Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601
अमिन पटेल के दौर में मुंबई नगरपालिका में पानी, स्वास्थ्य कार्ड और बसों का खेल
KRKAPIL RAUT
Jan 06, 2026 15:49:04
Thane, Maharashtra
अमिन पटेल गेल्या २५ वर्ष उपमहापौर आणि महापौर असलेल्या पक्षांनी जनतेची लुट पालिकेचा वापर केला आहे. सर्वांना स्वच्छ पुरेसे पाणी उत्तम सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार. स्वच्छ हवा चांगलं आरोग्य लोकांना मिळाले पाहिजे परंतु त्या विरोधात काँग्रेसच्या लोकांवर एफआयआर झाले. फेरीवाल्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. मुंबई पुनर्विकासासाठी विकायचं काम सत्तेतील लोक करतात. बेस्टच्या ६हजार बसेस चालवण्यासाठी आवश्यक ते पाठबळ दिले जाणार. सर्व मुंबईतील लोकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी हेल्थ कार्ड दिले जाईल
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KRKAPIL RAUT
Jan 07, 2026 13:56:39
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 07, 2026 12:14:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में आज एमआयएम पक्षात चांगलाच राडा झाला इम्तियाज जलील यांच्या बायजी पुरा भागात रॅली सुरू असताना एमआयएमचे नाराज उमेदवार आमने सामने आले हाणामारी झाली पोलिसांनी लाठीचार्ज केला पाहुयात काय आहे प्रकार एमआयएम पक्षात आजी माजी कार्यकर्त्यांत राडा इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला गाडी मागे कार्यकर्ते धावले एमआयएम च्या उमेदवारांना मारहाणा दोन गट भिडले इम्तियाज जलील यांच्या रॅली मध्ये आज हा असा राडा अनुभवायला मिळाला इम्तियाज जलील त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बायजी पुरा भागात रैली करत होते त्या वेळी त्याना काळे झेंडे दाखवण्यात आले त्यानंतर इम्तियाज यांनी रैली चा मार्ग बदलला त्यानंतर जिन्सी भागात रॅली आली तिथं एमआयएम चे नाराज कार्यकर्ते उभे होते रॅली पाहताच ते घोषणाबाजी करायला लागले आणि आजी माजी कार्यकर्ते भिडले परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि कार्यकर्त्यांना पांगवले त्याच वेळी इम्तियाज त्यांच्या गाडीत तिथून निघत असताना त्यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यातून इम्तियाज कसे ते निसटले दरम्यान हा सगळा राडा कलीम कुरेशी च्या गटाने केल्याचा आरोप एमआयएम कार्यकर्त्यांनी केला तर हा जुन्या एमआयएम कार्यकर्त्यांचा उद्रेक असल्याचा नाराज गटाचे कलीम कुरेशी यांचे म्हणणे आहे ... इम्तियाज जलील,एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील एक नंबरचा खोटारडा माणूस असल्याचा टोला या सगळ्यावरून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलय महापालिका निवडणुक प्रचारासाठी अखेरचे काही दिवस उरले, त्या मध्ये एमआयएम च्या नाराजांमध्ये आणि विद्यमान उमेदवारांमध्ये आता चांगली जुंपली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्नही निर्माण होऊ शकतो पोलिसांसाठी मोठा आव्हान असणार आहे ओवेसी या सगळ्यांची समजूत घालतील असा दावा एमआयएम पक्ष करत असला तरी या राड्यानंतर पक्षाला अस्तित्व टिकवण्याचं एक मोठा आव्हान निर्माण झालंय विशाल करोले छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 07, 2026 11:28:37
Latur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील पॉइंटर लातूरने खूप मोठे नेतृत्व दिले.... स्व शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी नगराध्यक्ष पदापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत प्रवास ..... माजी मुख्यमंत्री स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे एक नाव... माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला एक वेगळी ओळख दिली... महाराष्ट्राच्या जडण घडणीत ज्यांचा वाटा आहे...त्यातील एक विलासराव देशमुख... दोन दिवसांपूर्वी भाजप अध्यक्षांनी बोलताना एक विधान केले.... काँग्रेस सोबत आमची लढाई आसली तरी आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदर आहे... स्व गोपीनाथ मुंडे यांची लातूर ही कर्मभूमी नेतृत्व तयार करणारी ही भूमी आहे... विधानसभा निवडणुकीत थोडक्यात अर्चनाताईंचा पराभव झाला...ती कसर महापालिका निवडणुकीत भरून काढा... लातूरला एकवेळी रेल्वेने पाणी आणावे लागले... ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आम्हाला काम करायचे आहे.... महापालिका निवडणुकांनंतर पाणीपुरवठ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आम्ही मान्यता देणार.... घनकचऱ्यावर प्रक्रिया करून आम्ही खत निर्मिती करतोय... लातूरला एक मॉडेल शहर म्हणून कार्य केले पाहिजे..