Back
उपमुख्यमंत्री शिंदे की अहिल्यानगर रैली: भगवा रंग में परिवर्तन प्रचार
KJKunal Jamdade
Dec 19, 2025 11:17:38
Shirdi, Maharashtra
देवळाली प्रवरा / अहिल्यानगर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन...
शिंदे देवळाली प्रवरा येथील सभास्थळी दाखল...
शिवसेनेचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन...
देवळाली प्रवरा नगरपालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत...
देवळाली प्रवरा नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेवासा आणि कोपरगाव येथे सभा...
यासह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन...
देवळाली प्रवरा / अहिल्यानगर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण मुद्दे..
बिगुल वाजलं आहे..उदा मतदान आणि परवा गुलाल उधळायचा आहे..
लाडक्या बहीण आणि भावांना भेटायला आलोय..
विरोधकांची किती आली वादळे तरी विरोधकांना पुरून उरणारी..
ही निवडणूक तिरंगी चौरंगी नाही तर भगव्या रंगाची
ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पाहिला
महिलांसाठी अनेक योजना मी सुरू केल्या.. शेतकऱ्यांना देखील मोठी मदत आपण दिलीय.. या सर्वात आवडती योजना माझी लाडकी बहीण योजना..
कुणाचा मायकालाल आला तरी ही योजना बंद पाडू शकत नाही..
लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सर्व पदापेक्षा माझ्यासाठी मोठी..
या गावात अनेक समस्या.. सगळ्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही साथ द्या..
बिबट्यांचा शिरकाव इकडे असेल तर त्याचा देखील बंदोबस्त केला पाहिजे.. माणसाच आयुष्य महत्त्वच.. बिबट मुक्त देवळाली करणार
मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यात निधीतून साडे चारशे कोटी रुपये आरोग्यासाठी दिले आणि अनेकांचे प्राण वाचवले
आपला खुर्चीचा नव्हे तर विकासाचा अजेंडा..
मी मुख्यमंत्री झालो होतो मात्र अजून अनेकांची पोटदुखी गेली नाही..
मला अनेकजण म्हणता तुम्ही झोपता कधी..
आम्ही झोपा काढणारे नाही विरोधकांच्या झोपा उडवणारे..
भाषण संपले...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 11:36:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 19, 2025 11:36:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 19, 2025 11:30:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:48:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 10:36:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 19, 2025 09:47:150
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 09:46:490
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 09:46:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 09:21:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 19, 2025 09:19:350
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 19, 2025 09:05:390
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:00:480
Report