Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
नागपुर में अवदा कंपनी पानी की टंकी ब्लास्ट: 3 मौत, 4 घायल—जांच जारी
AKAMAR KANE
Dec 19, 2025 09:46:49
Nagpur, Maharashtra
नागपूर में अवदा कंपनी के पानी की टंकी में विस्फोट/टंकी फटने की घटना घटी। सुबह 11 से 11:30 के आसपास बुटीबोरी के नए MIDC क्षेत्र में अवदा कंपनी में हादसा हुआ। तीन लोगों की मृत्यु हुई है, चार लोग जख्मी हैं और स्थिति गंभीर बताई जा रही है। फैक्ट्री में बड़ा मॉड्यूलर टैंक था और टैंक का टेस्टिंग चल रहा था। ब्लास्ट के कारण की पुष्टि अब तक नहीं हो पाई है; टेक्निकल टीम जांच कर रही है। सोलर सेल निर्माता कंपनी होने का उल्लेख किया गया है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 19, 2025 11:36:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - हिसकावलेली सत्ता भाजप मिळवणार ? की महाविकास आघाडी बाजी मारणार,सांगलीकर कोणाला देणार कौल.. अँकर - कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली महापालिका आता भाजपाचं गड बनला आहे.राज्यातल्या बदललेल्या राजकीय समिकरणानंतर सांगली महापालिकेत भाजप आता पावरफुल पक्ष बनलाय,त्यामुळे महाविकास आघाडीसमोर भाजपाचे मोठं आव्हान असणार आहे.मात्र या निवडणुकीमध्ये सांगलीकर जनता सत्तेच्या समीकरणाला की शहराच्या विकासाला कौल देणार,हे निकाल नंतर स्पष्ट होणार आहे. व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे.भाजपात झालेली भाऊ गर्दी,राष्ट्रवादी अजित पवार गटाची वेगळी भूमिका आणि महाविकास आघाडीकडे उमेदवारांचा वाणवा यावेळेस सांगली महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. बाईट - शिवाजी मोहिते - जेष्ठ पत्रकार -सांगली. व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची स्थापना होऊन 26 वर्ष उलटलेत,या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्वपक्षीय महाविकास आघाडी,भाजपा अशा महाविकास आघाडी अशी सर्वच पक्षांच्या अलटून-पालटून सत्ता राहिले आहे. एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर... *एकूण नगरसेवक 78* ( 20 प्रभाग ) काँग्रेस - 20 राष्ट्रवादी (शप गट) - 15 भाजपा - 41 अपक्ष - 2 व्ही वो - गत निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं,मात्र अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महापौर निवडणुकीत राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीने सांगली महापालिकेत परिवर्तन केले.त्यानंतर गेल्या काही वर्षात राज्यातल्या पक्षांतर समीकरणामुळे महापालिकेचीही समीकरण बदलली आहेत. बाईट - हणमंत मोहिते - जेष्ठ पत्रकार- सांगली. एक नजर टाकूया सध्याचे बलाबलवर. ग्राफिक in भाजपा - 51 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी - ( SP ) 08 राष्ट्रवादी अजित पवार - 07 शिवसेना - 00 ग्राफिक out व्ही वो - सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपा एक नंबरला असणारा पक्ष आहे, यामध्ये भर म्हणून महापालिका क्षेत्रात दबदबा असणारया मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहिलेले पृथ्वीराज पाटील आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल झालेत.त्यामुळे महापालिका क्षेत्रात आता भाजपा पावरफुल पक्ष बनला आहे,यातुनचं भाजपात आता इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. बाईट - शेखर इनामदार - संघटक ,भाजपा- सांगली. व्ही वो - राज्यातील सत्तांतर स्थानिक पक्षांतर यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची परिस्थिती तशी खिळखिळी बनली आहे.त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.आमदार जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील या तिघांनी एकत्रित येत महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा जाहीर केलंय.मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तगडे उमेदवारी मिळवताना दमछाक होणार आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व्ही वो - महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता स्वबळाचा नारा दिला आहे. 