Back
सोलापुर की झोपड़पट्टी से डॉक्टर ज्योती वाघमारे बनें सांसद, शिक्षा ने बदली जिंदगी
AAABHISHEK ADEPPA
Mar 06, 2026 07:04:47
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीत राहून डॉ. ज्योती वाघमारे बनल्या खासदार राजकारणात खऱ्या अर्थाने एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला न्याय मिळाल्याची भावना आता राज्यभरातून व्यक्त होतेय... ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केलीय... झोपडपट्टीत राहत असताना देखील दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या... महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला त्यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालाय... दहा वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले.. सोलापुरात काही काळ त्यांनी काँग्रेसचे काम केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला... ज्योती वाघमारे यांच्या कामाची दखल एकनाथ शिंदेंनी घेत त्यांना राज्य प्रवक्ते पदाची मोठी जबाबदारी दिली.... तेही काम त्यांनी यशस्वीपणे केल्यानंतर थेट इतकी मोठ्या स्पर्धेतून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेतून बिनविरोध खासदार करण्यात आलं.... ज्योती वाघमारे यांचे आई-वडील आज देखील त्याच झोपडपट्टीत राहतात... प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी ज्या झोपडपट्टीत आपल्या आयुष्य घालवून स्वतःला घडवलं त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 09:22:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 06, 2026 09:04:010
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 09:03:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 08:49:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 08:21:290
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 08:20:270
Report
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 08:20:080
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 08:04:570
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 06, 2026 07:48:080
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 07:01:530
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 07:00:160
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 06:30:310
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:17:350
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 06:07:080
Report