Back
नागपुर में राजस्व मंत्री के फैसलों से लाखों घरों की राह सरल
AKAMAR KANE
Dec 16, 2025 06:20:10
Nagpur, Maharashtra
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री.
महसूल खाते
- मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला महसूल मंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर जे सात लक्ष परिवारांचे घर नियमित होत नव्हते त्यांना घर देण्यासाठी आम्ही कायदा केला सनद साठी डॉक्युमेंट्स देण्यासाठी सनद काढून टाकले
- आता केवळ प्रीमियम भरले की कोणाचे ऑफिसमध्ये जायचे गरज नाही. सनद आणि येणे घेण्याची गरज नाही. हा निर्णय राज्यातील सगळ्याच आरक्षणासाठी फायदा होणार आहे....पुढच्या काळात अनेक गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे.
- क्लिष्ट महसुली कायदे सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकऱ्यांच्या शेतात बांधून रस्ते बांधण्यासाठी पांदण रस्ते योजना आम्ही आणली आहे.
- विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी स्टॅम्प पेपर लागणार सर्टिफिकेट कुठल्या डॉक्युमेंट साठी स्टॅम्प पेपर लागणार नाही
- आपसात वाटणी करायची असेल वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे तर पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ते होईल मुद्रांक शुल्क लागणार नाही, असे अनेक निर्णय आमच्या खात्याने घेतले आहे.
- महसूल विभागात जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी निर्णय घेण्यात आले.
- सरकारी जागेवरचे बसले आहे.... 2011 च्या आधीच्या लोकांना पट्ट्या वाटप केलं जात आहे. विदर्भातील छोटी जंगल जागेत दोन लाख परिवार होते. त्या घरातील लोकांना वाटप करण्याकरिता पासून खात्याचा प्रवास बघितला तर तीन ते चार कोटी लोकांच्या मालमत्तेचा अनेक वर्षापासून असलेले प्रश्न सोडविण्यात आले आहे. त्यांना लाभ पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
- आमच सरकार विकसित महाराष्ट्र करता काम करता आहे. मला विश्वास आहे, पुढच्या काळात महसूल खातं राज्यात तर अग्रगण्य करूच पण देशात आधुनिकरण स्वीकारून आम्ही पुढे जाऊ जे मोजणी खात सुद्धा अपडेट केला जाणार आहे.
(नागपूर महानगर पालिका*)
नागपूर असो की मुंबई असो भाजप मजबूत राहिल, शिवसेना हा त्याठिकाणी पहिले पासून आमचा नैसर्गिक मित्र म्हणून काम करत आहे. त्यामुळे जिथे भाजप मजबूत आहे, तिथे भाजपला आणि जिथे शिवसेना मजबूत आहेत तिथे शिवसेनेला युती करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. त्यामुळे त्यात आता किंतु परंतु करण्याची गरज नाही
On पिंपरी चिंचवड
- भाजप आणि शिवसेना महायुती आहे, राज्यामध्ये कुछ ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महायुती अपडेट होते आहे...मात्र अनेक ठिकाणी आमची बोलणी सुरू झाली आहे. भाजप शिवसेनेचे बोलणे सुरू झाल्यानंतर इतर 13 पक्षांसोबत सुद्धा आम्ही बोलणी करणार आहोत.
On युवा स्वाभिमान अमरवती
- आमच्याकडे युवा स्वाभिमान हा पंधरा वर्षापासून महायुतीचा भाग आहे. रवी राणा यांनी अनेक वेळा भाजपाला पाठिंबा दिला पंधरा वर्षापासून ते मित्र पक्षात आहे. महायुतीचा प्रस्ताव आमच्या सोबत युवा स्वाभिमान शिवसेना याचा आहे, निश्चितपणे आम्ही महायुतीत जाणार आहोत. अमरावती मध्ये महायुतीमध्ये राहणार आहोत.
On आदित्य ठाकरे प्रमोट
- उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं. त्यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हाच त्याला प्रमोट केलं त्यात नवीन काय.
On पिंपरी
- अजित दादांना त्यांचा महापौर व्हावा असं वाटते. आम्हाला भाजपचा व्हावा असं वाटते त्यांचा ते करतात आमचं आम्ही करतो.
