Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

नेवासा नगरपंचायत चुनाव प्रचार शुरू: Shankarrao Gdadkha की प्रतिष्ठा दांव पर

KJKunal Jamdade
Nov 27, 2025 09:46:38
Shirdi, Maharashtra
नेवासा नगरपंचायत निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असुन आजी - माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली...ठाकरेंच्या पक्षाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी और मित्रपक्षांच्या वतीने माजी आमदार शंकरराव गडाख यांचा पॅनल निवडणुकीत उतरलाय...मोहिनीराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले..नेवासा नगरपंचायत निवडणुकात बहूरंगी लढत होत असली तरी महायुती आणि क्रांतिकारी Shетकरी पक्षात प्रमुख लढत होणार असे चित्र सध्या दिसत आहे। विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलीय...नेवासा शहराच्या विकासासाठी संघर्ष अटळ आहे। गरज पडल्यास मी रस्त्यावर उतरायला तयार आहे। ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचेही गडाख यांनी यावेळी सांगितलय...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 09:55:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उद्याच्या दिवस महत्वाचा आहे, सर्वोच न्यायालयात आरक्षण बाबतीत सुनावणी आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार, उपमुख्यमंत्री भाषण पॉईंटर्स --- उद्याच्या दिवस महत्वाचा आहे, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण बाबतीत सुनावणी आहे तोपर्यंत कुठल्याही निवडणुका जाहीर करू नका असं सूचना असल्याचे ऐकायला मिळतंय मागील 9 वर्षात निवडणूक नव्हती, पण ते करताना कुठल्या समजावर अन्याय होता कामा नाही काल संविधन दिन झाला, बाबासाहेब यांनी या देशाला संविधन दिलं सगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळ्या भागात जातायत, आपल्या कामं सांगताय, शेवट जनता सर्वस्व आहे. काकासाहेब यांच्या पक्ष प्रवेशानिमित्ताने आपले सर्वांचे स्वागत करतोय आम्ही शिवशाहूफुलेंच्या विचारांनी चालणारे आहोत स्व. यशवंतराव यांनी राजकारणातला सुसंस्कृतपणा शिकवलं कोणत्याही ही क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे हे त्यांनी शिकवलं यशवंतराव, वसंतराव यांचा काळ आपण पहिला, त्यांनी भरभरून देण्याचं कामं केलं ग्रामीण भागाला समृद्ध करण्याचे कामं, ताकद देण्याचे कामं त्यांनी आपल्यापरीने केलं या तालुक्याची परिवाराप्रमाणे काळजी घेणारे काकासाहेब हे तीन पिढ्यानी माहिती विदयार्थी दशेपासून नेतृत्वगून त्यांच्या अंगात आहेत 24 वर्ष जनतेने त्यांना सरपंच म्हणून वडाळाच्या जनतेने दिलं सोलापूर जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व त्यांनी केलं, कृषी सभापती म्हणून केलेलं कामं राज्यात दिशादर्शक ठरलं सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेलं कामं वाखण्यजोगे होते प्रत्येकाला न्याय देण्याचे काम हे काकासाहेब साठे यांनी केलं विकास करत असताना पैशाचे सोंग करता येतं नाहीत हेच राजू खरे यांनी देखील बोलून दाखवलं* मे महिन्यात कधी पाऊस पडलेलं आपणा पहिलं का? सोलापूर हा रब्बीचा जिल्हा आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या अंगात मेहनत घेण्याची तयारी आहे आमदार राजू खरे यांनी सांगितलं मला की अतिवृष्टीमध्ये पाच मंडळाचा समावेश झाला पण चार मंडळाचा समावेश नव्हतं मी तात्काळ कामं करणारा माणूस आहे , उद्या या परवा या हे असं सांगणं मला जमत नाही एका भगिनींने तीचे एक कामं मला सांगितलं, मुंबईत गेल्यावर की अधिकाऱ्यांना बोलणार आहे सोन्यासारखा मुलं तीच्या जवळ राहिलं नाही, काय झालं हे मी बघायला सांगितलं सोलापूर dcc ची अवस्था काय आहे आज? पुढारी त्याला जबाबदार नाहीत का? पुण्याची dcc आमच्याकडे आहे, तिथं बघा कस कामं सुरूय प्रत्येकाचा काळ असतो, उज्वला थिटे इथे बसल्या त्यांचं बाबतीत काय झालं बघितलं लोकशाही इथं आहे, सर्वांना निवडणुकीत उभं राहायचं अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे दमदाटी करून चालत नाही प्रत्येकाचा फुगा फुटत असतो मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं आता एका ठिकाणी ज्वालामुखी फुटला, तिथल्या लोकांना श्वास ही घेता येतं नाही शिव शाहू फुले यांनी मांडलेले विचार बघा साधू संतांनी जो विचार मांडलं त्याचं विचारधारेची कस धरून पुढे जावं लागेल व्यसनाधिंन होऊन चालणार नाही उज्वला ताई आम्ही कायम महिलांचा सन्मान करणारे आहोत महिलांना संधी दिल्यास ते सोनं करतात महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पवार साहेबांनी सुरवात केली त्यात आम्ही भर घातली म्हणूनच आम्ही लाडकी बहिणी योजना सुरु केली, ज्याची चर्चा झाली महिला थोड्या प्रमाण حتىँजा स्वयपूर्ण झाल्या 45 हजार कोटी रुपये चांद्यापासून बांदापर्यंत देतोय राजू खरे यांनी सांगितलं की त्यांनी वजन कमी केलं, तुम्ही शरीराचा वजन कमी करा पण जनमाणसातले वजन वाढवा* तुम्ही खंत बोलून दाखवली त्यातून कसा मार्ग काढायचं यासाठी मला थोडं वेळ द्या* मी ताम्रपत्र घेऊन जन्माला आलेलो नाही, मिळाल्या पदाचा वापर सामान्य जनतेसाठी करायचा असतो ही शिकवण यशवंतराव यांनी दिली ते पुढे घेऊन आम्ही चाललोय जो कामं करतो कुठंतरी चुकत असतो, जो कामं करत नाही तो चुका कस करेल आम्ही सहा वाजल्यापासून कामं सुरु करतो, पवार साहेबांची परंपरा आम्ही पुढे नेतोय कृषिमंत्री दत्ता भरणेला केलं, त्याला सांगितलं कापूस, भाजीपाला काही पिकवणारा शेतकरी असो त्याला मदत झाली पाहिजे 70 टक्के उस जो काढतो, AI चा वापर केला तर 100 टक्के पेरा निघेल कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा लागेल, तंत्रज्ञानचा वापर करावा लागेल काळानुसार आम्हाला बदलावं लागेल, त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे जे दमदाटी तुम्ही सर्वानी म्हटलं, पण ज्या गावचं बोरी त्याचं गावचं बभाळी असते कोणी अरे केलं तर कारे करणारे असतात पण आपण कायदा मोडता कामा नये आमच्या लाडक्या बहिणी इथं आहे. उज्वला थिटे ही इथं आहे भाऊ म्हणून आम्ही कायम आमच्या बहिणीचं संरक्षण करण्याच काम केलं सोलापूर जिल्हा राज्यभरात ओळखला जातो तुमच्या विमानतळ, हायवे सगळ्याच कामं आन्ही हात घेतलंय पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे येऊ द्या नव्याना संधी द्या आणि जुन्याचा अनुभव देखील घ्या
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 27, 2025 09:34:47
Chakan, Maharashtra:पुण्याच्या चाकण नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उच्चशिक्षित भाग्यश्री वाडेकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलीय, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातीय, आम्ही कामावर मते मागतो पैशावर नाही असं म्हणत, आमचा मतदार सुज्ञ आहे तो पैशावर मतदान करत नाही कामाच्या जोरावर मतदान करतो असं म्हणत राज्यात ठाकरे शिंदे शिवसेना वाद असला तरी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना एकच असून कुंकू एकाच लावायचं आणि प्रपंच दुसऱ्याचा करायचा असं मनात चाकणच्या शिंदे ठाकरे शिवसेना युतीवरती मोहिते पाटलांनी निशाणा साधलाय यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
76
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 27, 2025 09:01:06
Beed, Maharashtra:बीड: डॉक्टर गौरी पालवे मृत्यु प्रकरण: विधान परिषदे के उपसभापति नीलम गोरे ने पालवे परिवार से मुलाकात की. अनंत गर्जे की बहन शितल, भाई अजय को गिरफ्तार करें… पालवे परिवार की मांग। पंकजा मुंडे के PA अनंत गर्जे पत्नी डॉक्टर गौरी गर्जे का संशयास्पद शव मिला था. इसके बाद राज्य में हड़कंप मच गया था. गौरी की आत्महत्या है या हत्या यह स्पष्ट नहीं है. इस प्रकरण में आनंद गर्जे को पुलिस ने गिरफ्तार किया है. बीच में गौरी के पिता डॉक्टर अशोक पालवे और परिवार से मुलाकात के लिए विधान परिषदे के उपसभापति नीलम गोरे बीड के शिरूर तालुक़े के पिंपळनेर गांव पहुंचे; उन्होंने डॉक्टर अशोक पालवे व अन्य परिवारजनों से बातचीत की और मामले की जानकारी ली. साथ ही उन्होंने जांच में किसी अतिरिक्त मदद की आशा व्यक्त की. इस प्रकरण की सुनवाई के लिए विशेष सरकारी वकील नियुक्त करने के बारे में भी उन्होंने सुझाव दिए. पालवे परिवार ने इस मामले के अन्य दो आरोपियों शीतल और अजय को भी तत्काल गिरफ्तार करने की मांग की।