30 जागांची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीने आता ऐन निवडणुकीत पक्षात माजी महापौरांसह 16 आजी-माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता आणखी जागांची मागणी करत स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय. बाईट - पद्माकर जगदाळे - शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट - सांगली. व्ही वो - महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाने देखील स्वबळाची भाषा करत,योग्य वाटा आणि सन्मान द्या,अन्यथा स्वबळावर लढू,असा इशारा शिवसेना शिंदे गटाने देखील दिला आहे. बाईट - शंभूराज देसाई - पर्यटन मंत्री - शिवसेना शिंदे गट. व्ही वो - आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील आता या महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी एकत्र आलेत.तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा,निवडणूक लढवत आहे. व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची मिळून हे महापालिका आहे. सांगली आणि मिरज कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये उपनगरांचा विस्तार,हा गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला आहे.मात्र अद्याप ही पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत.शहरातल्या विकासाचा तर प्रश्न अद्यापही गंभीर आहे,ड्रेनेज व्यवस्था गटार व्यवस्था रस्ते अशा गोष्टींचा अभाव दिसून येतो.. *कोणते मुद्दे महत्वाचे असू शकतात* ज्यामध्ये सांगली शहराच्या विकासाबरोबर, उपनगरातील नागरी सुविधा,शेरीनाल्याचे सांडपाणी शुद्धकरणं,कृष्णा नदी प्रदूषण, स्वच्छ आणि 24 तास पाणी, शहरातील खड्ड्यांचे रस्ते,घराणेशाही आणि पक्षांतर हे मुद्दे असू शकतात. PTC
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 11:36:16
Akola, Maharashtra:अकोला जिले के बालापुर शहर में नगरपालिका चुनाव रणधर्माैली तेज हो गया है। यहाँ के राजनीतिक इतिहास में स्वातंत्र्यपूर्व काल से कांग्रेस परिवारों का एकछत्र नियंत्रण रहा है। कुछ समय पहले सत्ता संघर्ष के बावजूद खतीब خاندان सत्ता में रहा, अब सभी दल स्वबळावर मैदान में उतरे हैं। नगरपालिका में तीन पूर्व विधायक सत्ता के मोर्चे पर हैं। बालापुर नगरपरिषदे की स्थापना 1938 में हुई, पर दशकों से खातेब परिवार का सत्ताकाल रहा है। कांग्रेस के साथ एकनिष्ठ खातेब ने विधानसभा में पद का त्याग कर वंचित बहुजन आघाड़ी में प्रवेश किया। इस बार नगराध्यक्ष पद के लिये उनकी पत्नी मैदान में हैं। वक़्त के साथ विकास के दावों के बीच स्थानीय स्तर पर सतत दबाव बना हुआ है।
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 19, 2025 11:17:38
Shirdi, Maharashtra:देवळाली प्रवरा / अहिल्यानगर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन... शिंदे देवळाली प्रवरा येथील सभास्थळी दाखল... शिवसेनेचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन... देवळाली प्रवरा नगरपालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत... देवळाली प्रवरा नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेवासा आणि कोपरगाव येथे सभा... यासह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन... देवळाली प्रवरा / अहिल्यानगर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण मुद्दे.. बिगुल वाजलं आहे..उदा मतदान आणि परवा गुलाल उधळायचा आहे.. लाडक्या बहीण आणि भावांना भेटायला आलोय.. विरोधकांची किती आली वादळे तरी विरोधकांना पुरून उरणारी.. ही निवडणूक तिरंगी चौरंगी नाही तर भगव्या रंगाची ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पाहिला महिलांसाठी अनेक योजना मी सुरू केल्या.. शेतकऱ्यांना देखील मोठी मदत आपण दिलीय.. या सर्वात आवडती योजना माझी लाडकी बहीण योजना.. कुणाचा मायकालाल आला तरी ही योजना बंद पाडू शकत नाही.. लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सर्व पदापेक्षा माझ्यासाठी मोठी.. या गावात अनेक समस्या.. सगळ्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही साथ द्या.. बिबट्यांचा शिरकाव इकडे असेल तर त्याचा देखील बंदोबस्त केला पाहिजे.. माणसाच आयुष्य महत्त्वच.. बिबट मुक्त देवळाली करणार मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यात निधीतून साडे चारशे कोटी रुपये आरोग्यासाठी दिले आणि अनेकांचे प्राण वाचवले आपला खुर्चीचा नव्हे तर विकासाचा अजेंडा.. मी मुख्यमंत्री झालो होतो मात्र अजून अनेकांची पोटदुखी गेली नाही.. मला अनेकजण म्हणता तुम्ही झोपता कधी.. आम्ही झोपा काढणारे नाही विरोधकांच्या झोपा उडवणारे.. भाषण संपले...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 19, 2025 10:48:59
