Back
नागपूर महापालिका चुनाव परिणाम पर भाजपा-समर्थित बयान: सपकाळ को धरा जाएगा
AKAMAR KANE
Jan 07, 2026 06:19:49
kolhapur, Maharashtra
नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On हर्षवर्धन सपकाळ - हर्षवर्धन सपकाळ यांनी जी टीका केली आहे त्यावर मी एवढेच म्हणेल की हर्षवर्धन सपकाळला नागपूरच्या मनोरुग्णालयात तातडीने दाखल करण्याची गरज आहे - नगरपालिका निवडणुकीत जो पराभव झाला आणि काँग्रेस अत्यंत कमी झाली, आता हर्षवर्धन सपकाळचा पद जाणार असा काहीतरी संकेत त्यांना दिला गेला असेल आणि म्हणून आपलं अध्यक्ष पद टिकवण्याकरता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीची टीका करून राहुल गांधी यांच्या समोर मेरिट दाखवण्याचा प्रयत्न करतात - महानगरपालिकेत त्यांना भोपळा मिळणार आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या पद्धतीचे टीका सहन करणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांना आम्ही धडा शिकवू - त्यांच्या जिल्ह्यात त्यांचा अस्तित्व नाही, त्यांच्या जिल्ह्यात शून्य टक्के काँग्रेसचा निकाल आहे - पराभवाचे चटके रोज त्या ठिकाणी चटके आहेत, त्याच्यात त्यामुळे त्यांची अंगार होते आणि ती अंगार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून काढत आहेत - आता आम्ही सहन करणार नाही ज्या जिल्ह्यात ते असे स्टेटमेंट करतील तेथे भाजप त्यांना सोडणार नाही On अंबरनाथ भाजप काँग्रेस युती - आज मी तपासलं नाहीये, मला तपासावा लागेल की अंबरनाथ मध्ये काय परिस्थिती आहे तेथे स्थानिक परिस्थिती काय आहे, काय चर्चा होऊन निर्णय झाला हे तपासून घेईल आणि यावर मला बोलता येईल On अजित पवार तुतारी-घड्याळ एकत्र - मला असं वाटतं की अजितदादांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा आहे, शेवटी स्थानिक निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत जाव त्यावर माझं बोलणं योग्य नाही On आकोट एमआयएम भाजप युती - नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखाद विकासाचा गट बनवतो तेव्हा डेव्हलपमेंट साठी बनवतो तेव्हा वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र येतात, त्यामुळे मला वाटतं स्थानिक लेवलवर काही आघाडी झाली असेल डेव्हलपमेंट करता आघाडी झाली असेल त्या अनुषंगाने तिथे काही गट तयार झाला असेल ते देखील मी तपासून घेणार आहे On भाजप भगवा प्रचार गीत - काही आक्षेप आली असेल किंवा आचारसंहितात बसत नसेल तर ते झालं असेल त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही On ठाकरे बंधू टिझर - एखाद्या डेव्हलपमेंटच्या विषयावर टिझर आला असता तर समजू शकलो असतो, भावनात्मक पद्धतीने टीकाटिप्पणी करतात त्यांचे टिझर लॉन्च होतात - ती मुलाखत यांनी घेतली, त्यांमी घेतली, यांनी दिली त्यांनी घेतली, अशी मुलाखत आहे, त्यांनी फार फरक पडत नाही On जयंत पाटील सतरंजी - ज्या दिवशी आपण पक्ष प्रवेश करतो त्या दिवशी ते पक्षाचे कार्यकर्ते होतात, मूळ विचारधारा बदलून आमचा विचार कोणी स्वीकारत असेल आणि या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाकरिता विकसित महाराष्ट्र विकसित भारताकरिता जे लोक आमच्या सोबत येत आहेत - हा पक्ष कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही, हा पक्ष सामूहिक पद्धतीने चालतो आणि या पक्षात सामूहिक निर्णय होता, त्यामुळे कोणीही पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही, कोणीही या पक्षात कोणाला डावलून मोठा होत नाही On जयंत पाटील - सत्तेपासून पैसा आणि पैसा पासून सत्ता येथे समीकरण होता हे दिवस त्यांना आठवतात, म्हणजे ते त्यांनी त्यांच्या जीवनात जे केला आहे असे पवित्र प्रकार त्यांना आठवतात म्हणून त्यांना असं दिसतं की आम्ही सत्तेत आहोत On ठाकरे सभा - टोमणे मारतील, फुस्के बॉम्ब सोडतील, ते बारुद गेलेले फटाके फोडणार आहेत - देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत बघाल तर तर मला विश्वास आहे की देवेंद्रजी महाराष्ट्रावर बोलतील, विकासावर बोलतील, देवेंद्रजी कधीही टीकाटिप्पणी करून आपली उंची घेतली नाही On संजय राऊत - विरोधी पक्ष म्हणून त्यांना टीका करण्याचा अधिकारच आहे, परंतु संघर्ष राहणार आहे म्हणून घाबरलेले आहेत महाराष्ट्रात उबाठा सिंगल डिजिटमध्ये आले, आता महानगरपालिकातेही हेच हाल होणार आहेत, त्यांची पार्टी रोज खड्ड्यात चालली आहे On नितेश राणे - नितेश राणे कोणाबद्दल बोलले मला माहिती नाही पण कुठला संदर्भ घेऊन बोलले हे माहित नाही On संजय राऊत टीका - महाराष्ट्रात कोण दूतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे कोणी आठतोंडी आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे उबाठाने काँग्रेसच्या विचाराशी संगणमत केला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 08, 2026 04:49:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 03:01:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 03:01:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 02:46:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मतदानाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना भाजपने प्रचाराचा हायटेक फंडा अवलंबला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी ३ वाजता संभाजी नगरात डिजिटल सभा होणार आहे. या सभेचे एकाच वेळी ९० वॉर्डात प्रसारण केले जाणार आहे, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी या वेळी काही निवडक नागरिकांना मिळणार आहे...
0
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 08, 2026 02:46:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 02:46:150
Report
PNPratap Naik1
FollowJan 08, 2026 02:18:150
Report
PNPratap Naik1
FollowJan 08, 2026 02:15:410
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 07, 2026 13:56:390
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 07, 2026 13:55:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 07, 2026 13:16:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय, जिन्सी पोलीस ठाण्यात दंगल घडवणे, हल्ला करणे यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 07, 2026 12:14:280
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 07, 2026 11:28:370
Report
PNPratap Naik1
FollowJan 07, 2026 07:58:220
Report
PNPratap Naik1
FollowJan 07, 2026 07:55:050
Report