82
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 27, 2025 08:45:23
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदन नगर परिषद निवडणूकीत भाजप नेते रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला,एक वेळचा अपवाद वगळता कधीही भाजपच्या ताब्यात न आलेली नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी दानवेंकडून जोरदार प्रयत्न,राजकारणात 'अभी तो मै जिंदा हु' चा संदेश देण्याचा दानवेंकडून प्रयत्न(पॅकेज) जालना जिल्ह्यात 3 नगर परिषदांच्या निवडणूक पार पडतायत.यात सर्वात लक्षवेधी लढत भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन नगर परिषदेची सुद्धा होत आहे.भोकरदन हा भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला समजला जातो.त्यामुळे सतत काँग्रेसच्या ताब्यात राहीलेली ही नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपने आघाडी घेत जोरदार प्रचार सुरू केलाय.ही नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने शिवसेना आणि रिपाई आठवले गटासोबत युती करत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां असलेल्या आशा माळी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलीय.त्यामुळे या निवडणुकीत दानवे यांनी चांगलाच जोर लावला असून 'अभी तो मै जिंदा हु'चा संदेश दानवे यांच्याकडून या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं दिला जात आहे.दरम्यान जिल्ह्यातील सर्व संस्थांवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
134
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 27, 2025 08:03:23
Kalyan, Maharashtra:डोंबिवली उन्नत मार्गावरून 'बॅनर वॉर' पेटले! ​शिंदे विरुद्ध भाजप: श्रेयवादाची लढाई; ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात आमचं काम बोलतंय..फोडाफोडीच्या राजकारणाला छेद' देत..खासदार श्रीकांत शिंदे याचा विकासाकडे कल शिवसेनेची बॅनर बाजी करत नाव न घेता रवींद्र चव्हाण व भाजपला टोला तर कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे स्पीडब्रेकर कोण?'..जनतेला उत्तर द्या... तुमच्या विकासाच्या योद्ध्‌याने २०१४ पासून आजपर्यंत हा उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही? ..आधी व्यवस्थित माहिती घ्यावी नंतर बड्या बाता मारा.. आधी या प्रश्नाचे उत्तर द्या मगच बॅनरबाजी करा ..भाजपचे थेट प्रत्युत्तर देत शिंदेंच्या शिवसेनेला बॅनरच्या माध्यमातून टीका करत सवाल गेले अनेक वर्षापासून रखडलेले उन्नत मार्गासाठी MMRDA ने 36 कोटींची निविदा जाहीर केल्यानंतर हा राजकीय संघर्ष सुरू झाला. डोंबिवलीतील ठाकुरली रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसापूर्वी बॅनरबाजी करत भाजपवर निशाणा साधला होता तर आता डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळी गाव परिसरात भाजपकडून बॅनर बाजी करत शिंदे गटाला प्रतिउत्तर देण्यात आले आहे
214
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 27, 2025 07:51:43
Ambernath, Maharashtra:बदलापुरात राष्ट्रवादी (AP)च्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात असल्याचा शिंदेसेनेचा आरोप प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (AP)चे कार्यकर्ते भिडले राष्ट्रवादी (AP)च्या महिला कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह रंगेहात पकडलं बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेनं केलाय. प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पैशानं भरलेली पाकीटं वाटत असल्याचे आरोप करत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलय. तसंच निवडणूक अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती दिली. या पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या निवडणूक अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
