Back
जालना में शिवसेना उबाठा प्रमुख बदले: उद्धव ठाकरे ने शिवसैनिकों से किया संवाद
NMNITESH MAHAJAN
Nov 13, 2025 10:55:30
Jalna, Maharashtra
जालना : ब्रेकिंग
जिल्हाप्रमुख अंबेकरांची शिवसेना उबाठाला सोडचिठ्ठी, उध्दव ठाकरेंनी फोनवरुन साधला जालन्यातील शिवसैनिकांशी संवाद
जिल्हाप्रमुख सोडून गेले मात्र संघटनेला कुठेही धक्का लागलेला नाही
शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांचा दावा
दानवेंनी घेतली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिवसेनेत गेल्याने घेतली बैठक
संघटनेत कुणीही उपरा नसतो
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य-दानवे
सत्तेतील तिन्हीही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत
अँकर :जालन्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय.त्यानंतर आज विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जालन्यात येऊन शिवसेना उबाठाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक घेतली.या वेळी दानवे यांच्या फोनवरुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला."तुम्ही सगळे ठाम आहात का.?ते गेले तर गेले.आपण सगळे सोबत आहोत.आपल्याला निवडणूक लढवायची असून आपणच जिंकणार आहोत काळजी करू नका" असा मंत्र यावेळी फोनवरून ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.
जिल्हाप्रमुख सोडुन गेल्यानं संघटनेला कोणताही धक्का लागला नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला.तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतच निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य आहे.मात्र सत्तेतील तिन्हीही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत असंही दानवे यावेळी म्हणाले.
बाईट : अंबादास दानवे, नेते शिवसेना उबाठा पक्ष
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 06:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 17, 2025 06:47:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 06:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:30:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:22:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:07:030
Report
SNSWATI NAIK
FollowDec 17, 2025 05:33:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 17, 2025 05:31:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 17, 2025 05:19:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:17:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:15:130
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 17, 2025 05:04:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 17, 2025 04:56:480
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 04:51:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 17, 2025 04:50:570
Report