On संजय राऊत पोस्टर
- राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावल्यानंतर सगळ्यांनीच आपले पोस्टर काढले. आम्ही आमच्या पोस्टर काढले त्यांनी, काढले नसेल म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही काढले म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. त्यात काही नवीन नाही त्यांनी काढायला पाहिजे....आपापल्या पक्षातील नेत्यांनी आपले पोस्टर काढले पाहिजे. त्यांनी काढले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली.
On गुलाबराव पाटील
- गुलाबराव पाटील त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आम्ही बसलो होतो त्यात जो निर्णय व्हायचा तो झालेला आहे.
On पिंपरी चिंचवड अजित दादा वक्तव्य
- त्यांच्या पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची यश पराजय जे व्हायचे ते होईल. निवडणूक निवडणुकीच्या तत्त्वावर लढावी लागते. त्यांना त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी काय केलं, यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे. 51% मत घेऊन आम्हाला जिंकायचा आहे. महायुतीत आम्ही चांगल्या प्रकारे निवडून येऊ महायुतीला लोकांची पसंती आहे.*
On अमित शहावर मुंबई घशात
- त्यांना बोलायला काही मुद्दे नाहीये...त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन माहिती नाही... त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही.... सकाळी झोपेतून उठल्यापासून त्यांचा टोमणे मारायचा कार्यक्रम सुरू होतो....जोपर्यंत चंद्र सूर्य आहे... महाराष्ट्र पासून मुंबईला कोणीही वेगळे करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे.
- काहीतरी दिवसभर टीव्हीवर दिसल पाहिजे चाललं पाहिजे तर काय फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, त्यासाठी ते बोलत असतात.*
On पैश्याचा महापूर वाहणार - राऊत
- आजपर्यंत त्यांनी तेच धंदे केल्यामुळे त्यांना तेच दिसतं.*
On मुंबई दोन्ही भाऊ एकत्र
- दोन्ही भाऊ एकत्र येतील हे चांगलं समीकरण आहे. ते का? एकत्र येतात या लोकांना चांगल्या तऱ्हेने माहीत आहे... जनादार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात. ठाकरेकडे व्हिजन काय आहे...इतके वर्ष त्यांच्याकडे मुंबईचा महापौर होता, त्यांनी काय केलं अखेर देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांना यावं लागलं..*
On महाविकास आघाडी वेगवेगळी.
- 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024 मुंबई काढा. आमचा दावा नाही की सर्व बदललं, 2029, 2035 आणि 2047 चा विकसित महाराष्ट्रचा प्लॅन देवेंद्र फडणीस यांनी तयार केला आहे... मुंबई ही जगातील सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही...*
On ठाकरे - कॉंग्रेस.
- त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे, इंडिया आघाडीचे नाव न घेता वीस-बावीस जण हातवर करून एकत्र आले होते. त्या त्यांना सोबत घेऊन या, या सर्वांनी आलं पाहिजे आम्ही 51% मत घेण्याची तयारी केली आहे.
On महायुती जागा वाटप
- जागावाटप योग्य ठिकाणी चालू आहे. जेव्हा जागा वाटपाचा फार्मूला तयार होईल. तेव्हा तुम्हाला आनंद होईल.*
On दिग्विजय सिंग चिन्ह गोठवले
- कायदे काय आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना चिन्ह दिल त्यामध्ये काल-परवा नवीन कायदा तयार केला नाही.... संविधानाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे कायदे दिले आहेत, त्याच कायद्याने पक्ष चिन्ह त्यांना मिळाला आहे....तुमच्या पक्षातील लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत किती आहे. याचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाची कायदे याचे चिन्ह आहे..
- आम्ही 29 ही महानगरपालिका भाजप महायुती जिंकणार आहे, किती ठिकाणी मौत्रिपूर्ण होईल त्यावेळी भाजप महायुतीचे महापौर राहतील.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:520
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 16, 2025 10:54:250
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 16, 2025 10:53:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 10:08:130
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 16, 2025 10:04:090
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 16, 2025 09:26:100
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 09:07:470
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 16, 2025 09:07:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 16, 2025 08:49:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 08:17:050
Report
KPKAILAS PURI
FollowDec 16, 2025 08:16:310
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 16, 2025 08:11:120
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 16, 2025 08:05:240
Report