Back
संगमनेर में शिंदे की विशाल रैली, भाजपा-सेना उम्मीदवारों की मोटरसाइकिल रैली
KJKunal Jamdade
Dec 01, 2025 11:09:29
Shirdi, Maharashtra
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगमनेर शहरात भव्य रॅली..
भाजप सेनेच्या उमेदवारांसाठी मोटार सायकल रॅली..
तांबे थोरात यांच्या विरोधात महायुतीचे आव्हान...
काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली होती सभा...
आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजपा सेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी...
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे बाईट पॉईंटर्स -
ऑन निवडणुक स्थगिती -
एक दिवस राहिला असताना स्थगितीचा निर्णय देण चुकीच...
काही निवडणुका पूर्णपणे रद्द केल्या गेल्या...
काही हजार उमेदवारांच्या निवडणुकीला स्टे दिला...
आयोगाने अगोदर मतदार यादयांमध्ये घोळ केला , याद्यांमध्ये दुरूस्ती करत करत त्यानंतर याद्या मिळाल्या...
निवडणुक आयोगाच अस काम कधीच पाहिल नव्हत...
पहिल्यांदा असा घोळ झालाय , लोकांची थट्टा करायच काम आयोगाने केलय...
आयोगाने गांभिर्यपुर्वक विचार केला पाहिजे...
पुढे जिल्हा परिषद , महापालिका निवडणुका आहेत...
त्यात चुका होता कामा नये ...
2 तारखेला मतदान आहे त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी पण 3 तारखेला मतमोजणी करू नये कारण त्याचा परिणाम राहिलेल्या मतदारसंघावर होवू शकतो...
मतदानाचा निकाल 20 डिसेंबर नंतर द्या...
ऑन संजय राऊत -
त्यांना मी खुप खुप शुभेच्छा देतो , त्यांची कमी सर्वांनाच भासत होती...
आजारी असताना देखील माध्यमांसमोर आले आहेत...
लवकरात लवकर ते बरे होवोत अशा त्यांना शुभेच्छा !!
ऑन शिंदे गट आमदार फुट -
निवडणुका आता एका महिन्यात आहेत...
जावू द्या , साहेब पण बोललेत...
उगाचच टिकेला टिकेने उत्तर देण काय उपयोगाच ?
कामातून उत्तर द्यायला हव , वेळ सगळ्यांना सारखा आहे...ज्या गोष्टी होणार आहेत त्या होतील...
bite - खा. श्रीकांत शिंदे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 11:51:580
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:51:140
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 11:48:080
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 11:39:2559
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 01, 2025 11:39:05110
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:04:4136
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 10:55:16195
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 10:48:5093
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 10:31:4259
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 01, 2025 10:31:30124
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 01, 2025 10:05:56126
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 10:05:14214
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:50:0295
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:49:4036
Report