Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के खड़की जिला परिषद स्कूल में शिक्षकों की कमी, बच्चे पेड़ के नीचे

NMNITESH MAHAJAN
Oct 03, 2025 09:20:14
Jalna, Maharashtra
जालना जिले के खड़की ग्राम की जिला परिषद स्कूल में एक भी शिक्षक नियुक्त नहीं है. ऑनलाइन पोर्टल पर शिक्षकों की नियुक्ति पिछले कुछ महीनों से शून्य दिखाई दे रही है. गाँव के सैकड़ों विद्यार्थी पहली से चौथी कक्षा के हैं और स्कूल में पढ़ाई के लिए पेड़ के नीचे आकर पढ़ाई कर रहे हैं. शिक्षकों की नियुक्ति न रहने से विद्यार्थियों के भविष्‍य पर असर पड़ रहा है और अभिभावक नाराज हैं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Oct 03, 2025 11:20:01
Thane, Maharashtra:नरेश म्हस्के बाईट पॉइंटर ऑन ठाकरे आदानी ज्यांनी या मुंबई महापलिकेला आतापर्यंत लुटून खाल्ला मुंबईच्या विकासामध्ये रिपेरिंग ही एवढीच पुरती मर्यादित मुंबई ठेवली ज्यांनी कोविडमध्ये खिचडी सारख्या भ्रष्टाचार केला त्यांचे डावे उजवे भ्रष्टाचारामध्ये आत होते.. ज्यांनी आतापर्यंत मुंबई महापालिका लुटून खाल्ली त्यांनी आमच्यावर टीका करणे हे योग्य आहे का यांचं कशावर चालला आहे.. जे स्वतः भ्रष्टाचारात अडकले आहेत रस्त्यावरचे खड्डे आणि पावसाळ्यात ते भरायचे आणि त्यावरची मलिदा खायची त्यांनी आमच्यावर आरोप करू नये.. ऑन गणेश नाईक.. गणेश नाईक ज्येष्ठ नेते आहेत आपली ताकत असेल सर डिक्लेअर करा म्हणून तुम्ही बोलत आहात तुम्ही म्हणजे भाजप नाही आणि लायक कोण नालायक कोण हे वेळोवेळी नवी मुंबई मधील जनतेने दाखवल आहे.. तुमच्या जेष्ठत्वाचा मान आम्ही ठेवतो म्हणून आमच्या तोंडून अपशब्द येणार नाहीत परंतु आपण सुद्धा बोलताना भान ठेवा जरी आम्ही बोललो नाही तरी सर्वसाधारण खालचा कार्यकर्ता तुमच्या विरोधात बोलला तशा पद्धतीने शब्द वापरले तर या वयात तुम्हाला ते आवडणार नाहीत.. तुम्हाला ते पटणार नाहीत खूप यातना होतील..बोलताना बोलताना तारतम्य बाळगा आपण ज्येष्ठ आहात जेष्ठत्वाचा मान आम्ही कायम ठेवतो.. कोकणातील काल उभा टाचे उमेदवार आणि नेते रत्नागिरीतील नेते शहर प्रमुख जिल्हाप्रमुख उमेदवार अशी सर्व मंडळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत.. उद्धव ठाकरे यांनी समजावा आपले योग्यता काय आहे. ऑन संजय राऊत हा भांडी घापा सा संजय राऊत जो आदेश शरद पवारांच्या घरची भांडी घासायचा आणि नंतर राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासायला लागला आहे.. काही दिवसांनी राहुल गांधी यांच्या घरातील वॉशरूम देखील साफ करायला जातील अशी प्रवृत्ती संजय राऊत यची आहे.. एकनाथ शिंदे रिक्षावाले होते त्यांनी स्वतः कबूल केलं तू काय होता आधी दोन गुंडांच्या मध्ये मांडवली करणारा तू त्यांना मंत्रिपद दिलं नगर विकास मंत्री दिलं मेहरबानी केली नाही या शिवसेनेचे आमदार निवडून येण्याकरिता रात्रंदिवस त्यांनी केलं शिवसैनिकांना ते अटेंड करत होते तुम्ही घरात बसले होते.. शाखाप्रमुखांपसून एकदा शिंदे यांनी प्रवास सुरू केला अशी वाटचाल आहे भांडी घासा.. तुझी वाटचाल काय आहे तू खासदार झालास कधी शिवसैनिक म्हणून काम केलस लाठीकाठी खाल्ल्यास कधी आंदोलन केलं कुठल्या शाखेत तू शिवसैनिक होतास... याउलट तू बसून शिवसेना आणि बाळासाहेबां विरोधात तू लिहीत होतास तू पगारी नोकर आहेस सामनाचा पगार सुरू झाल्यानंतर तू शिवसेनेचे नाव घ्यायला लागलास.. संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या लायकी ठेवलं... बाळासाहेब ज्यावेळेस होते तेव्हा हे कार्यकारी संपादक होते त्यांना स्वतःचं काही लेखनाचे ज्ञान नाही बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे साहेब संपादक झाले तुला कार्यकारी संपादक ठेवला.. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर रश्मी ठाकरे संपादक झाले तुला कार्यकारी संपादक ठेवला.. आणि आता पुन्हा मुख्यमंत्रीपदी उतरल्यानंतर उद्धव ठाकरे संपादक झाले तो कार्यकारी संपादक ठेवला अरे.. अरे शिपाई सफाई कामगार जरी इतके वर्ष काम केल्यानंतर त्याचं प्रमोशन होतं तुझी लायकीच नाहीये तू भांडी घासा आहेस थोडे दिवसांनी टॉयलेट साफ करणार आहेस त्यामुळे तुला आहे त्या जागेवरती उद्धव ठाकरे यांनी ठेवलाय त्यामुळे तुझी लायकी आधी बघ आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न कर.. तुम्ही काय टीका करता दिल्लीमध्ये आतापर्यंत जेव्हा शिवसेना एक संघ होती तू कुणाला पुढे येऊन दिला नव्हता कुठल्या आमदाराला आमदार खासदाराला बोलून दिले नाही तुला तुझी योग्यता कळाली आणि श्रीकांत शिंदेने दिल्लीचा राजकारणात त्यांची पात्रता सिद्ध केली.. श्रीकांत शिंदे यांचे पाय धून पाणी पी.. पाय धू आणि पाणी पी म्हणजे तुला अक्कल येईल.. ऑन उद्धव ठाकरे.. त्यांना गाढव काय म्हणतात तुम्ही उंदीर आहात कोविड आलं तेव्हा बिळात घरात घुसून लपला होतात हाच एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर शिवसेनेवर संकट आलं तेव्हा हाच एकनाथ शिंदे बाहेर येऊन वाघासारखा काम करत होता तुम्ही गाढव म्हणून ते गाढव होणार नाहीत ते वाघ आहे आणि ते वाघाने सिद्ध केला आहे तुम्ही उंदीर आहात बिळात लपून बसणारे.. ऑन ठाकरे युती.. टिजर आला होता दोन वेळा गर्दी जमवण्यासाठी ठाकरेंचा मेळावा काल आले होते एकत्र.. शिवाजी पार्क दिसल नाहीका.. काल भाषण झालं राज ठाकरे यांचं तुम्ही नाही ऐकलं संजय राऊत यांनी फक्त ऐकलं.. राज ठाकरे यांचं कालचं भाषण आम्ही ऐकलं आहे काल शिवाजी पार्कच्या मेळाव्यात मनसे आणि त्यांची युती काल जाहीर झाली आहे.. काय राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्य जे भाषण केलं ते कसं वाटलं हे उद्धव ठाकरेंना विचारावं.. काल लोकांना सांगत होते युती होणार एकत्र येणार काल आम्ही पाहिलं टाळ्या वाजवल्या आम्ही.. ऑन रामदास कदम वक्तव्य रामदास कदम शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळासाहेबांचे अतिशय विश्वास पात्र असणारे नेते त्यांना काही गोष्टी माहित होत्या.. ते त्या ठिकाणी उपस्थित होते काही झाले असेल काल त्यांनी जाहीरपणे सांगितला आहे.. त्यांनी मृत्यूवर संशय नाही घेतला.. ते म्हणाले की बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस आधी झाला होता परंतु तो दोन दिवस नंतर जाहीर केला.. आता यांना उत्तर द्यायला काही नाही म्हणून रामदास कदम यांच्यावर अशा टीका करत आहेत.. हिम्मत असेल तर रामदास भाईंनी जी टीका केली आहे केव्हा जी सत्य गोष्ट सांगितली आहे दोन दिवस आधी बाळासाहेबांचा मृत्यू झाला होता.. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावं..झाला होता की नाही रामदास कदम खरं बोलत आहे की खोटं बोलत आहेत हे त्यांनी जाहीर करावं भांडी घश्यांनी बोलून त्याचा उपयोग नाही.. भांडी घशाला उद्धव ठाकरे त्यावेळेस जवळही करत नव्हते.. रामदास कदमांनी जे वक्तव्य केले आहे ते सत्य आहे की असत्य ते उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं..