ही विनंती... लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या विषय सोडविला...लातुरात अत्याधुनिक रुग्णालय निर्मिती करण्यात येईल... यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार... प्रत्येक व्यक्तीला पाच लाखांपर्यंत २४০० आजारांवर मोफत उपचार करण्याचा सुविधा उपलब्ध केली... लातूरमध्ये वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहे... छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण सौंदर्यीकरण करण्याचे काम आम्ही करू.... लातूरसाठी नवीन रिंगरोड करण्याचा प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे तोही करू लातूरला आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे... पुढच्या चार ते पाच महिन्यात लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीचा विषय मार्गी लावू... मागच्या काळात लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी दिली... वंदे भारत ट्रेनची निर्मिती तिथे होत आहे.... या फॅक्टरी मुले किमान दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल... समृद्धी महामार्गामुळे राज्यात नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले.... मॅग्नेट तयार झाले... या महामार्गामुळे महामार्ग शेजारील जिल्ह्याचा विकास होत आहे... लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा मार्ग लातूर ते मुंबई हा महामार्ग तयार केला आहे... लातूरचा विकास हा आमचे एकमेव ध्येय... महापालिकेच्या माध्यमातून ही काम करायचे आहे... Imp....महापालिका आवारात शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी पूर्ण करू.... प्रस्ताव पाठवा राज्य सरकार पुतळा उभारणीचा खर्च करणार.... आश्वासन पूर्ण करणारे आम्ही नेते आहोत.... विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली.... जोपर्यंत देवभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही... महाराष्ट्रात आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी केल्यात....आता एक कोटी करण्याचे लक्ष्य पुढच्या वेळी लातूरला आल्यावर नेतेांना विचारणार किती लखपती दीदी झाल्या.... आम्हाला कुणावर टीका करायची नाही....कारण आम्ही काम केले...सांगायले कामे आहेत....योजना आहेत आणि व्हिजन आहे....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 07, 2026 07:58:22
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 07, 2026 06:22:57
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 07, 2026 06:19:49
kolhapur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On हर्षवर्धन सपकाळ - हर्षवर्धन सपकाळ यांनी जी टीका केली आहे त्यावर मी एवढेच म्हणेल की हर्षवर्धन सपकाळला नागपूरच्या मनोरुग्णालयात तातडीने दाखल करण्याची गरज आहे - नगरपालिका निवडणुकीत जो पराभव झाला आणि काँग्रेस अत्यंत कमी झाली, आता हर्षवर्धन सपकाळचा पद जाणार असा काहीतरी संकेत त्यांना दिला गेला असेल आणि म्हणून आपलं अध्यक्ष पद टिकवण्याकरता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीची टीका करून राहुल गांधी यांच्या समोर मेरिट दाखवण्याचा प्रयत्न करतात - महानगरपालिकेत त्यांना भोपळा मिळणार आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या पद्धतीचे टीका सहन करणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांना आम्ही धडा शिकवू - त्यांच्या जिल्ह्यात त्यांचा अस्तित्व नाही, त्यांच्या जिल्ह्यात शून्य टक्के काँग्रेसचा निकाल आहे - पराभवाचे चटके रोज त्या ठिकाणी चटके आहेत, त्याच्यात त्यामुळे त्यांची अंगार होते आणि ती अंगार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून काढत आहेत - आता आम्ही सहन करणार नाही ज्या जिल्ह्यात ते असे स्टेटमेंट करतील तेथे भाजप त्यांना सोडणार नाही On अंबरनाथ भाजप काँग्रेस युती - आज मी तपासलं नाहीये, मला तपासावा लागेल की अंबरनाथ मध्ये काय परिस्थिती आहे तेथे स्थानिक परिस्थिती काय आहे, काय चर्चा होऊन निर्णय झाला हे तपासून घेईल आणि यावर मला बोलता येईल On अजित पवार तुतारी-घड्याळ एकत्र - मला असं वाटतं की अजितदादांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा आहे, शेवटी स्थानिक निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत जाव त्यावर माझं बोलणं योग्य नाही On आकोट एमआयएम भाजप युती - नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखाद विकासाचा गट बनवतो तेव्हा डेव्हलपमेंट साठी बनवतो तेव्हा वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र येतात, त्यामुळे मला वाटतं स्थानिक लेवलवर काही आघाडी झाली असेल डेव्हलपमेंट करता