Satara, Maharashtra:सातारा : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आज अभिनेता गोविंदा यांची रॅली फलटण शहरात काढण्यात आली. या रॅलीला फलटणकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याच पाहायला मिळालं. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदा यांनी मराठीतून संवाद साधत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसंच मी या दिलेल्या शुभेच्छांना कोणताही दोष लागू नये असं सुद्धा गोविंदा म्हणाले. अनिकेत राजे यांच्या कामातून लोकांचे विचार पूर्णपणे बदलून जातील असं काम त्यांनी कराव अस सुद्धा ते म्हणाले... वाईट बोलणारी लोक नेहमीच दिसत असतात त्यामुळे मी विरोधकांनी केलेल्या टिकेकडे पाहत नाही. चित्रपट स्थापना, रुद्र स्थापना याला महाराष्ट्राची भूमी पुढे आणते. या महाराष्ट्राच्या भूमीला मी सतत नमन करत असतो. बाळासाहेबांच्या कृपेने आम्ही पुढे आलेलो आहोत आमच्यावर त्यांची ही कृपा सदैव राहील असे मत सुद्धा अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केलं.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 19, 2025 10:39:19
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 19, 2025 09:48:06
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक जागांवर एकमत न झाल्याने काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इचलकरंजीत युती असूनही निवडणुकीत दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भाजप आमदार राहुल आवाडे और माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. मात्र कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या, यावर एकमत झालेलं नाही, परिणामी जिथे शक्य आहे तिथेच महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इचलकरंजीत आधीच आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे भाजपमध्ये काहीसा नाराजीचा सुर आहे. स्थानिक नेतेही स्वतंत्र रणनीती आखताना दिसत आहेत. इचलकरंजीत पारंपरिक राजकीय वर्चस्व, स्थानिक नेत्यांची ताकद, सहकार व वस्त्रोद्योगाशी संबंधित मतदारांचा प्रभाव, तसेच नव्या महानगरपालिकेमुळे मिळणारे आर्थिक अधिकार — हे सर्व मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे स्थानिक समीकरणांना अधिक महत्त्व दिले जात आहे. इचलकरंजी शहरात सध्याचे राजकीय गणिते बदलली असले तरी याच इचलकरंजी मध्ये एकेकाळी राष्ट्रवादीचे 29 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष इचलकरंजी मध्ये टोकाचे तडजोड करेल अस सद्यातरी दिसत नाही.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 19, 2025 09:46:40
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 19, 2025 09:21:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:फिफ्टी-फिफ्टी मध्ये अडकलं भाजप शिवसेनेचं घोडं भाजपा 50-50 टक्क्यांवर ठाम, बैठकीनंतर 30, 60, 90 काय जागा द्यायच्या ते ठरवू शिवसेनेची भूमिका ANCHOR: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावर तोडगा निघत नाहीये, फिफ्टी- फिफ्टीचा फॉर्म्युला राहील अशी आमची भूमिका नाही. त्यात माघार नाही, असे भाजप नेते आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे.   2014 नंतर शहरात आमची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे माघार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर बैठकीनंतर कुठला फॉर्मुला द्यायचा, फिफ्टी-फिफ्टी की  60 90 हे ठरवू असं पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले त्यामुळे नक्की कोण किती जागांवर लढत हे बैठकीच्या सत्र नंतर स्पष्ट होईल बाईट: मंत्री अतुल सावे बाईट: पालकमंत्री संजय शिरसाट
