Back
अनैतिक संबंधों के चलते सास को विष देकर मारने की साजिश, पति की मौत
SKSACHIN KASABE
Feb 21, 2026 08:02:01
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती यावरून सासू सुनेचा वाद होत होता.दरम्यान सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेले बाटली सारिकाकडे दिली. यानंतर ही बाटली सासू पाणी पिते त्या पाणी भरलेल्या काळशीत सारिका ने ओतली. अशाच्या प्रकारे सासूला मारण्यासाठी सुनेने कट रचला. रात्री सासूने कळशीतील पाणी पिले मात्र चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याने ते पाणी पिले यानंतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता. त्याचा मृत्यू झाला. सासूला मारण्यासाठी सुनेने केलेला विष प्रयोगात नवऱ्याचा जीव गेल्याची घटना झाली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार हिला अटक केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 13:49:540
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:47:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 13:17:150
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:04:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 21, 2026 12:49:540
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 12:46:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 12:45:270
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 12:32:300
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 21, 2026 12:21:170
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report