71
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 07:36:08
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग निलेश राणे ऑन मालवण धडक रविंद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यावर काय करतात याचा पुरावा तुम्हाला काल मिळालाय मालवण मधील सभा हे निमित्त होत. सभेनंतर ते काय करणार ह्याचा साधारण अंदाज मला होता. सगळ शोधून काढलं त्यानंतर सगळ माझ्या हाती लागलं. तुम्ही हे सगळ कशासाठी करता ? मी गेल्यावर केनवडेकर यांच्या घरी गेल्यावर ते पदाधिकारी घाबरले. त्या घरात एक डायरी आहे आणि एकच बॅग असेल अस मला वाटत नाही. रोज त्या घरातून पन्नास लाख ते एक कोटी रुपये वाटप सुरू आहे. रवींद्र चव्हाण आले आणि हे झालं. रवींद्र चव्हाण येतात तेव्हाच जिल्ह्यात काही पैशाचा जोर कसा वाढतो हे नगरसेवक निवडून गेले तर नगरपालिका लुटणार मालवण मधील सात ते आठ घरांची तपासणी व्हावी एका मतासाठी 10 ते 15 हजार पर्यंत रक्कम दिली जातेय आमच्या कडून वाटप होतेय अस समजल तर 25 हजार पण वाटतील. जिल्ह्यात काय संस्कृती तयार करत आहोत जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकल्या पाहिजेत आणि एकच माणूस करतोय हे आल्या पासून सुरू झालंय. रवी चव्हाण साहेबांच्या माणसांचा मी पाठलाग सुरू ठेवणार. ऑन रवींद्र चव्हाण (फेक नेरेटिव्ह) माझ्या पायाखालची वाळू सरकली असती तर तुम्ही एवढे पैसे वाटले असते का कोणाच्या पायाखालची जमीन सरकते हे स्पष्ट होतय जनता तुमच्या सोबत नाही हे लक्षात आल्यावर जनतेला विकत घ्यायला निघालात? तुम्ही मैदानात लढा मी आजही रवींद्र चव्हाण यांचा आदर करतो पण निवडणूक लढविण्याची ही पद्धत नाही तुम्ही मोठे आहात तुम्ही का अडकता उमेदवाराचे जातप्रमाणपत्र चुकीच देता मतदार यादीत घोळ आहे आणि आता पैसे वाटप करताना तुम्हाला पकडलं तुमच्या कडून ही अपेक्षा नहोती मी पाठलाग सुरू ठेवणार हे प्रकार थांबले नाहीत तर जिल्ह्याची काय अवस्था होईल या भीतीने मी हे केलं. रवींद्र चव्हाण देखील राणे साहेबांच नाव घेता तुम्ही देखील राणे साहेबांचा आदर्श बाळगावा आम्ही त्यांच्याच आदर्श वर चालतो तुम्ही कोणाचा आदर्श बाळगता महायुती जिंकावी म्हणून आम्ही प्रयत्न केले तेव्हा महायुती आठवली नाही आज आठवली आज आदर्श काढताय. आता तुम्हाला पुरावा द्यावा लागेल माझ्या लफड्यात पडू नका मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून निवडणुकीत उतरलोय माझ्या हातात रोज पुरावे लागतील तर मी मैदानात उतरणार ते कोणाचा आदर्श पळतात ह्याच आत्मचिंतन कराव. युती झाली असती तर चांगलच होत जे होतंय ते चुकीच होतंय त्याला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न करताय ते चुकतंय मैदानात सम समान लढुया हा बाजार नाही लोकांना तुम्ही बिघडवताय माझा वैकल्पिक वाकड नाही मी निवडणूक पारदर्शक व्हावी हा माझा प्रयत्न आहे ऑन जिल्हाध्यक्ष सावंत कालचा शेवटचा पुरावा नाही हे रोज होत आणि रवींद्र चव्हाण आले की अधिक होत रवींद्र चव्हाण यांचे सख्खे बंधू मालवण मध्ये बसून आहेत ते का बसून आहेत ही निवडणूक गरिबांची आहे हे इकडेच थांबव म्हणून सगळ अंगावर घ्याव लागतलं काय कारवाई झाली आणि पुढे काय करणार ते मी अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बघणार ऑन बावनकुळे आम्ही कोणाच्या घरात थेट गेलो नाही पुराव्यानिशी गेलो मी बावनकुळे साहेबांचा आदर करतो साहेब समजून घ्या हा विषय गंभीर आहे काही लोक लोकांचा मी पाठलाग करत गेलो ते घर कोणच आहे ते बघितलं नाही रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले म्हणून आम्ही पाठलाग केला ऑन