Back
पंढरपूर्ण में भाजपा और भालके परिवार के बीच नगराध्यक्ष पद की कांटे की टक्कर
SKSACHIN KASABE
Nov 27, 2025 10:31:47
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर पोर्तातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरात कोट्यवधी लोक विठोबाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. स्थानिक नागरिकांसोबतच रोज येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचे काम निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना करावे लागणार आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अनेक वर्ष नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेल्या लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी शामल शिरसट यांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक केंद्रात राज्यात असलेले भाजपची सत्ता, विकास कामासाठी निधी आणण्याची ताकत या मुद्द्यावर भाजप आपले मत मागत आहे. परिचारक यांचे कट्टर विरोधक दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आघाडी करून भाजप समोर तगडे आव्हान उभे केले आहे. यापूर्वी 2021 ची पोट निवडणूक आणि 20204 ची विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांचा अगदी थोड्या मताने पराभव झाला होता. नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी डॉ प्रणिता भालके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सलग दोन पराभवानंतर भालके यांना एका विजयाची अपेक्षा आहे. जनतेतून आपल्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी असल्याचे डॉ प्रणिता भालके सांगतात. धूळ, खड्डे, रहडलेली विकासकामे, तीर्थक्षेत्र असूनही योग्य रित्या न झालेला विकास ही मुद्दे त्यांनी मांडले आहेत. भाजप आणि भालके यांच्यातील ही काटे की टक्कर आहे. सलग दोन पराभवानंतर भालके विजयी होणार की भाजप सलग तिसरा पराभव करणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 10:33:520
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 27, 2025 10:18:0984
Report
UPUmesh Parab
FollowNov 27, 2025 10:05:0184
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 09:55:09120
Report
KJKunal Jamdade
FollowNov 27, 2025 09:46:38168
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 09:34:4780
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 27, 2025 09:01:06132
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 27, 2025 08:45:23134
Report
ABATISH BHOIR
FollowNov 27, 2025 08:03:23214
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 07:51:4371
Report
UPUmesh Parab
FollowNov 27, 2025 07:36:0884
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 07:35:34153
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 27, 2025 07:35:13115
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 07:19:59105
Report