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 19, 2025 09:19:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिका निवडणुकीत हवा कुणाची ? ( PKG ) अँकर :- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग आलाय आणि त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचं राजकारण निर्णायक वळणावर उभं आहे. एकीकडे गेल्या काही वर्षांत बदललेली सत्ता-समीकरण तर दुसरीकडे रोजच्या जगण्यात अडकलेले नागरिकांचे प्रश्न…विकास, भ्रष्टाचार, बेरोजगारी, पाणी आणि प्रशासकीय राजवट…या सगळ्याच्या भोवती फिरणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेत हवा कुणाची ? पाहूया हा सविस्तर आढावा… सोलापूर.. देश स्वतंत्र्य होण्यापूर्वी तीन दिवस स्वतंत्र्य उपभोगणारं हुतात्म्याचं शहर राज्यात उद्योग नगरी म्हणून ओळख राहिलेले सोलापूर शहर राज्याच्या राजकारणात एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद देणारं हेच सोलापूर मात्र मागील काही वर्षात सोलापूरची ओळख बदललीय.. तीन दिवसातून एकदाच येणारं पाणी… नोकरीसाठी शहर सोडणारा तरुण वर्ग… खड्ड्यांतून वाट काढणारे रस्ते… आणि गेली तीन वर्षे लोकनियुक्त प्रतिनिधी नसलेली महानगरपालिका…हे आहे आजचं सोलापूर. या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेचं राजकारण तापू लागलंय. प्रश्न एकच आहे हवा कुणाची? सोलापूर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं. कापड गिरण्या बंद झाल्या, पण कामगारांचा संघर्ष कायम राहिला. आजही सोलापूर हे कामगार बहुल शहर आहे.सुमारे १२ लाख लोकसंख्या, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक रचना असलेलं हे शहर दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानलं जातं. मात्र विकासाच्या या मार्गावर सोलापूर अजूनही पाणी, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांशी झुंज देतोय. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पाणी हीच सोलापूरची सर्वात मोठी समस्या आहे. अनेक भागांत आजही तीन दिवसातून एकदाच पाणी येतं. उद्योगधंद्यांचा अभाव आणि मर्यादित रोजगार संधींमुळे तरुण वर्ग मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत आहे. त्यामुळे सोलापूर हळूहळू वृद्धांचं शहर बनत चालल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. बाईट : राज सलगर ( नागरिक ) ( निळा, पांढरा कलरफूल शर्ट ) हे प्रश्न सोडवणार कोण? हा सवाल आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. *सोलापूर महापालिका 2017 चे पक्षीय बलाबल* सोलापूर महानगरपालिकेचं मागील निवडणुकीचं चित्र पाहिलं, तर २०१७ च्या निवडणुकीत एकूण १०२ जागांपैकी भाजपला ४९ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला २१, काँग्रेसला ११, एमआयएमला ९, राष्ट्रवादीला ४, बसपाला ४ तर माकपला १ जागा मिळाली होती. या संख्याबळाच्या जोरावर भाजपने महापालिकेची सत्ता मिळवली. मात्र त्यानंतर सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय राजवटीत गेली आणि आज तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीची चर्चा रंगतेय... Vo : गेल्या काही वर्षांत सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल झालेत. एकेकाळी काँग्रेस–राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानलं जाणारं हे शहर आता भाजपचा मजबूत गड बनल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या, मात्र लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरातील तिन्ही मतदारसंघ जिंकत वर्चस्व सिद्ध होत. या यशानंतर भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, नव्या चेहऱ्यांची पक्षाकडे गर्दी होत आहे. भाजप स्वबळावर निवडणुक लढवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (( महाविकास आघाडीच्या बैठकीचे vis )) दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या तयारीत आहे. भाजपविरोधात एकत्र लढण्याची भूमिका जरी घेतली असली तरी महाविकास आघाडीतील पक्षाची अंतर्गत कुरघोडी थांबलेली नाही. त्यामुळे एकत्रित लढा किती प्रभावी ठरणार, हा प्रश्न सध्या उभा आहे. बाईट : अविनाश कुलकर्णी ( जेष्ठ पत्रकार ) ( निळा शर्ट, जेष्ठ नागरिक ) या महापालिका निवडणुकीत भाजपकडून विकासाचं चित्र मांडलं जात आहे. उजनी ते सोलापुर दुहेरी पाणी पाईपलाईन, ८९२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, सोलापूर - मुंबई, सोलापूर - गोवा सुरु करण्यात आलेली विमानसेवा, ५० एकरातील आयटी पार्क आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विमानसेवा भाजपकडून हे सल्लं भांडवल म्हणून पुढे केलं जात आहे. सोलापूर महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात या मांडला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आ.विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे हे भाजपाचे üç विद्यमान आमदारांनी महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी जोरदार ताकद लावली. तर नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांना शहर आणि दक्षिण तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. याचा मोठा फायदा भाजपाला महापालिका निवडणुकीत होईल. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र आम्ही स्वबळावर नाही तर महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार असून 60 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकून आणू असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडून आतापासूनच डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. बाईट : चेतन नरोटे, शहराध्यक्ष, काँग्रेस ( पिवळा पुढारी ड्रेस ) भाजपाने 75 पार जाणारा दिला असून त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने देखील अबकी बार 75 पार चा नारा देण्यात आलाय.. मुलाखती मध्ये भाजपाचे वर्चस्व असलं तरी सोलापूर महापालिकेसाठी बहुरंगी लढत होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय.... बाईट - किरण बनसोडे ( राजकीय विश्लेषक तथा जेष्ठ पत्रकार ) ( हाफ स्वेटर ) सोलापूर महापालिका निवडणूक साठी जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्साह असून आम्ही देखील भारावून गेलो आहोत. लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा भाजपाला मिळाली होती, विधानसभेत देखील शिंदे सेनेला कोणतीही जागा मिळाली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी आम्हालाच मतदान करणार असल्याचं सांगत असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेना न व्यक्त केली आहे. बाईट - अमोल शिंदे ( जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत फक्त 76 उमेदवार इच्छुक म्हणून नोंदवले गेले आहेत. J्या जागा निवडून येतील त्याच जागा आम्ही लढवू असं देखील पक्षाच्यावतीने ठरवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोरदार टीका करण्यात आली आहे. बाईट - प्रशांत बाबर ( युवक प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ) ( पिंक कलर शर्ट ) पीटीसी :- मोठ्या प्रतीक्षा नंतर महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसलीय... त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही चांगलीच रंगतदार होणार आहे.... अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 19, 2025 09:05:39
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्या साजरी.... एरवी अमावस्या हि अशुभ मानली जाते , मात्र मार्गशीष महिन्यात येणाऱ्या अमावासेला मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात उत्सव साजरा करतात .मार्गशीष महिन्यातल्या या अमावसेला दर्शवेळा अमावस्या असे म्हटलं जातं .... हि वेळ म्हणजेच वेळ अमावस्या... पेरणी नंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या...या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात जातो.... कडब्या पासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतातील सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची अर्थात पंचमहाभूतांची पूजा करतो....पुजा झाल्यावर शेतातच वनभोजन केल जातं... या सणाला आपल्या मित्र मंडळीना एकमेकांना आमंत्रणही दिले जातात....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 19, 2025 09:00:48
Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ बाईट मुद्दे *On कोल्हापूर महानगरपालिका जागावाटप* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या वीस-पंचवीس वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत आहे. आज आमच्याकडे डझनभर महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्थायी समिती सभापती आहेत अनेक माजी नगरसेवक आहेत जागा वाटपाचा अद्याप फार्मूला ठरलेला नाही, ठरला की आम्ही तुम्हाला कळवतो मित्रपक्ष त्यांना हवं असेल तर 40-40 जागा घेऊ देत. *ऑन इचलकरंजी महानगरपालिका* इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात काल प्राथमिक बैठक झाली, त्यामध्ये आम्हाला किती जागा पाहिजे हे सांगितलं आहे. इचलकरंजी नगरपालिकेत 29 नगरसेवक राष्ट्रवादीचे होते, एकदा 20 नगरसेवक इचलकरंजी मध्ये होते.. आम्ही किती नगरसेवक पद निवडणूक लढू शकतो त्याची लिस्ट आम्ही भाजपचे हळवणकर साहेब यांना दिली आहे. *On कोल्हापूर महानगरपालिका उमेदवार जाहीर* मी कोणत्याही उमेदवाराची घोषणा केला नाही, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांनीच ती उमेदवारी जाहीर केली. .. मी त्याचा फक्त उल्लेख केला. *ऑन महायुती पक्ष जागा मागणी* महायुती मधील मित्रपक्ष कोल्हापूर महानगरपालिकेत 41– 41 जागा ते दोघं वाटून घेऊ दे.. आमची काही अडचण नाही.. *ऑन कोकाटे राजीनामा* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही दुर्दैवी घटना आहे.. धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा झाला, पण ते आरोपी नव्हते.. पण जे आनुमान काढले गेले.. त्यावेळी आमच्या पक्षश्रेष्ठीने राजीनामा देण्याचे आदेश दिले. कोकाटे साहेब यांची घटना 1985 सालची आहे. कोकाटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यापूर्वीची ती घटना आहे. नेमकं काय घडलंय हे आपण पाहिलेला आहे. पण शेवटी कायद्यापुढे कोणी मोठा नाही.. पण उच्च न्यायालयात त्याला नक्कीच स्थगिती मिळेल असा माझा विश्वास आहे. *ऑन पार्थ पवार* ती जमीन जर सरकारी असेल तर अधिकारी नोंदणी कशी काय करू शकतात. अधिकाऱ्यांनी नोंदणीच केली नसती तर विषयच येत नव्हता.. पार्थ पवार यांनी माझी खोटी सही केली, अशी तक्रार दाखल केला आहे.. जर पार्थ पवारांना करायचं होतं तरी ते स्वतःच सगळे केले असते.. कारण ते 99% भागीदार होते. पण यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे का ? असा वास येऊ लागला आहे. उद्या कोणीही रजिस्टर करायला गेले तर लोक परस्पर गाव विकून टाकतील नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने नोंदणी करत असताना रोखीने किती घेतले.. चेकने किती घेतले याचा काही संदर्भ दिला नाही.. एखादा अधिकारी इतकी मोठी चूक कशी काय करू शकतो.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा कुणीही प्रयत्न केला. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा पक्ष आहे.. अजित दादा पवार हे काम करणारे नेते आहेत..काम करणारा नेता, शिस्त पाळणारा नेता अशी त्यांची खाती आहे.. किती जरी टार्गेट केले तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या मनावर अधिराज्य करेल.. *ऑन महायुती कडून राष्ट्रवादी टार्गेट* पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोनच पक्ष प्रबळ आहेत.. आम्ही जर युती केली तर अनेक बंडखोर तयार होतील.. त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल.. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढणार आहोत.. आता मुंबईच्या प्रश्नाबद्दल चर्चा सुरू आहे.. त्यावरून मार्ग निघेल असा विश्वास आहे.. *ऑन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र* परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी झाले.. याही वेळेला होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही त्या ठिकाणी त्यांना देखील पर्याय नाही. शिवसेना, उबाटा आणि काँग्रेस यांच्यामध्ये मेळ राहिलेला नाही.. त्यामुळे शरद पवार गटाला कोणाचा आधार नाही असं मला वाटतं.. महाविकास आघाडीमध्ये एकंदर बेबनाव झाला आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्याला परीने कोणीतरी आधार शोधतोय.. *ऑन नवाब मलिक* नवाब मलिक यांच्या संदर्भात अजितदादा पवार , सुनील तटकरे हे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करत आहेत. * ऑन सतेज पाटील* काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही.. पाच वर्षे आमदारकीला असताना सातव यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये जात आहेत... माझे मित्र ( सतेज पाटील) अनेक दिवस विरोधी पक्षनेते पदाची स्वप्न घेऊन बसले होते, पण आत्ता बिचाऱ्याचे दुर्दैव आहे. *ऑन नगरपालिका निकाल* नगरपालिका निवडणुतीत राष्ट्रवादी जिल्हा मध्ये एक नंबरला राहील..
0
comment0
Report
Advertisement
Back to top