Back
खेड तालुक में बंद घर के पास जादूटोणा CCTV में कैद; गांव में दहशत
HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 05:05:42
Khed, Maharashtra
जादूटोणा.... सीसीटीव्ही कॅमेरात कैद..
Anc :- खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी घडलेल्या एका जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय…जादूटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कँमेरात कैद झालाय
Vo :- बंद घराच्या दारात दह–भात, लिंबू, हळदकुंकू लावून नारळ फोडणाऱ्या संशयितांचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय!
या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं असून हा प्रकार जमिनीच्या वादातून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन आलेला एक पुरुष भरदुपारी काहीतरी विधी करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतोय.दारात दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावलं जातं… आणि त्यानंतर नारळ फोडला जातो.इतकंच नव्हे तर या पुरुषासोबत एक चेहरा बांधलेली महिला सुद्धा दिसते.
परिसरातील नागरिकांनी जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्याने मुंबईहून आलोय असं सांगितलं.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे.गावकऱ्यांच्या मते, या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू असून त्यातूनच हा जादूटोणा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरलीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:49:300
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 05, 2025 05:48:550
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 05, 2025 05:35:1316
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:33:4941
Report
MAMILIND ANDE
FollowDec 05, 2025 05:21:4946
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 05:21:0154
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 05, 2025 05:17:23103
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:05:08137
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 05, 2025 04:48:38172
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 05, 2025 04:39:52110
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 04:39:21108
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 04:34:3388
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 05, 2025 04:34:1198
Report
KPKAILAS PURI
FollowDec 05, 2025 04:32:14126
Report