Back
नाशिक कुंभ के लिए 6 हजार करोड़ से अधिक की योजनाओं का शुभारम्भ
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 11:29:18
Nashik, Maharashtra
नाशिक @ देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
भाषण मुद्दे -
- आज अतिशय आनंदाची गोष्ट
- कुंभाची विविध विकासकामांचे भूमिपूजन
- 75 वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आला
- कुंभाचे पर्व 28 महिने चालणार आहे
- 40 ते 42 पर्व स्नान आणि अमृत स्नान होणात आहे
- 2 ऑगस्ट 2027 ला पहिले अमृतस्नान होणार
- प्रयागराज ला सांस्कृतिक जागरण मोहीम चालू झाली
- जगातला आस्थेचा कुंभ प्रयाग राज ला झाला
- तिथं गंगेत लोकांनी स्नान केले
- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ पवित्र मानला जातो
- गोदावरी मध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविक येतात
- प्रयाग राज ला 15 हजार हेक्टर जागा
- आपल्याकडे 500 एकर जागा आहे
- कमी जागेत आपल्याला व्यवस्थापन करावे लागते
- मागील कुंभात काहीही आपत्ती आली नाही
- प्रयागराजच्या कुंभपेक्षा पाच पट भाविक येणार
- व्यवस्था, सुरक्षा, स्नान व्यवस्थित झाले पाहिजे
- कुंभ साधू महंत चालवतात
- शासन व्यवस्था करते
- आपण खूप मोठी कामे हातात घेतली
- केंद्र आणि राज्य सरकार मिळून 6 हजार कोटींपेक्षा अधिकची कामे आज सुरू
- 20 हजार कोटींची कामे मंजूर
- सगळ्यांनी समनव्यातुन कार्य केले
- म्हणून आज मोठ्या प्रमाणात काम करू शकतो
- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेने मदत केली
- रामकालपथ करण्यासाठी लोकं विस्थापित होतील
- आमदार राहुल ढिकले यांचे अभिनंदन
- त्यांनी पुढाकार घेतला
- आम्ही सगळ्यांनी निधीची कमतरता कमी पुढे द्यायची नाही हे ठरविले आहे
- रस्त्यांची दुरुस्ती करत आहोत
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो
- गोदावरी स्वच्छ असली पाहिजे
- गोदावरीत स्वच्छ पाणी जाईल असे नियोजन आपण करत आहोत
- मंदिरांचे पुनर्निर्मिती करतो आहोत
- जुन्या पद्धतीनेच काम केलं जाईल
- प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे वास्तव्य राहिले आहे
- हनुमान जन्मस्थान आहे
- त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग आहे
- कामे करतांना 25 वर्षे काम राहिली पाहिजे
- पर्यटन आणि तीर्थस्थान डेव्हलप झाले पाहिजे
- जिल्ह्यात काय काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी माईक हातात घेतील
- आता सध्या त्यांना अधिकार आहे
- आपण रिगरोड करत आहोत
- कनेक्टिव्हिटी यानिमित्ताने तयार होणार आहे
- एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, बसस्टँड करत आहोत
- आधुनिक नाशिक आपण तयार करणार आहोत
- साधुग्रामची जागा टप्याटप्याने भूसंपादन करणार
- 1200 एकर जागा आपल्याला घ्यायची आहे
- नाशिकची मदत आम्हाला मिळेल
- काही लोकांना त्रास होईल
- समाजासाठी त्रास सहन करा
- कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही
- माध्यमांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे
- टेंडरच्या बातम्या जास्त लावतात
- ज्याला काम मिळाले नाही तो बातम्या देतो
- सगळे कामे चांगले होतील
- अधिकारी कामे पारदर्शकता ठेऊन होतील
- नेत्यांनी आणि पत्रकारांनी या भानगडीत पडू नये
- सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत आपल्याला मिळाली आहे
- सुंदर इमारत झाली कामेही सुंदर होतील
- लोकाभिमुख कामे झाली पाहीजे
- सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो
- श्रीरामाने आम्हाला आशीर्वाद द्यावे
- साधू महंतांनी आमच्या चुका पोटात घाला
- चूक सांगा आम्ही ती सुधारू
- तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहुद्या
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 13, 2025 13:22:100
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 13:17:130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 13, 2025 12:59:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 13, 2025 12:54:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 12:44:210
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 13, 2025 12:05:330
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 11:58:190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 13, 2025 11:56:010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 13, 2025 11:32:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:29:320
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 13, 2025 11:29:000
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:28:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 13, 2025 10:55:300
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 13, 2025 10:48:3483
Report