Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210
शिरूर में बिबट्या जेरबंद: नरभक्षक होने पर ग्रामीणों की हत्या की मांग तेज
HCHEMANT CHAPUDE
Nov 04, 2025 05:16:20
Shirur, Maharashtra
شيرور тالمुक्यातील पिंपरखेड येथे १० वा बिबट्या जेरबंद झाला असून बिबट्याच्या विरोधात ग्रामस्थांचे पुणे-नाशिक महामार्गावती सुरू असलेलं आंदोलन मध्यरात्री स्थगित केल्यानंतर आज सकाळी पुन्हा हे आंदोलन सुरू होणार आहे. दुसरीकडे नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आज या परिसरात एक बिबट्या जेरबंद बंद झालाय; मात्र हाच बिबट्या नर भक्षक है या नहीं, हे अद्याप स्पष्ट झाले नसून ग्रामस्थांची मागणी आहे की जागीच ठार करावं. घटनास्थळावरून आढावा घेतला गेला असून, गावकरी आणि वनविभाग यांच्यात वाद सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 10:39:34
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:19:12
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतल्याला जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याचा खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:18:59
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतला नाही जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याच खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 04, 2025 10:06:41
Kolhapur, Maharashtra:ऊस दर नियंत्रण कायदा 1966 नुसार मागील हंगामातील RSF प्रमाणे हिशोब दिल्याशिवाय आणि सुरू गळीत हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करता येत नाहीत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील बरेच कारखाने कायद्याचे उल्लंघन करून सुरू केलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या सर्व संघटनाने एकत्रित आज पत्रकार बैठक घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. यानुसार 6 नोव्हेम्बर पासून कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत साखर सहसंचालक हे कारखान्यांचे चेअरमन, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक यांच्यावर नियम भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शेतकरी संघटनानी दिलाय. इतकच नव्हे तर यावर्षीच्या हंगामातील एफआरपी अधिक 200 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत अशी मागणी देखील त्यांनी केलीय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 04, 2025 10:04:08
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 09:51:34
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्ठा यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतलेला नाही जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याचा खुलासा देखील मुथ्ठा यांनी केला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 04, 2025 09:51:00
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदन मधील वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक सुरेश तळेकरांनी सुरू केलं आमरण उपोषण संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करा जालनातील भोकरदन शहरातील बायपास अर्थात वळण रस्ता जमीन अधिग्रहण करून तातडीने मार्गी लावावा तसेच संजय गांधी निराधार योजनेचे पाठवण्यात आलेले प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. भोकरदन मधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक सुरेश तळेकर आणि दिनकर थोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा ईशारा सुरेश तळेकर यांनी दिलाय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 09:45:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं पैलवान चंद्रहार पाटलांकडून आयोजन,फॉर्च्यूनर,थार, ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकी अँकर - देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी अधिवेशन ९ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या तासगाव मध्ये पार पडतोय डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून या श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी अधिवेशन आणि शर्यती पार पडणार आहेत ,या शर्यतीच्या विजेत्यांसाठी भव्य दिव्य असे बक्षीस चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये फॉर्च्यूनर ,थार,ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकींचा समावेश आहे,नेमके कशा पद्धतीने बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन पार पडणार आहे,याबाबत पैलवान चंद्रहार पाटलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 09:40:20
Washim, Maharashtra:वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या कार्यरत असलेले काही शिक्षकही विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या परिस्थितीबद्दल संताप व्यक्त करत आज विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शाळा भरवत आपला रोष व्यक्त केला.विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा आणि शाळेत आवश्यक शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे.जर प्रशासनाने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर ते तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील. या आंदोलनामुळे परिसरातील शैक्षणिक व्यवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 04, 2025 09:36:04
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर केशवराव भोसले नाट्यगृह के काम धीमी गति से चलने का आरोप कोल्हापुर के रंगकर्मी ने किया है. याचाच निषेध मराठी रंगभूमि दिवस के मौके पर अर्धवट खड़ी केशवराव भोसले नाट्यगृह की वास्तु में ही अपनी कला प्रस्तुत करेंगे. कोल्हापुर के संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 अगस्त 2024 को आग के भक्षस्थानी पड़ गया था. इसके बाद कोल्हापुर के नेताओं, प्रशासनिक अधिकारियों और राज्य सरकार के मंत्रियों ने नाट्यगृह की उभारणी युद्धपातळी पर करने के आश्वासन दिए थे. पर जनवरी से नवीनीकरण कार्य स्थगित रहने से कल कोल्हापुर के रंगकर्मी विरोध प्रदर्शन शुरू करेंगे. Play Byte 1) प्रसाद जमदग्नी, कलाकार 2) दिनेश माळी, कलाकार 3) सुभाष गुन्देशा, कलाकार 4) इंद्रजीत जोशी, वादक
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 04, 2025 09:34:45
Beed, Maharashtra:बीड:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पर्यायानुसार स्थानिक पातळीवर आपल्या परीने युती करा. मात्र भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या आवाहनानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत राजेंद्र मस्के यांनी शरद पवारांनी सांगितलेल्या युतीबाबतच्या गोष्टी जारी केल्या. जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कोणासोबत ही युती करा मात्र भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका असे आवाहन शरद पवार यांनी केल्याचे राजेंद्र मस्के यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे भविष्यात अजित पवार गटासोबत युती होईल का याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 09:34:28
Bhandara, Maharashtra:ही सरकार ओबीसी विरोधी आहे.... ओबीसी समाजाने भाजपचा धडा शिकवायला पाहिजे.... Anchor :- ही सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या पाठीशी आहोत. पण भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पोलिस भरती मध्ये ओबीसींना स्थान दिलं नाही या सरकारने ओबीसी लोकांना फसवला आहे.. शिक्षणाचे अधिकार काढून घेत आहेत... सर्व मोठे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर मी या ठिकाणी मांडतो आहे.... त्यामुळे ओबीसी समाजावर त्याबरोबर यांनी जी धोकाधडी केलेली आहे . ओबीसी समाज सुद्धा जागृत झालं पाहिजे.. या लोकांना ओबीसी हा फक्त मतासाठी पाहिजे भाजपला पण ओबीसींना मग तो शेतकरी आहे.. त्याला तारीख द्यायची त्याला कर्जमाफीची घोषणा करायची पण त्याला कर्ज द्यायचं नाही त्याच्यावर तारीख पण तारीख करायची अशा पद्धतीची ही व्यवस्था करून या ओबीसी समाजालाच शैक्षणिक आर्थिक मागासेपणा आणण्याचा हा प्रयत्न भाजपा आणि फडणवीस सरकारचा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे... त्याच्यामुळे तातडीने भंडारा-गोंदिया किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता नोकर भरती केल्या जातील त्याच्यामध्ये ओबीसीच एक आरक्षण जे आहे 19% त्या आरक्षणाचा प्रावधान त्या ठिकाणी असावं नाहीतर ओबीसी समाजाने एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या ओबीसी विरोधी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.... महाराष्ट्राच्या विधानसभेतही हे प्रश्न आम्ही सरकारला विचारू आणि सरकारला याचे उत्तर द्यावं लागेल आणि हे कधीही ओबीसी समाजाची भाजपा होऊ शकत नाही... अशा पद्धतीचे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे म्हणून आपल्या निदर्शनासाठी आणून देत आहोत....
0
comment0
Report
Advertisement
Back to top