Back
नागपुर-नाशिक में सुरक्षा और राजनीति पर तेज बहस
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:31:47
Nagpur, Maharashtra
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील घटना घडल्यावर संबंध विभागाला चौकशीचे आदेश दिले... लहान मुलगा जेवणासाठी अंगणवाडीत आला असताना रात्री अंगणवाडीतच अडकला.. शाळा बंद करताना सर्व कर्मचाऱ्यांनी आतून पाहणी केल्यावरच वर्गखोली बंद करण्याचे सूचना दिल्यात.. नाशिक घटना मागील काही वर्षात गृह विभागाचे चांगलं काम सुरू असल्याने आणि आज पोलिसांचे पाठबळ असल्याने समाजातील प्रत्येक घटक समोर येऊन आपली घटना सांगत असतो.. यात पोलिसांना सूचना दिली आहे आणि लवकर कारवाई करू.. राहुल गांधी कोर्ट मागील 10-12 वर्षांपासून जन देशातील जनतेने विकासाला समर्थन देत भाजपला साथ दिली आहे... त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मिळणाऱ्या अपयशामुळे राहुल गांधी कुठलं तरी चुकीचं वक्तव्य करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आज जनतेचा विश्वास हा भाजपवर आहे.. त्यामुळे कोणतीही कृती राहुल गांधी यांनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही.. नागपूर पेपर फुटल्याची माहिती अशी कोणती घटना घडल्याची तक्रार आमच्याकडे आली नाही.. आली तर संबंधितावर कारवाई करण्यात येईल.. अंबादास दानवे महत्त्वाच्या व्यक्तींना सरकारी सुरक्षा देण्यासाठी गुप्तचर विभाग अहवाल प्राप्त करत असतो.. त्यानंतर समिती समोर अहवाल मांडल्यावर सुरक्षा देण्यासंदर्भात सुनिश्चितता मांडत असते... त्यामुळे संबंधित समितीने घेतलेला निर्णय तो असावा.. राज ठाकरे टीका देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक प्रकल्पाची कामे झाली आहेत.. त्यामुळे मागील 20 25 वर्षात मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाला आलेलं अपयश पाहता असे चुकीचे वक्तव्य करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात... - त्यांनी कसेही कृत्य केले तरी महाराष्ट्रातील जनता आज विकासाच्या पाठीमागे उभी आहे.. विजय वडेटीवर माफी चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाकडे बहुमताचा आकडा नव्हता... त्यामुळे सर्व पक्षांनी आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करत होते.. त्यामुळे विकासासाठी स्थानिक नगरसेवकांनी भाजपच्या सोबतीण्याचा निर्णय घेतला.. चंद्रपूर विनयभंग अशा घटना घडल्या तेव्हा संबंधितावर आपण कठोर कारवाई केली आहे.. अशी घटना घडल्यावर तक्रार प्राप्त झाल्यावर कठोर कारवाई केली जाणार..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 08:50:200
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 08:48:400
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 08:38:000
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 21, 2026 08:35:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 08:32:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 08:18:510
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 21, 2026 08:18:210
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 21, 2026 08:02:010
Report
CFChandrakant Funde
FollowFeb 21, 2026 08:00:580
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 08:00:390
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 08:00:130
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 07:31:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 06:48:290
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:30:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 06:19:040
Report