Back
नागपूर अहिल्यानगर रांगोळी विवाद: गिरफ्तारी के बाद हलचल तेज
AKAMAR KANE
Sept 30, 2025 08:47:26
Nagpur, Maharashtra
नागपूर
पंकज भोयर, राज्यमंत्री पीसी
On अहिल्यानगर
- अहिल्यानगर मध्ये चुकीच्या पद्धतीने रांगोळी काढण्यात आली.. त्या ठिकाणी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. रोष पाहायला मिळालं, रोष व्यक्त केला, वाहतूक खोळंबली त्यामुळे सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे... नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी शांतता ठेवावी.
On i love mohammad
- पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे... महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहे... त्या समाजकंटकांचा शोध घेतल्या जात आहे महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, ते अफवांवर विश्वास ठेवणार नाही...
On TET परीक्षा
- *2010 साली केंद्राने RTE कायदा आणुन परीक्षा बंधनकारक करण्यात आली...यात काही शिक्षकांनी 2013 नंतर लागलेल्यानं शिक्षकांना लागू करावी, राज्य सरकारने पुनर्विलोकन याचिका पुरवठा टाकावी.. यासाठी शिक्षक संघटनाशी चर्चा करू.*
On भंडारा तक्रारी
- भंडारा जिल्हा पालकमंत्री म्हणून तालुका निहाय जनता दरबार आयोजन केले जात आहे. तक्रारी सोडवल्या जात आहे.. निराकरण केले जात आहे.. 70 टक्के तक्रारी सोडवल्या आहे... 30 टक्के प्रलंबित का आहे. आज आढावा बैठक आयोजित केली आहे...
- भंडारा जिल्हा महत्वाचा विकास होऊ शकतो, मुख्यमंत्री यांनी रोडमॅपवर आणण्यासाठी समृद्धी घेतलं आहे..
On कोल्हापूर ओविसी सभा,
- *ओबीसी सारखे लोकप्रतिनिधी या "समाजकंटक" हे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे जनतेने त्यांना दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर बसवल आहे. परंतु अशा गोष्टींवर लोक विश्वास ठेवत नाही.*
on शेतकरी मदत
- संपूर्ण विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विदर्भात सोयाबीन कपाशी महत्त्वाचं पीक आहे...यलो मोजाक हे बुरशी त्या ठिकाणी आली आहे... याचा अहवाल तयार झाला आहे. तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. केंद्राकडून मदत मिळताच ते लवकर वितरित केली जाणार आहे.
On शिक्षक संघटना
- शिक्षक संघटनाशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे... शिक्षक संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी शासन म्हणून सर्वात संघटनेच्या मदतीने निमंत्रित करून त्यांच्याशी त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करू.
On शालार्थ आयडी शिक्षक पगार हायकोर्ट
- शालार्थ आणि घोटाळा झाला होता त्यासाठी राज्यस्तरावर एसआयटी गठीत करण्यात आली आहे त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहे की, यांचा काही संबंध नाही त्यांचे पगार देण्यात यावा त्यांचे पगार थांबू नये.
On अमरावती
- हा घोटाळा केवळ सुरुवातीला नागपुरात पुरता मर्यादित होता मात्र याचे पायामुळे हे संपूर्ण राज्य प्रत असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी राज्यस्तरीय एसआयटी नेमली...
- म्हाडा प्रश्न राज्यस्तरावर निकाली काढण्यासाठी आज त्या अनुषंगाने बैठक आहे. तसेच भंडारा जिल्ह्याची बैठक हे आज नागपुरात येणार आहे.
On MPSC मेळावे नियुक्त प्रलंबित
- *एमपीएससी मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली... नियुक्त होणार आहे. यात प्रलंबित असलेले नियुक्तीपत्र हे लवकरात लवकर देण्यात येईल, यासाठी शासनाचे प्रयत्न आहे..*
ON भंडारा महामार्ग रस्ते अपघात
- आरटीओच्या अधिकाऱ्यांना बैठकीत बोलवलेले आहे. त्या मार्गावर असलेल्या खड्ड्याच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या अनुषंगाने ज्या ज्या उपयोजनाच्या करण्यात येईल.
On संविधान सत्याग्रह यात्रा
- *सेवाग्रामच्या नावानं काँग्रेस पक्षाने इतिहासात देखील अनेक यात्रा काढल्या, मात्र सेवाग्रामचा खरा इतिहास कोणी केला, हे वर्धा जिल्ह्यातील आणि राज्यातील देशातील जनतेला माहित आहे... त्यामुळे अशा यात्रा काढल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही.*
- *प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान हे त्यांना आठवते..मात्र संविधानाने दिलेली जी घटना आहे. त्यानुसार यांची वागणूक नसल्याने हे दिशाभूल करण्याचं काम करत आहे..एकदा त्यांना यश मिळालं असेल मात्र आता त्यांना यात यश मिळणार नाही.*
on शालार्थ आयडी शिक्षक कागपत्र अजून आले नाही
- *याचा संपूर्ण अहवाल मागवत आहे जे काही कागदपत्र आहे ते आल्यानंतर त्यावर कारवाई होईल.*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 10:37:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 30, 2025 10:36:480
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 10:33:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 30, 2025 10:32:420
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 10:31:070
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 30, 2025 10:23:140
Report
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 10:06:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 10:01:570
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 09:51:240
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 09:50:460
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 09:50:060
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 09:37:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 09:31:180
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:22:400
Report