आघाडी झाली असेल त्या अनुषंगाने तिथे काही गट तयार झाला असेल ते देखील मी तपासून घेणार आहे On भाजप भगवा प्रचार गीत - काही आक्षेप आली असेल किंवा आचारसंहितात बसत नसेल तर ते झालं असेल त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही On ठाकरे बंधू टिझर - एखाद्या डेव्हलपमेंटच्या विषयावर टिझर आला असता तर समजू शकलो असतो, भावनात्मक पद्धतीने टीकाटिप्पणी करतात त्यांचे टिझर लॉन्च होतात - ती मुलाखत यांनी घेतली, त्यांमी घेतली, यांनी दिली त्यांनी घेतली, अशी मुलाखत आहे, त्यांनी फार फरक पडत नाही On जयंत पाटील सतरंजी - ज्या दिवशी आपण पक्ष प्रवेश करतो त्या दिवशी ते पक्षाचे कार्यकर्ते होतात, मूळ विचारधारा बदलून आमचा विचार कोणी स्वीकारत असेल आणि या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाकरिता विकसित महाराष्ट्र विकसित भारताकरिता जे लोक आमच्या सोबत येत आहेत - हा पक्ष कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही, हा पक्ष सामूहिक पद्धतीने चालतो आणि या पक्षात सामूहिक निर्णय होता, त्यामुळे कोणीही पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही, कोणीही या पक्षात कोणाला डावलून मोठा होत नाही On जयंत पाटील - सत्तेपासून पैसा आणि पैसा पासून सत्ता येथे समीकरण होता हे दिवस त्यांना आठवतात, म्हणजे ते त्यांनी त्यांच्या जीवनात जे केला आहे असे पवित्र प्रकार त्यांना आठवतात म्हणून त्यांना असं दिसतं की आम्ही सत्तेत आहोत On ठाकरे सभा - टोमणे मारतील, फुस्के बॉम्ब सोडतील, ते बारुद गेलेले फटाके फोडणार आहेत - देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत बघाल तर तर मला विश्वास आहे की देवेंद्रजी महाराष्ट्रावर बोलतील, विकासावर बोलतील, देवेंद्रजी कधीही टीकाटिप्पणी करून आपली उंची घेतली नाही On संजय राऊत - विरोधी पक्ष म्हणून त्यांना टीका करण्याचा अधिकारच आहे, परंतु संघर्ष राहणार आहे म्हणून घाबरलेले आहेत महाराष्ट्रात उबाठा सिंगल डिजिटमध्ये आले, आता महानगरपालिकातेही हेच हाल होणार आहेत, त्यांची पार्टी रोज खड्ड्यात चालली आहे On नितेश राणे - नितेश राणे कोणाबद्दल बोलले मला माहिती नाही पण कुठला संदर्भ घेऊन बोलले हे माहित नाही On संजय राऊत टीका - महाराष्ट्रात कोण दूतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे कोणी आठतोंडी आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे उबाठाने काँग्रेसच्या विचाराशी संगणमत केला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 07, 2026 03:36:13
Kolhapur, Maharashtra:विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि छत्रपती घराण्यात निर्माण झालेल्या वादामुळे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या बीच काही अंतर राखले होते. मात्र, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील आणि मालोजीराजे छत्रपती एकत्रितपणे प्रचार करताना दिसत आहेत. या एकत्रित प्रचारामुळे विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेला दुरावा काहीसा कमी झाल्याचे चित्र असून, याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती सक्रिय भूमिका बजावत असून, एका व्यासपीठावर एकत्र येत त्यांनी विधानसभेतील वाद महापालिका निवडणुकीत नको, असा स्पष्ट संदेश दिल्याचे दिसून येत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 07, 2026 03:07:31
kolhapur, Maharashtra:एका फोटोमध्ये हात घडी घालून असलेला माणूस तो दुनेश्वर पेठे आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे नागपूर - नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल, प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघड - प्रभाग क्रमांक १ मधील भाजप उमेदवार वीरेंद्र कुकरेजा ठरले सर्वाधिक श्रीमंत, कुकरेजांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता ₹ 94 कोटी 94 लाखांहून अधिक - वार्षिक उत्पन्न ₹ 6 कोटींहून अधिक व्यवसायाने व्यापारी, उच्च माध्यमिक, २०१७ मध्ये कुकरेजांची संपत्ती होती सुमारे ₹ 16 कोटी' नऊ वर्षांत तब्बल ₹ 78 कोटींची वाढ - कुकरेजांचे प्रतिस्पर्धी सुरेश जग्ग्यासी एकूण मालमत्ता ₹ 3 कोटी 14 लाख - महिला उमेदवारांमध्येही कोट्यधीशांची प्रभाग १० ‘क’ मधून वैशाली चोपडे आघाडीवर,। वैशाली चोपडे यांच्या कुटुंबाची संपत्ती ₹ 58 कोटी 13 लाख - काँग्रेस उमेदवार सीमा डवरे कुटुंबाची संपत्ती ₹ 1 कोटी 37 लाख - प्रभाग 23 मधील राष्ट्रवादी (शरद पवार गट) दुनेश्वर पेठेंच्या संपत्तीत घट - पेठेंची मालमत्ता ₹ 13.91 कोटींवरून घसरून ₹ 12.49 कोटींवर, पेठेंवर ₹ 1.24 कोटींचे कर्ज
0
comment0
Report
Advertisement
Back to top