Back
उद्धव ठाकरे के दसरे मेळावे के बाद BJP का टार्गेट; ई-बॉन्ड से महाराष्ट्र में कदम
AKAMAR KANE
Oct 03, 2025 07:21:18
Nagpur, Maharashtra
Bawankule Byte
On उद्धव ठाकरे दसरा मेळावा -
- उद्धव ठाकरे यांची मानसिकता विकृत झाली आहे, निवडणूक हरल्यानंतर ते मानसिक दबावात आहेत..
- कालचा उद्धव ठाकरेंचं भाषण विकृती दर्शविणारा होता असं मला वाटतं, त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता त्यांना सिरीयस घेत नाही..
- महाराष्ट्राला कळल आहे की कोण खरं कोण खोटा..
On उद्धव ठाकरे यांच्या टारगेटवर आता भाजप
- आता भाजपाला टार्गेट यासाठी आहे की 51 टक्के मत घेण्याची क्षमता भाजपमध्ये महायुती मध्ये आहे..
- उद्धव ठाकरे यांना माहित आहे की भाजप वर बोलल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही, भाजप आता खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेत आहेत
On ई बॉन्ड -
- महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग इलेक्ट्रॉनिक बॉन्ड लाँच करतोय.. आता ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला स्टॅम्प पेपरची गरज नाही..
- राज्यातील सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.. आमच्या सरकारचा, ई-बॉन्ड वर आला आहे त्यामुळे सुविधा मिळतील...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 10:12:500
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 03, 2025 09:46:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 03, 2025 09:35:510
Report
ABATISH BHOIR
FollowOct 03, 2025 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 03, 2025 09:20:140
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 09:14:00Nagpur, Maharashtra:पाक फक्त काश्मीरमध्ये सुरू असलेले आंदोलन आणि हिंसाचार याबाबत संरक्षण तज्ञ अभय कर्नल अभय पटवर्धन यांचा बाईट पाठवला आहे
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 03, 2025 09:13:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 03, 2025 09:13:390
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 03, 2025 09:13:200
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 03, 2025 09:12:530
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 03, 2025 08:20:020
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 08:17:030
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 08:03:560
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 03, 2025 07:02:230
Report