icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वेरुळ के कृष्णेश्वर मंदिर की 210 करोड़ परियोजना से दर्शन समय घटेगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरुळ स्थित जगप्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिर के विकास योजना को गति मिली है। आगामी नाशिक कुंभमेळे से पहले यह 210 करोड़ रुपये की परियोजना पूरी करने की प्रशासन की योजना है। 20 एकड़ परिसर में भक्तों के लिए 33 प्रकार की सुविधाएं बनाई जाएंगी। भक्तों की सुविधा के लिए 650 मीटर लंबी स्वतंत्र दर्शनबारी बनायी जाएगी। इसमें कन्नड रास्ते के नीचे 75 मीटर लंबा भूमिगत मार्ग तैयार किया जाएगा। भारतीय पुरातत्त्व विभाग से नो-हरकत प्रमाणपत्र मिलने से वास्तविक निर्माण का मार्ग खुला है। अभी भीड़भाड़ के समय भक्तों को धूप-बारिश में डेढ़ से दो घंटे कतार में खड़े रहना पड़ता है। इस नई दर्शनबारी से दर्शन का समय केवल 30 मिनट पर आ जाएगा। भक्तों की अड़वणुक करने वाले दलालों की प्रवृत्तियों पर भी अंकुश लगेगा। इस मार्ग के लिए सड़क पर लगभग 30 दुकाने हटाई गईं।
0
0
Report

अग्रिस्टैक अभियान: मराठवाड़ा में सबसे अधिक किसानों की डिजिटल पंजीकरण, विदर्भ भी आगे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात राबवण्यात येत असलेल्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'अग्रीस्टॅक' अभियानात  मराठवाड्यातील जिल्ह्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. १७ सप्टेंबर २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, मराठवाडा विदर्भ या दोन विभागांतूनच लाखो शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून शेती क्षेत्राच्या डिजिटलायझेशनमध्ये विदर्भ-मराठवाडा अव्वल ठरत असल्याचे चित्र आहे. राज्यात एकूण १ कोटी ७१ लाख १० हजार ६९७खातेदार आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत सुमारे ८०% नोंदणी पूर्ण झाली असून १ कोटी ३७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आली आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्याने सर्वाधिक ६ लाख २६ हजारांहून अधिक नोंदण्या पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले आहे, तर विदर्भात बुलढाणा जिल्ह्याने ५ लाख ५ हजारांहून अधिक शेतकरी अॅग्रीस्टॅकशी जोडत मोठी कामगिरी केली आहे.
0
0
Report

दुष्काळ पर टकराव: गोरे ने शरद पवार को लिया आड़े हाथों

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अनुभवाने जर फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळात पडला नसता, मंत्री जयकुमार गोरे यांचा शरद पवारांना टोला - राज्यातील दुष्काळी परिस्थिती वरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला - शरड पवार यांच्या नियोजित दुष्काळ पाहणीच्या दौऱ्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांची जोरदार टीका - अशा अनुभवाने जर फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळच पडला नसता असे म्हणत शरद पवारांचे नाव न घेता लगावला टोला - जर ही काम आधी झाली असती तर दुष्काळ परिस्थिती आली नसती - राज्यात अनेक काम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु जयकुमार गोरे ( पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री )
0
0
Report
Advertisement

गणेश विसर्जन के दौरान डीजे और डॉल्बी वाहनों के अवैध मॉडिफिकेशन पर कड़ी कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:डीजेसाठी मॉडिफाय वाहन आढळल्यास जागेवरच सील; गणेश विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर ANC : गणेश विसर्जनासह आगामी सणांच्या काळात डीजे आणि डॉल्बीसाठी वाहनांमध्ये बेकायदा बदल करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. मिरवणुकीतील मॉडिफाय वाहन आढळल्यास ते जागेवरच सील करण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. १९ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत हे आदेश लागू राहणार आहेत. वाहनांवर टॉप, मिड, बेस अशा मल्टिस्पीकर सिस्टिमचे थर रचून भिंतीसारखी रचना केली जाते. यासाठी वाहनांच्या मूळ रचनेत बेकायदा बदल केले जातात. अशा मॉडिफाय वाहनांचा वापर पूर्णपणे बंदी करण्यात आला असून, मालक, चालक आणि उत्सव मंडळांनी अशी वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित मालक, चालक आणि आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
0
0
Report

