Back
जातगणना पर भुजबळ का आक्रामक दावा; ओबीसी आरक्षण पर फिर से चर्चा
SKSudarshan Khillare
Oct 18, 2025 08:15:26
Yeola, Maharashtra
येवला ( नाशिक ) : ब्रेकिंग मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद येवला मंत्री भुजबळ On जातगणना मागणी - जातगणनेची मागणी ३५ वर्षापासूनची.. रामलीला मैदान, दिल्ली येथे पण मी मागणी केलीली आहे.. आम्ही जात गणना करण्याची मागणी कोर्टात देखील केली केंद्रातही केली.. समीर भुजबळ यांच्यासह १०० नेत्यांनी व लोकांनी मागणी केली... त्यावेळी प्रणव मुखर्जी यांनी देखील सांगितले जात गणना करू.. प्रत्येक वेळी आम्ही मागणी केली.. आमची लोकसंख्या विचारली जाते, इम्पेरिकल डाटा मागितला जाता.. ओबीसी, दलीत आदिवासींना मदत दिली पाहिजे.. मनमोहन कमिटी आली, द्यायला पाहिजे असे बोलले.. आणि डाटा गोळा करत नाही.. मोदी साहेबांनी आता जाहीर केले, आम्ही जातगणना करू.. प्रत्येक वेळी आम्ही कोर्टात का जावे ? मन्त्री भुजबळ On OBC नेते लढा.. दलीत, आदिवासी इतरांसाठी राखीव मतदार संघ आहे ओबीसीसाठी वेगळा मतदार संघ का नाही ? जरांगे माझ्या मतदार संघात येऊन गेले पण तरीदेखील माझ्या मतदार संघात काहीच फरक पडला नाही... मन्त्री भुजबळ On शरद पवार पुरस्कृत सभा आरोप ... दरिंदे ( जरांगे ) याला डोके नाही.. त्याचा कुठलाही विषयात अभ्यास नाही... मन्त्री भुजबळ On शेतकरी मदत.. शेतकऱ्यांना मदत दिली जाते आहे.. मन्त्री भुजबळ On ओबीसी आत्महत्या.. आतापर्यंत १५ लोकांनी आत्महत्या केल्या.. ओबीसी मधून सरपंच होत होते आता होत नाही.. कोणीही आत्महत्या करू नका लढायला शिका, आपण लढाई जिंकू मन्त्री भुजबळ On विजय वडेट्टीवार आरोप... भुजबळ कोणालाही टार्गेट करत नाही..आजिबात नाही, दरिंदेचे लोकांनी दुकाने जाळले.. वडेट्टीवार, मागे सोबत आले,ओबीसीचे रक्षण करू असे म्हणाले.. मला खूप आनंद झाला.. त्यानंतर हिंगोलीत बोलावले तेव्हा आले नाही.. इंदापूरला देखील आले नाही. मग तुमच्यावर दबाव कोणाचा होता ? तुम्ही नाही आले.. व्हिडिओत जरंगे च्च्या बाजूला बसून सांगताहेत... मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या.. राजकीय दबावापोटी सगळे चालले आहे तुमचे.. आम्ही राजकारण करत नाही आम्हालाही त्रास भोगावा लागतो.. तुम्ही सातत्य ठेवा..ते ठेवत नाही राजकारण बाजूला ठेवायचे म्हणतात अन् ... मन्त्री भुजबळ On जरांगे.. दरींदेने चार दिवस मुंबई वेठीस धरली.. मराठा नेते काही चांगले आहेत..योग्य निर्णय घेतात काही जण त्यांच्या जवळ पायथ्याशी बसतात ' पात्र ' शब्द काढायला लावतात.. विखे पाटील काय निर्णय घेतात.. मुख्यमंत्री बाहेर असतांना देखील GR काढतात.. आमचे म्हणणे पात्र आहे त्यांना द्या.. पण ' पात्र ' तो शब्दही काढायला लावला ये सगळे चुकीचे सुरू आहे.. आयोग, हायकोर्ट यांचे निर्णय डावलले जात आहेत.. आंदोलन झालेावर ही ओबीसीच्या जखमीवर मीठ चोळायला विखे गेले... विखेंना जायचे काही कारणच नाही.. ओबीसी भाजपाचा DNA आहे म्हणतात..