Back
संभाजी नगर महापालिका: एमआईएम की भूमिका ने शुरू की सियासी बवाल
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 08:17:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
आगामी महापालिका निवडणुकीत संभाजीनगर मध्ये एमआयएम फॅक्टर महत्त्वाचा आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाला युतीची ऑफर दिली असल्याचा गौप्य स्फोट इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळे नक्की हा पक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे यावरून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने आणि शिंदेच्या शिवसेनेना चांगलीच टोलेबाजी केलीय...
एमआयएम ला महाविकास आघाडीचा प्रस्ताव
छत्रपती संभाजी नगरात एकत्र येण्याबाबत ऑफर
राज्यात नाही तर शहरात कशाला एमआयएम ने ऑफर फेटाळली
छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वच पक्ष आमची निवडणुका विरोधात आहे असं सांगत आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षांना एमआयएम ला प्रस्ताव दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली यामुळे चर्चांना उधाण आलय नक्की हा पक्ष काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे.. मात्र ही ऑफर फक्त शहरापूर्वी होती राज्यात नव्हती मग राज्यात नाही तर शहरात युती कशाला असं म्हणत आम्हीही ऑफर फेटाळली असल्याचं इम्तियाज यांचे म्हणणं आहे आणि त्यामुळं संभाजी नगरात एकटे लढत किंगमेकर आम्हीच होणार असा दावा इम्तियाज जलील करत आहे...
याबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे च्या शिवसेनेने काँग्रेसकडे बोट दाखवले आहे , काँग्रेसचे काही लोक असं करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मात्र काँग्रेसने असं करू नये असं खैरे म्हणाले तर महाविकास आघाडी मतांसाठी लाचार झाली आहे ते निश्चितपणे असा प्रस्ताव देऊ शकतात असं संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले...
ऑफर नक्की कोणाची याबाबत इम्तियाज जलील सांगायला तयार नाही मात्र ज्या पद्धतीने चंद्रकांत खैरे अंगुली निर्देश करत आहे आणि शिरसाट सुद्धा असं होऊ शकतं असे सांगताय त्यामुळे निश्चितच काहीतरी झालंय यात वाद नाही.. मात्र तूर्तास एमआयएमची एकला चलो ची भूमिका आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमचा आव्हान दोन्ही पक्षाला असणार असेच दिसतंय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 12:19:110
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:18:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 11:59:490
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:57:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 11:56:360
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:56:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 16, 2025 11:46:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 11:07:030
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:520
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 16, 2025 10:54:250
Report