Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवली में वडापाव चटनी में कीड़े; नगर निगम ने दुकान बंद किया

ABATISH BHOIR
Oct 16, 2025 12:41:35
Kalyan, Maharashtra
डोंबिवली पश्चिम येथील गजानन वडापाव’ या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या चटणीत अळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी खाण्यासाठी वडापाव घेतला असता, त्यामधील चटणीत अळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ या प्रकाराची माहिती दिली. या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी त्वरित ही बाब महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. राजेश सावंत यांनी तातडीने वडापावच्या दुकानात पाहणी करून, आरोग्य विभागाला सूचित करत संबंधित दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या या तात्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, अशा अस्वच्छ खाद्य विक्रेत्यांवर नियमित तपासणी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे。
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Nov 13, 2025 08:39:48
Amravati, Maharashtra:राणा दांपत्य येत्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता; रवी राणा यांचा भाजपला युतीचा प्रस्ताव, भाजप कार्यकर्त्याचा स्वबळाचा इशारा नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने भाजपला युतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र युती न झाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढू अशी भूमिका युवा स्वाभिमान पक्षाने घेतली आहे. त्यामुळे राणा दांपत्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. दरम्यान युक्ती संदर्भात भाजप कार्यकर्त्यांना विचारले असता भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे. त्यामुळे राणा आणि भाजप यांच्यात युती होणार नसल्याचं बोलल जात आहे.
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 13, 2025 08:20:26
Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात घडलेल्या कथित चमत्कार प्रकरणावर आता वाद रंगतोय.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साईबाबा संस्थानकडे तपासाची मागणी केली आहे.उत्तराखंडहून शिर्डीला साईंंच्या दर्शनासाठी आलेल्या कुटुंबाने दर्शनानंतर अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा केला होता.ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समितीने वैज्ञानिक चौकशीची मागणी केली आहे.श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घ्यावी ,अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी , अशी समितीची मागणी आहे. तसं पत्र देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साई संस्थानला पत्र दिलं आहे...
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 08:20:15
Nashik, Maharashtra:गिरीश महाजन भाषण points माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या सोबत अनेक जण आज भाजपात प्रवेश केलंय माजी उपमहापौर गुरुमित बग्गा,माजी नगरसेवक नंदीनी बोडके यांच्या सोबत अजून काही जणांनी प्रवेश केलंय शिरीष कोतवाल यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी जाऊन आले आहेत पण हा प्रवेश तुमचा शेवटचा राहील इतर पक्षांची काय अवस्था आहे मी काही सांगण्याची गरज नाही आता तुम्ही मुख्य प्रवहात आला आहात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रगती करत आहोत मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश सुरक्षित आहे अतिशय दूरदृष्टी असलेला व्यक्ती आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात देखील मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहेत त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊन आमच्या पक्षात आला आहात कोतवाल यांनी 8 वेळा विधानसभा निवडणुक लढले आहेत यात दोन वेळा ते निवडून आले आहेत विद्यमान आमदार राहुल आहेर आणि तुम्ही मिळुन काम करा
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 08:19:11
Nashik, Maharashtra:भाजप प्रवेशावेळी गिरीश महाजन यांनी माजी आमदार शिरीष कोतवालांची घेतली फिरकी.. अँकर - नाशिकच्या चांदवड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी आज नाशिकमध्ये भाजप कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी शिरीष कोतवालांची गिरीश महाजन यांनी चांगलीच फिरकी घेतली. कोतवाल तुम्ही फक्त काँग्रेसमध्ये होते ना ? या गिरीश महाजनांच्या प्रश्नावर कोतवाल यांनी राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना आणि नंतर काँग्रेस असं सांगताच महाजन यांनी डोक्याला हात लावत आता भाजप हा शेवटचा पक्ष आहे तुम्ही मुख्य प्रवाहात आले आहात, पुढे कुठे जाऊ नका असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिटला होता..
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 08:06:31
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 07:47:36
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 13, 2025 07:46:10
Chandrapur, Maharashtra:न. प. निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात महामार्ग व शहरांदरम्यान वाहन तपासणी, संशयस्पद वस्तू- व्यक्तींबाबत माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत क्षेत्रासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने विविध पावले उचलली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हैदराबाद महामार्गावर बल्लारपूर आणि राजुरा या शहरांमधील निवडणूक न. प. क्षेत्रात व्यक्ती व प्रलोभनाच्या वस्तूंद्वारे प्रभावित होऊ नये यासाठी स्थायी निगराणी पथक तयार केली गेली आहे. बल्लारपूर शहराच्या विसापूर टोल नाक्यावर वाहने तपासल्या जात आहेत. राजुरा नगरपरिषद क्षेत्रात हैदाबाद रोडवर स्थायी निगराणी पथकाच्या द्वारे तपासणी झाली असून 24 तास चालणाऱ्या या प्रक्रियेत संशयास्पद आढळल्यास कारवाई केली जाईल.
1
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 13, 2025 07:45:51
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या विरोधात धडक मोर्चा करत आंदोलन. - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या समस्या धरून धडक मोर्चा काढला जाणार आहे... प्रवेश, परीक्षा, अभ्यासक्रम, निकाल, पदभरती, आणि विद्यार्थ्यांच्या निवडणुका या सगळ्या विषयांना धरून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढला जाणार आहे.. - नागपुरातील रवी नगर भागातून विद्यापीठ परिसरापर्यंत हा धडक मोर्चा जाणार आहे. - यासाठी शेकडो विद्यार्थी रवी नगर परिसरात एकत्र झालेले आहे. - तिथून हा मोर्चा निघाला आहे.. यावेळी विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहे हे जाणून घेतले आहे ABVP च्या पल्ल पदाधिकारीपायल कीनाके यांच्याकडून पायल किनाके, प्रांत मंत्री, ABVP
1
comment0
Report
WJWalmik Joshi
Nov 13, 2025 07:20:40
Jalgaon, Maharashtra:जळगाव माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषय सहभागी होण्याची शक्यता भारतीय सनदी लेखाकार समितीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली वाणिज्य विषय माध्यमिक अभ्यासक्रमात सहभागी करण्याबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक असल्याचे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या केल्या सूचना माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षात वाणिज्य विषयाचा सहभाग होण्याची शक्यता असून भारतीय सनदी लेखाकर समितीच्या वतीने याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली इस भेटीदरम्यान दादा भुसे यांनी वाणिज्य विषय अभ्यासक्रमात सहभागी करण्याबाबत सकारात्मक असल्याचेही भारतीय सनदी लेखाकार समितीने स्पष्ट केले आहे. तर याबाबत 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे समिती प्रस्ताव सादर करणार असून या प्रस्तावानंतर पुढील वर्षाच्या माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आत वाणिज्य विषय सहभागी होण्याची शक्यता आहे.
1
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 13, 2025 07:08:37
Pune, Maharashtra:अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात बिबट्याने रियांका पवार या पाच वर्षीय मुलीला उचलून नेल्याची घटना घातलीये...दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने परिसरात पिंजरा लावण्यात आलाय...मात्र खारे कर्जुने येथे लावण्यात आलेला पिंजरा नादुरुस्त असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे... गावाच्या परिसरात सहा ते सात इंग्रजी आवश्यकता आहे असं असताना तीन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी स्वखर्चाने एक पिंजरा घेऊन आले आहेत मात्र त्या पिंजऱ्याला स्टॉपर नसल्याने ग्रामस्थांनी जुगाड केलाय...आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
1
comment0
Report
Advertisement
Back to top