Back
ओबीसी के साथ धोखा: भंडारा-गोंदिया में आरक्षण पर सवाल, सरकार को जवाब देना होगा
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 09:34:28
Bhandara, Maharashtra
ही सरकार ओबीसी विरोधी आहे.... ओबीसी समाजाने भाजपचा धडा शिकवायला पाहिजे.... 
Anchor :- ही सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या पाठीशी आहोत. पण भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पोलिस भरती मध्ये ओबीसींना स्थान दिलं नाही या सरकारने ओबीसी लोकांना फसवला आहे.. 
 शिक्षणाचे अधिकार काढून घेत आहेत...  सर्व मोठे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर मी या ठिकाणी मांडतो आहे....  त्यामुळे ओबीसी समाजावर त्याबरोबर यांनी जी धोकाधडी केलेली आहे .  ओबीसी समाज सुद्धा जागृत झालं पाहिजे..  या लोकांना ओबीसी हा फक्त मतासाठी पाहिजे भाजपला पण ओबीसींना मग तो शेतकरी आहे..  त्याला तारीख द्यायची त्याला कर्जमाफीची घोषणा करायची पण त्याला कर्ज द्यायचं नाही त्याच्यावर तारीख पण तारीख करायची अशा पद्धतीची ही व्यवस्था करून या ओबीसी समाजालाच शैक्षणिक आर्थिक मागासेपणा आणण्याचा हा प्रयत्न भाजपा आणि फडणवीस सरकारचा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे...   त्याच्यामुळे तातडीने भंडारा-गोंदिया किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता नोकर भरती केल्या जातील त्याच्यामध्ये ओबीसीच एक आरक्षण जे आहे 19% त्या आरक्षणाचा प्रावधान त्या ठिकाणी असावं नाहीतर ओबीसी समाजाने एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या ओबीसी विरोधी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.... महाराष्ट्राच्या विधानसभेतही हे प्रश्न आम्ही सरकारला विचारू आणि सरकारला याचे उत्तर द्यावं लागेल आणि हे कधीही ओबीसी समाजाची भाजपा होऊ शकत नाही...  अशा पद्धतीचे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे म्हणून आपल्या निदर्शनासाठी आणून देत आहोत....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 13:54:080
Report
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 13:53:390
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 04, 2025 13:48:040
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 04, 2025 13:45:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 04, 2025 13:45:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 13:44:470
Report
JMJAVED MULANI
FollowNov 04, 2025 13:35:250
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 12:56:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 04, 2025 12:56:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 04, 2025 12:55:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 04, 2025 12:53:200
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 12:52:570
Report
JMJAVED MULANI
FollowNov 04, 2025 12:52:370
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 12:52:070
Report
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 12:22:320
Report