Back
नाशिक कुंभमेळा योजनाबद्ध तैयारी से शहर चमकने को तैयार
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 11:28:18
Nashik, Maharashtra
नाशिक @ एकनाथ शिंदे
भाषण मुद्दे -
- विविध विकास कामांचे लोकार्पण करू आलो
- कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार
- नियोजन पद्धतीने विकास होणार
- अतिशय उत्तम तयारी होती आहे
- पवित्र क्षेत्रात संत महंत यांची पाऊलं उमटताना
- नाशिक नगरी श्रीराम, महादेवाच्या जयघोषात दुमदुमून जाणार
- महान मंगल कार्यालयाचा सोहळा होईल
- जागतिक अध्यात्मिक नकाशावर नेणारा कुंभमेळा ठरेल
- नियोजनबद्ध पद्धतीने कुंभमेळा झाला पाहिजे
- सुंदर, स्वच्छ आणि आधुनिक शहर करायचे आहेत
- साधू महंतांचे नियोजन उत्तम असल्या पाहिजे
- दर्जेदार सुविधा असल्या पाहिजे
- यासाठी शासन कटिबद्ध राहील
- नियोजनात प्रत्येकाचा कस लागणार आहे
- कोट्यवधी लोकं इथं येणार आहे
- नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा करतांना शासन आणि अधिकारी यांची परीक्षा होणार आहे
- ३१ ऑक्टोबरला २०२६ ध्वजारोहण होणार
- एकच वर्ष राहिले आहे
- २२ महिने हा कुंभमेळा चालणार आहे
- केलेल्या सुविधा फार काळ टिकणार आहे
- गोदावरीला नाशिकमध्ये गंगा म्हंटल जातं
- विकासाची गंगा सुद्धा आज प्रकटली आहे
- पाऊणशे वर्षांनंतर अमृतक्षण आला आहे
- अनुभवी अधिकारी आहेत
- 1400 एकरवर साधुग्राम होणार आहे
- त्यालाही वेग द्यायचा आहे
- स्वच्छतेला महत्व द्यायचे आहे
- मोबाईल टॉयलेटचे नियोजन होते आहे
- टीम म्हणून काम करायचे आहे
- कुंभमेळा नाशिकची शान आहे
- खोट्या बातम्यावर कंट्रोल करता आले पाहिजे
- अफवा निर्माण होता कामा नये
- कुंभाची पर्वणी महान सोहळा आहे
- सगळ्यांनी सज्ज राहावे
- पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे
- गल्लीबोळात असलेली जागा मोठी करत आहोत
- श्रीरामाचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे
- आमदार, खासदार यांनी सामूहिक जबाबदारी आहे
- दृष्ट लागेल असा सोहळा होईल
- तसे नियोजन होते आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 13, 2025 13:22:1044
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 13:17:130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 13, 2025 12:59:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 13, 2025 12:54:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 12:44:210
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 13, 2025 12:05:330
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 11:58:190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 13, 2025 11:56:010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 13, 2025 11:32:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:29:320
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:29:180
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 13, 2025 11:29:000
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 13, 2025 10:55:300
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 13, 2025 10:48:3483
Report