मग त्यावर परिणाम होणार नाही का... ओबीसींना बाजूला करून भाजपची शक्ती वाढणार नाही मन्त्री भुजबळ On ओबीसी संघर्ष... होय, संघर्ष करावा लागताय, ५८ वर्षापासून करतोय.. लहान समाजाच्या माणसाला संघर्ष करावाच लागतो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा संघर्ष करावा लागला राज्याभिषेक वेळी त्यांना देखील विरोध केला गेला.. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना देखील संघर्ष करावा लागला.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागले.. जेव्हा त्यांना संधी मिळाली त्यावेळी संविधानात त्यांनी सगळ्यांना संधी दिली मन्त्री भुजबळ On सरकारकडून अपेक्षा - सुप्रीम कोर्टाने आयोग निर्माण केले आहे.. आयोगाच्या नियमांना अधीन राहून सरकारने निर्णय घ्यावे लागणार.. मात्र नियम पायदळी तुडविले गेले.. GR मुळे जात बदलत नाही, सुप्रीम कोर्टाचे नियम बदलले जात नाही मन्त्री भुजबळ On संजय राऊत.. मला कोणामुळे मंत्री पद मिळाले..पण मिळाले संजय राऊत मुळे मिळाले नाही.. उद्धव ठाकरे मुळे मिळाले असे समजा म्हणा मन्त्री भुजबळ On सुप्रीम कोर्ट.. आपण कोर्टात का जातो.. संविधानाने ते निर्माण केलेले आहे.. चुकीचे झाले तर न्यायालयात मांडले. मन्त्री भुजबळ On करुणा मुंडे... ओबीसी मध्ये लढणाऱ्यांना त्रास होतो.. मुंडे आणि आमचा ओबीसी लढा पुरता आमचा विषय आहे... वैयक्तिक जीवनात अनेक प्रॉब्लेम आहेत मन्त्री भुजबळ On आनंदाचा शिधा.. ३२ हजार कोटी निधी नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिला.. लाडकी बहीण ४५ हजार कोटी दिले... परिस्थिती सुधारली की पुन्हा देऊ.. मन्त्री भुजबळ On फडणवीस टार्गेट.. ओबीसी मतांमुळे महायुती पुढे आली.. ज्या पध्दतीने GR काढले गेले ते चुकीचे.. देवेंद्रजी, ओबीसी DNA म्हणतात.. पण विखे मात्र पुन्हा पुन्हा तिकडे जातात... फडणवीस ओबीसींचे मताधिक्य घेतात ते कमी होईल मन्त्री भुजबळ on तायवाडे.. कोण तायवाडे मला माहीत नाही मन्त्री भुजबळ On ओबीसी - मराठा संघर्ष... अजूनही सुधारणेला वाव आहे.. मध्यंतरी माणसे जखमी झाले आहे... मन्त्री भुजबळ On रोहित पवार व्होट चोरी आरोप.. मला काही माहित नाही, कोण चोर आहे, कोण शिपाई आहे हे मला माहीत नाही मन्त्री भुजबळ On काळी दिवाळी... शेतकऱ्यांना मदत दिली जाते आहे
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 16:30:120
Report
ABATISH BHOIR
FollowOct 18, 2025 16:00:340
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 15:16:570
Report
MKMohammad Khan
FollowOct 18, 2025 14:49:427
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 14:00:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 18, 2025 13:54:150
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 18, 2025 13:31:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 13:04:080
Report
AKAMAR KANE
FollowOct 18, 2025 13:00:450
Report
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 12:26:581
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:491
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:411
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 18, 2025 12:01:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 18, 2025 11:45:550
Report