Back
नाशिक में 21 दिन में AQI 165 तक पहुंची वायु गुणवत्ता, धोकादायक
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 03:02:15
Nashik, Maharashtra
थंडी झालीकमी , पण हवेची गुणवत्ता घसरली
अँकर
नाशिक शहरात एकीकडे थंडी कमीहोत असताना देखील हवेची गुणवत्तादेखील घसरत असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून समोर आले आहे.... दोन आठवड्यांपूर्वी हवेची गुणवत्ता घसरण्यास थंडीचे कारण देण्यात आले होते. मात्र, आता थंडी ओसरूनही शहरातील हवेचा गुणवत्ता दर्जा गत २१ दिवसांत ५६.४ टक्क्यांनी घसरला आहे. ५ नोव्हेंबरला ९३ एक्यूआय असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) आता २१ दिवसानंतर १६५ एक्यूआयपर्यंत अर्थात धोकादायक पातळीपर्यंत पोहोचला आहे... हिवाळ्यातील थंडीमुळे स्थिर झालेल्या हवेने वातावरणात मिसळणारे धूलिकण वर जात नसल्याने शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा धोकादायक पातळीपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात आले होते. हवा गुणवत्ता निर्देशांक हा स्तर ५० च्या खाली असल्यास आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो. मात्र, हा स्तर १६५ च्या पातळीवर पोहोचल्याने आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. देशातल्या 'बेस्ट एअर सिटीज'मध्ये मोजला जाणाऱ्या नाशिकची हवा गेल्या ५ नोव्हेंबरपासून प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिक शहरात हवेची पातळी १३१ एक्यूआय इतकी होती. ती यावर्षी वाढून १६५ पर्यंत गेलीये... या हवेत प्रमुख प्रदूषक पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५ आहे.....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowNov 27, 2025 03:32:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 03:32:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 03:31:430
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 03:18:33170
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 03:15:21149
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 02:49:23172
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 02:48:18142
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 02:46:21116
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 02:46:11127
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 02:45:16249
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 27, 2025 02:31:02102
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 02:15:39208
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 27, 2025 02:01:02230
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 02:00:43220
Report