Back
वाशिम में नामांकन के लिए सिक्कों की अनामत जमा, चर्चा का विषय बना
GMGANESH MOHALE
Nov 13, 2025 10:48:34
Washim, Maharashtra
वाशिम:
अँकर : नगरपरिषद और नगरपंचायतींच्या रणधुमाळीला जोर आला असून,10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.अवघे चार दिवस शिल्लक असताना इच्छुक उमेदवार नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करत आहेत.युती किंवा आघाडीचे चित्र स्पष्ट नसल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.आज वाशिम नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून राजू वानखेडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, त्यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 नाण्यांच्या स्वरूपात रक्कम सादर केली.त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची या अनोख्या पद्धतीमुळे थोडीशी दमछाक झाली.माझ्या मुलींनी जमा केलेले पैसे मी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम म्हणून भरले आहेत.त्यांच्या या अनोख्या कृतीमुळे अर्ज दाखल करताना उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.माझ्या मुलींनी जमा केलेले पैसे मी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम म्हणून भरले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
बाईट: राजू वानखेडे,उमेदवार
83
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 13, 2025 12:05:330
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 11:58:190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 13, 2025 11:56:010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 13, 2025 11:32:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:29:320
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:29:180
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 13, 2025 11:29:000
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 11:28:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 13, 2025 10:55:300
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 13, 2025 10:47:531
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 10:42:091
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 13, 2025 10:40:122
Report
ABATISH BHOIR
FollowNov 13, 2025 10:39:561
Report
SKShubham Koli
FollowNov 13, 2025 10:30:001
Report