Back
वसंत देशमुख- सुधीर मुनगंटीवार की घर पर मुलाकात से राजनीतिक चर्चाएं बढ़ीं
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 06:19:04
Chandrapur, Maharashtra
टायटल: काँग्रेसवाली झालेले भाजपचे माजी नगरसेवक वसंत देशमुख यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घर जाऊन भेट घेतली; या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अँकर: चंद्रपूर शहर मनपा मध्ये भाजप सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखवलेला करिष्मा राज्याने बघितला. केवळ एका मताने भाजपच्या महापौर संगीता खांडेकर निवडून आल्या. भाजपचे जुने कार्यकर्ते आणि विद्यमान काँग्रेस नगरसेवक वसंत देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी थेट घर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वसंत देशमुख हा मनपा वर्तुळातील महत्त्वाचा बहुजन चेहरा आहे. सतत भाजपमधून निवडून येत असलेल्या वसंत देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर धानोरकर- वडेट्टीवार वादात त्यांचे तिकीट कापले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे दार ठोठावले होते. मात्र त्यात यश आले नाही. अखेर काँग्रेसचे तिकीट घेत त्यांनी निवडणूक जिंकली. आता मनपात उबाठा शिवसेनेला कबूल करण्यात आलेले स्थायी समिती अध्यक्षपद असो वा झोन समित्यांचे गठन अशा सर्व निर्णयांमध्ये भाजपला सहकार्याची गरज आहे. फक्त एका मताच्या फरकाने अस्थिर असलेल्या सत्तेला वसंत देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काही बळ मिळते ka? याची चर्चा होत असून भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघितली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowFeb 21, 2026 08:02:010
Report
CFChandrakant Funde
FollowFeb 21, 2026 08:00:580
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 08:00:390
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 08:00:130
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 07:31:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 06:48:290
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:30:270
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:15:380
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 06:15:210
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 06:02:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 21, 2026 05:50:000
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 05:48:000
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 05:47:050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 05:46:340
Report