Back
चुनाभट्टी पुलिस ने 183 मोबाइल जब्त कर 30.48 लाख रुपये के साथ 8 आरोपी गिरफ्तार
MKManoj Kulkarni
Oct 03, 2025 08:20:02
Mumbai, Maharashtra
अँकर --चुनाभट्टी पोलीसांनी ३० लाख ४८ हजार १०/- रू. किमतीचे एकूण १८३ मोबाईल हस्तगत करून आंतरराष्ट्रीय टोळीस जेरबंद करण्यात आलं आहे.
गेल्या ३० सप्टेंबर रोजी चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी यांनी त्यांचा बस स्टॉपवरून ३५,०००/- रू. किमतीचा आय फोन चोरी झाल्याची तक्रार दिली होती त्यावरून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. सदर पथकाने नमुद गुन्हयाचा कसोशिने तपास करीत तांत्रिक मदत व गुप्त बातमीदार यांचा कौशल्यपूर्ण वापर करून व विचारपूस तंत्राच्या आधारे सदर गुन्हयात आरोपी सचिन लक्ष्मण गायकवाड, तौसिफ आयुब सिध्दीकी, अमर गौरीलाल शंकर, निसार असिक हुसेन आलम, सादिक अली मैनुद्दिन शेख, मुर्शीद मन्सूर सिध्दिकी यांना मुंबई नवी मुंबई परिसरातून तर प्रदिप विश्वनाथ गुप्ता, अझिझुर अनिसुर रेहमान यांस कोलकत्ता येथून अशा ०८ आरोपीतांस अटक करून ३०लाख ४८ हजार ०१०/- रू. किमतीचे १८३ विविध कंपन्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयात आणखी ०६ आरोपीत निष्पन्न झाले असून त्यामध्ये काही बांगलादेशी आरोपीतांचा समावेश आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 10:17:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 10:12:500
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 03, 2025 09:46:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 03, 2025 09:35:510
Report
ABATISH BHOIR
FollowOct 03, 2025 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 03, 2025 09:20:140
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 09:14:00Nagpur, Maharashtra:पाक फक्त काश्मीरमध्ये सुरू असलेले आंदोलन आणि हिंसाचार याबाबत संरक्षण तज्ञ अभय कर्नल अभय पटवर्धन यांचा बाईट पाठवला आहे
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 03, 2025 09:13:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 03, 2025 09:13:390
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 03, 2025 09:13:200
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 03, 2025 09:12:530
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 08:17:030
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 08:03:560
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 07:21:180
Report