR
FollowDec 25, 2025 12:50:450
Report
ABATISH BHOIR
FollowDec 25, 2025 12:36:140
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 25, 2025 12:23:170
Report
SNSWATI NAIK
FollowDec 25, 2025 12:07:140
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 12:05:310
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 12:04:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 25, 2025 11:21:570
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 11:21:420
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 11:21:260
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 25, 2025 11:06:340
Report
SKShubham Koli
FollowDec 25, 2025 11:06:080
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 25, 2025 10:35:300
Report
