Back
संभाजीनगर में होली पर दो गुटों की मारपीट, चार घायल
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 09:33:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राज्यभर काल धुळीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र या सणाला गालबोट लागला आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील कमळापूर येथे अंगावर पाणी ऊडाल्याचा तर शहरातील गारखेडा परिसरातील इंदिरानगरमध्ये अंगावर कलर टाकल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. कमलापूर येथील घटनेत चार जखमी झाले असून, इंदिरानगरच्या घटनेत दोन जखमी आहे. इंदिरानगर येथील टोळक्याने परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच कमलापूर येथील मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. दोन्ही घटनांबाबत पोलिसांकनडून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 10:48:260
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:32:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 10:01:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:00:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:46:390
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 09:33:170
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 09:02:350
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 08:48:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 04, 2026 08:47:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 08:32:350
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 04, 2026 08:31:580
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 04, 2026 08:18:380
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 08:00:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 04, 2026 07:51:370
Report
