Back
नागपुर: महायुती में मतभेद टालने का दावा, भूमि ट्रस्ट पर सवाल उठे
AKAMAR KANE
Oct 27, 2025 04:34:34
Nagpur, Maharashtra
नागपूर
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
- काल रात्री जैन बोर्डिंगमध्ये काही व्यवहार गोखले कंस्ट्रक्शनने केला होता, तो व्यवहार परत घेतल्याची माहिती वाचली
- जैन बांधवांची पुढची भुमिका काय? यावर पुढील आंदोलनाची रुपरेषा कमी होईल असं वाटते
- व्यवहार रद्द झाला, जमिन ट्रस्ट ला परत मिळाली, याबाबत माहिती घ्यावी लागेल की काय काय व्यवहार रद्द झाले
On dhangekar / Shinde
- *महायुतीत मनभेद तयार होणार नाही, याची काळजी आम्हाला सर्वांना घ्यायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा सर्वांना सूचना दिल्याय की महायुतीत मतभेद होऊ देऊ नका*
- *माननीय एकनाथ जी, धंगेकर आणि सर्व टीम ला… अशा प्रकारच्या सूचना देतील. अजीत दादा देतील. आमची जबाबदारी आहे*
On bachu kadu
- उद्या १०ः३० वाजता मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे. ती बैठक फ्रुटफुल होईल. मागण्या मान्य झाल्या तर मोर्चाची गरज राहणार नाही
On Amit Shaha
- दीड कोटी सदस्या महाराष्ट्रात असेल्लया कार्यकर्त्यांची भावना होती, की नविन कार्यालय व्हावं. या भुमिपुजनासाठी अमित भाई आलेय
On thakare melawa
- खोटारडेपणा आहे. याला लोक कंटाळले आहे. फेक नॅरेटीव्ह कयार करत आहे. की येणाऱ्या निवडणुकीत हे चालणार नारी
…..
एकदा चांगली मतदार यादी बनेल हे चांगलंच आहे
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 29, 2025 13:34:054
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 29, 2025 13:09:594
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 13:08:454
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:214
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:013
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:31:100
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 29, 2025 12:30:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 29, 2025 12:20:411
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 12:19:354
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:19:213
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 29, 2025 12:17:004
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 12:16:227
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 11:53:081
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 29, 2025 11:48:214
Report
 Dipak Yangad
Dipak Yangad