Back
कोल्हापुर महापालिका सीट-बंटवारे पर राजनीतिक घमासान तेज, पार्टियाँ एक-दूसरे पर दबाव
PNPratap Naik1
Dec 19, 2025 09:00:48
Kolhapur, Maharashtra
मंत्री हसन मुश्रीफ बाईट मुद्दे
*On कोल्हापूर महानगरपालिका जागावाटप*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या वीस-पंचवीس वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत आहे.
आज आमच्याकडे डझनभर महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्थायी समिती सभापती आहेत अनेक माजी नगरसेवक आहेत
जागा वाटपाचा अद्याप फार्मूला ठरलेला नाही, ठरला की आम्ही तुम्हाला कळवतो
मित्रपक्ष त्यांना हवं असेल तर 40-40 जागा घेऊ देत.
*ऑन इचलकरंजी महानगरपालिका*
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात काल प्राथमिक बैठक झाली, त्यामध्ये आम्हाला किती जागा पाहिजे हे सांगितलं आहे.
इचलकरंजी नगरपालिकेत 29 नगरसेवक राष्ट्रवादीचे होते, एकदा 20 नगरसेवक इचलकरंजी मध्ये होते.. आम्ही किती नगरसेवक पद निवडणूक लढू शकतो त्याची लिस्ट आम्ही भाजपचे हळवणकर साहेब यांना दिली आहे.
*On कोल्हापूर महानगरपालिका उमेदवार जाहीर*
मी कोणत्याही उमेदवाराची घोषणा केला नाही, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांनीच ती उमेदवारी जाहीर केली. .. मी त्याचा फक्त उल्लेख केला.
*ऑन महायुती पक्ष जागा मागणी*
महायुती मधील मित्रपक्ष कोल्हापूर महानगरपालिकेत 41– 41 जागा ते दोघं वाटून घेऊ दे.. आमची काही अडचण नाही..
*ऑन कोकाटे राजीनामा*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही दुर्दैवी घटना आहे.. धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा झाला, पण ते आरोपी नव्हते.. पण जे आनुमान काढले गेले.. त्यावेळी आमच्या पक्षश्रेष्ठीने राजीनामा देण्याचे आदेश दिले.
कोकाटे साहेब यांची घटना 1985 सालची आहे. कोकाटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यापूर्वीची ती घटना आहे.
नेमकं काय घडलंय हे आपण पाहिलेला आहे. पण शेवटी कायद्यापुढे कोणी मोठा नाही.. पण उच्च न्यायालयात त्याला नक्कीच स्थगिती मिळेल असा माझा विश्वास आहे.
*ऑन पार्थ पवार*
ती जमीन जर सरकारी असेल तर अधिकारी नोंदणी कशी काय करू शकतात. अधिकाऱ्यांनी नोंदणीच केली नसती तर विषयच येत नव्हता..
पार्थ पवार यांनी माझी खोटी सही केली, अशी तक्रार दाखल केला आहे.. जर पार्थ पवारांना करायचं होतं तरी ते स्वतःच सगळे केले असते.. कारण ते 99% भागीदार होते.
पण यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे का ? असा वास येऊ लागला आहे.
उद्या कोणीही रजिस्टर करायला गेले तर लोक परस्पर गाव विकून टाकतील
नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने नोंदणी करत असताना रोखीने किती घेतले.. चेकने किती घेतले याचा काही संदर्भ दिला नाही..
एखादा अधिकारी इतकी मोठी चूक कशी काय करू शकतो..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा कुणीही प्रयत्न केला. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा पक्ष आहे..
अजित दादा पवार हे काम करणारे नेते आहेत..काम करणारा नेता, शिस्त पाळणारा नेता अशी त्यांची खाती आहे..
किती जरी टार्गेट केले तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या मनावर अधिराज्य करेल..
*ऑन महायुती कडून राष्ट्रवादी टार्गेट*
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोनच पक्ष प्रबळ आहेत..
आम्ही जर युती केली तर अनेक बंडखोर तयार होतील.. त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल.. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढणार आहोत..
आता मुंबईच्या प्रश्नाबद्दल चर्चा सुरू आहे.. त्यावरून मार्ग निघेल असा विश्वास आहे..
*ऑन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र*
परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी झाले.. याही वेळेला होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गट आणि अजित पवार गट स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही त्या ठिकाणी त्यांना देखील पर्याय नाही.
शिवसेना, उबाटा आणि काँग्रेस यांच्यामध्ये मेळ राहिलेला नाही.. त्यामुळे शरद पवार गटाला कोणाचा आधार नाही असं मला वाटतं..
महाविकास आघाडीमध्ये एकंदर बेबनाव झाला आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्याला परीने कोणीतरी आधार शोधतोय..
*ऑन नवाब मलिक*
नवाब मलिक यांच्या संदर्भात अजितदादा पवार , सुनील तटकरे हे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करत आहेत.
* ऑन सतेज पाटील*
काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही.. पाच वर्षे आमदारकीला असताना सातव यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये जात आहेत...
माझे मित्र ( सतेज पाटील) अनेक दिवस विरोधी पक्षनेते पदाची स्वप्न घेऊन बसले होते, पण आत्ता बिचाऱ्याचे दुर्दैव आहे.
*ऑन नगरपालिका निकाल*
नगरपालिका निवडणुतीत राष्ट्रवादी जिल्हा मध्ये एक नंबरला राहील..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 10:36:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 19, 2025 09:47:150
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 09:46:490
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 09:46:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 09:21:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 19, 2025 09:19:350
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 19, 2025 09:05:390
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 08:47:580
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 19, 2025 08:47:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 08:47:100
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 19, 2025 08:35:010
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 19, 2025 08:23:320
Report