व्यवसाय पैसा निवडणुक आयोगाकडे दाखवाव लागेल काय काय विकल कोणी पैसे दिले तो माणूस समोर आला पाहिजे त्याचा पुरावा द्यावा अजून सात ते आठ घर आहेत नीतिमत्ता आहे की नाही निलेश राणेंना हरविण्यासाठी तुम्ही बाहेर बसून काही करणार का ज्याच्या कडून पैसे आले त्याच नाव सांगा भाजपा हा माझा परिवार आहे फडणवीस साहेबांना मी मनापासून मानतो चव्हाण साहेब इकडून त्यांना काय सांगतात ते माहीत नाही ह्यात फडणवीस साहेबांचा रोल नाही चव्हाण साहेबांनी हे करू नये म्हणून आम्ही हे करतोय 25 हजार एका मताला आम्ही काय करणार आहोत मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे मालवण मध्ये हे होतय तर पुढे काय काय होईल गरिबांनी निवडणूक लढवायचीच नाही का गरिबांची निवडणूक आहे लोक आपले दागिने गाड्या संपत्ती विकत आहेत आणि निवडणूक लढवत आहेत ते जिंकतील का ऑल वैभव नाईक तुमच्यासाठी पैसे वाटले मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही ते आता नॉन एन टी टी झालेत त्यांच्या गरज राजकारणातून संपलेली आहे त्यांनी आता व्यवसाय करावा वैभव नाईक सारख्या माणसाला मी उत्तर देणं योग्य नाही आमचे प्रवक्ते बोलतील
84
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 27, 2025 07:35:13
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा एरनीवर आलाय. शहराला लागून जंगतुंग तलाव आणि जवळच लिंबोटी धरण असताना नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कसेबसे लिंबोटी धारणातून पाईपलाईन टाकण्यात आली पण शुद्धीकारण यंत्रणा बंद आहे. केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा केला जात असल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यात फिडर वारंवार नादुरुस्त होत असल्याane पाच पाच दिवस आड पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने यंदा कंधारच्या निवडणुकीत हाच मुद्दा एरनिवर आहे. इच्छुक उमेदवार आपणच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आहेत. कंधारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रमुख लढत होत आहे. नाहराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून स्वप्नील पाटील लुंगारे, भाजपाकडून गंगाप्रसाद यन्नावार, काँग्रेकडून शहाजी नळगे निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गावातील ही निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागच्या टर्ममध्ये सत्ता एका पक्षाची तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा त्यामुळे विकासाकामाना खिळ बसला होता. आता कंधारकर कुणाला साथ देणार हे पाहावे लागणार आहे.
115
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 27, 2025 07:17:58
146
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 27, 2025 07:00:52
Nagpur, Maharashtra:नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये 45 हजार मतदारांची नावे दोन वेळा (दुबार) असल्याचे नमूद करण्यात आले आहे... दुबार नाव असलेल्या मतदारांच्या समोर "डबल स्टार" असे चिन्ह देण्यात आले आहे.. या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे आणि त्याद्वारे त्यांनी ते दोन ठिकाणांपैकी कुठे मतदान करणार आहे हे सांगायचे आहे. नागपूर महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 20 लाख 93 हजार 392 मतदारसंघ होती... यंदाच्या प्रारूप मतदार यादीत मतदारसंघ 24 लाख 82 हजार 475 झाली आहे... म्हणजेच 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 3 लाख 90 हजार 83 मतदारांची वाढ झाली आहे... मतदार यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांनी पुढे घेऊन हमीपत्र लिहून द्यावे असे आवाहन महापालिकेतील निवडणूक विभागाने केले आहे...
250
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 27, 2025 06:52:20
112
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 06:51:49
136
comment0
Report
Advertisement
Back to top