पानी के दुरुपयोग पर महापालिका सख्त कार्रवाई करेगी, 15 अक्तूबर के बाद कदम

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरचे जायकवाडी धरण भरलेले असले तरी यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शहरात पाणीाचा दुरुपयोग करणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १५ ऑक्टोबरनंतर कारवाई करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. शहरातील जवळपास ८० ते ८५ टक्के वसाहतींना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतोय. नागरिकांकडून पाण्याचा दुरुपयोग सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. यापूर्वी अनेकदा नागरिकांना विनंती केल्यानंतरही पाणी आल्यावर नागरिक राजरोसपणे पाणी फेकून देतात. पाणी भरणे झाल्यावर वाहाने धुवून काढणे, बाहेर पाणी मारणे अशी कामे करतात. यावर महापालिका चाप लावणार आहे...
0
0
Report
Advertisement

पवना नदी में रसायन-मैला मिलाव से फेन, मछलियाँ खतरे में—पिंपरी चिंचवड़ में आंदोलन

Pimpri-Chinchwad, Maharashtra:इंद्रायणी नदी पठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरातून जाणारी पवना नदी देखील फेसाळली आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसच मैला मिश्रित सांड पाणी सोडल्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. चिंचवड मधल्या केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पात्रात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे पवना नदी पात्रातील मासे आणि इतर जीवांना धोका निर्माण झाला आहे...! फेसळल्या.पाण्यामुळे पिंपरी चिंचवड करांचा आरोग्य देखील धोक्यात आलंय. नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित सांड पाणी सोडणाऱ्या उद्योगधंद्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी करत आहेत.
0
0
Report
Advertisement

बुलढाणा के सह पालकमंत्री संजय सावकारे पत्रकारों पर नाराज, मीडिया पर आरोप

Buldhana, Maharashtra:बुलढाणा राजकीय - खासदार संजय जाधव यांच्या नंतर आता बुलढाण्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे पत्रकारांवर भडकले .. पत्रकारांनी नसत्कार स्वीकारण्याचा प्रश्न विचारला म्हणून सावकारे चिडले . सावकारे म्हणाले मीडिया खोट्या बातम्या लावतात.. नांदेडमध्ये कृषिमंत्र्याच्या दुष्काळाच्या बैठकीमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी काजू बदाम खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि अकोला येथे कृषीमंत्री यांच्या बैठकीतच काही अधिकारी मोबाईल मध्ये गेम खेळत असल्याचे समोर आल्यावर सर्वच स्तरातून सरकार वर टीका होतेय .. मात्र आज पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे हे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना मलकापूर येथे सत्कार स्वीकारला .. यासंदर्भात पत्रकार परिषद मध्ये पत्रकारानि प्रश्न विचारल्याने सावकारे हे पत्रकारांवर भडकले असल्याचे पाहायला मिळाले .. तर पत्रकार सगळ्याच खऱ्या बातम्या लावतात का, असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारलं.. आणि मीडिया खोट्या बातम्या लावतात अशा प्रकारचा आरोप त्यांनी पत्रकारावर केला.. जेव्हा पत्रकारांनी सत्कारावा व्हिडिओ त्यांना दाखवला तरी सुद्धा ते मीडियावर संताप व्यक्त करत होते आणि म्हणत होते की मी सत्कार स्वीकारला नाही .. एकंदरीत खासदार संजय जाधव यांच्यानंतर परत एकदा बुलढाण्याचे सह पालकमंत्री यांचा मीडियावर संताप पाहायला मिळाला.. यामुळे आता या संबंधित मंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायचा नाही ka, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे..
0
0
Report

भंडारा के मोहाड़ी में बीजेपी बैठक के दौरान भोजन के समय हंगामा, वीडियो वायरल

Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के मोहाड़ी में भाजप की मोहाड़ी तालुका संघटन की बैठक आयोजित थी। संघटनात्मक विषयों पर चर्चा के लिए पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। पर बैठक के बाद भोजन के समय घटनाक्रम ने कार्यक्रम को अलग मोड़ दे दिया। भोजन के समय उपस्थितों में धक्का मुक्की हुई। मामूली विवाद से मारपीट तक की बात बताई जा रही है। इस दौरान कुछ लोगों को मारहाण होने का दावा किया गया। वीडियो रिकॉर्डिंग हो रहा था और सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। यह घटना क्षेत्र में चर्चा का विषय बन गई है। घटनाक्रम का कारण, मारहानी के पीछे का कारण और कौन सी कार्रवाई की गई, इस बारे में आधिकारिक जानकारी स्पष्ट नहीं है।
0
0
Report
Advertisement

खेड-आंबेगाव-जुन्नर में भारी बारिश से खरीफ फसलों को मिली राहत

Khed, Maharashtra:महिनाभराच्या खंडानंतर खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये मुसळধार पाऊस; खरीप पिकांना मोठा दिलासा ANC: प पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. दमदार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, बटाटा आणि कांदा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. VO: महिनेभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं होतं. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग आणि बटाटा पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. या पावसामुळे खरीप पिकांसह कांदा लागवडीसाठीही पोषक परिस्थिती निर्माण होणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top