Back
पाटील के निधन पर शिवसेना में भावुक श्रद्धांजलि, राजनैतिक चर्चाओं की गर्माहट
AKAMAR KANE
Dec 12, 2025 07:00:45
Nagpur, Maharashtra
live u ने फीड पाठवले ------------------- भरतशेठ भोगावले..शिवसेना नेते On पाटील निधन * शिवराज चाकूरकर पाटील चांगले नेतृत्व होते.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होतो.. On रवींद्र चव्हाण, शिंदे भेट * दोन्ही नेत्यांची भेट काहीतरी हेतू साध्य करणारी असते... कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात कमी जास्त होतो... * काही ठिकाणी झाल ते झाल.. स्थानिक कार्यकर्ते आक्रमक असतात... आता मोठ्या पालिका निवडणुकीतआमच ताकदीने लढण्यासाठी प्रयत्न.. On नवाब मलिक * काही चांगले विचार करणे महत्वाचे त्यामुळे वरिष्ठ स्तरावर तो निर्णय घेतला असेल... On चित्रलेखा पाटील * हल्ली असा धंदा सुरू झाला हे आपण पाहतोय.. माझ्या 40 वर्षाच्या कारकीर्दीत आम्ही कोणत्याही चुका केल्या नाही... *आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत..* मी बाळासाहेबांच शिवसैनिक असल्याने आदर राखण्याची गरज.. ती माझ्या मुलीसारखी आहे मात्र त्यांनी का चुकीचा पाऊल उचललं ते कळलं नाही.. सगळीकडे त्याला ट्रोल केलं आणि आंदोलन केलं.. त्याला मी व्यवस्थित करायचं होतं असं सांगितलं... त्यांनी कड न दाखवता धागे दोरे दाखविली त्यामुळे ती फसली.. * *यावर आम्ही सभागृहात प्रश्न मांडू आणि अब्रू नुकसानीचा दावा टाकू*.... * एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष चांगला आणि रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होता.... आता एकही खासदार आणि आमदार नाही.. त्यामुळे ते हतबल झालेले दिसत आहे.. जयंत पाटील हे अनेक वर्ष विधान परिषदेवर निवडून यायचे.. मात्र यावेळी त्यांना घरी बसावं लागलं.. त्यांच्या अशा कृतीमुळे ते नामशेष होत चालले... On नोटा video ट्विट * आता सगळ्या नवीन ऍक्टिव्हिटी निघाल्यामुळे हे सगळं लोक दाखवू शकतात.. पण घरातून निघू शकत नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत... रायगडच्या जनतेला माहित आहे.. मी किती स्वच्छ आहे ते माहित आहे.. On रोजगार हमी योजना निधी * केंद्र सरकारचे पण आलेत आणि राज्य सरकारचे म्हणाले... जवळपास पंधराशे कोटी आमचाकडे जमाय.. येत्या आठ दिवसात पोहोचतील..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 12, 2025 08:17:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 12, 2025 07:45:440
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 12, 2025 07:35:590
Report
KJKunal Jamdade
FollowDec 12, 2025 07:34:030
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 12, 2025 07:19:170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 12, 2025 07:16:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 12, 2025 07:09:490
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 12, 2025 07:06:520
Report
KJKunal Jamdade
FollowDec 12, 2025 06:48:230
Report
ABATISH BHOIR
FollowDec 12, 2025 06:47:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 12, 2025 06:36:220
Report
JMJAVED MULANI
FollowDec 12, 2025 06:36:090
Report
SNSWATI NAIK
FollowDec 12, 2025 06:35:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 12, 2025 06:33:190
Report