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 03, 2025 10:51:26
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 10:38:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उद्धव ठाकरे के akara तारखेला संभाजी नगरात होणारा मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करायला उद्धव ठाकरे येत असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लावलाय... ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय दिलं असा सवाल त्यांनी केला त्यामुळे या मोर्चा मधून वगैरे काही होणार नाही सरकार मदत करते सरकार दिवाळीपूर्वी मदत करेल म्हणून एक क्रेडिट घ्यायला येत असल्याचा संजय शिरसाठ म्हणाले तरे पावसातलं भाषण म्हणजे शरद पवारांची कॉपी करणं होतं दुसरं काही नाही निवडणुका जवळ आल्या की हे असे मेळावे घेतात आणि त्यात काहीही बोलतात टोमणे मारतात असेही शिरसाठ म्हणाले तरे रामदास कदम जे म्हणाले त्यात निश्चितपणे सत्य आहे दोन दिवसांपूर्वी सरण रचलं होतं तिथे काय झालं हे उद्धव ठाकरेंनी सांगावं आम्ही जवळ होतो आम्हाला सगळं माहिती आहे असं शिरसाट म्हणाले...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 03, 2025 10:37:44
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 03, 2025 10:37:29
Amravati, Maharashtra:परतवाडा पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या कुख्यात गुंडांची टोळी अखेर जेरबंद; 13 चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, एका आरोपीचा बिश्नोई गंगशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला; पोलिसांनी या कुख्यात चोरांच्या जोडीला 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली असून मुंबई पुणे शाखेच्या माहितीवरून अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा व नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परतवाडा येथे ही कारवाई केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची सूत्रांची माहिती असून आरोपी यांना आयुर्वेदिक औषध विकत असल्याचा सांगून खापर्डे प्लॉट व ब्राह्मनसभा कॉलनी येथे घर भाडेाने घेतल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे आयुर्वेदिक औषधी सापडल्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी बिश्नोई गॅंग शी संबंधित असल्याचा तपास सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांच, नागपूर क्राइम ब्रांच आणि अमरावती क्राइम ब्रांच ची ही संयुक्त कारवाई असून मुंबई गुन्हे शाखेच्या पथक परतवाडा येथे दाखल झाले आहेत. या आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 10:17:35
Bhandara, Maharashtra:अल्पवयीन बालिका के साथ बलात्कार के दोषी दीपक हलमारे को 5 वर्ष की सश्रम सजा... अवघ्या नऊ वर्षांच्या बालिकेसोबत बळजबरी करून कुकर्म करणाऱ्या सेलोटी (ता. लाखनी) येथील दीपक कुसोबा हलमारे या नराधमास पाच वर्षांच्या सश्रम कारावासासह २५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसात १५ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. आपल्यााच नात्यातील एका नऊ वर्षीय बालिकेशी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध कलम ३७६ (ए बी) ३५४ (ए) ३५४ (बी) भादंवि सह कलम ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गौरी उईके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. साक्षीपुरावे आणि साक्षीदारांच्या बयानावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा कोर्ट दुसरे भारती काळे यांच्या न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 10:12:50
Bhandara, Maharashtra:देह व्यापार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हे दाखल. स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत भंडारा येथील रमाबाई आंबेडकर वॉर्डमध्ये चालणान्या एका देह व्यापार अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे. भंडारा हद्दीतील एका दुमजली राहत्या घरावर धाड टाकण्यात आली असता, मुख्य आरोपी संगीता धारगावे (वय 45 वर्ष) आणि तिच्यासोबतचे अन्य दोन आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलाना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गंभीर प्रकरणी, आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 03, 2025 09:46:18
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 03, 2025 09:35:51
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 03, 2025 09:32:45
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या काळा तलावात "कमर्शियल फूड प्लाझा".. झाडं तोडून बनवला जातोय फूड प्लाझा.. वॉकला येणाऱ्या नागरिकांचा विरोध.. कॅफेच्या जागेवर फूड प्लाझा सुरु करा. कल्याण डोंबिवली मधील विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक काळा तलावाचे स्मार्ट सिटी च्या माध्यमातून शुशोभीकारण करण्यात आले होते. या सुशीभिकरनाच्या माध्यमातून फूड प्लाझाची उभारणी देखील केली होती. हा फूड प्लाझा ताठे बंद असतानाच काळा तलाव जॉगिंग ट्रॅक च्या बाजूला फूड प्लाझा च्या नावाखाली गाळे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे कोट्यवधी खर्चून उभारण्यात आलेला हा फूड प्लाझा अद्यापही बंद आहे मग नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी व्यायामासाठी असले या जागेवर नव्याने गाळे उभारण्याचे गरज काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. धक्कादायक म्हणजे झाडे तोडून हे काम सुरू आहे त्यामुळे सकाळी संध्याकाळी येणाऱ्या नागरिकांनी वॉक, आणि व्यायाम कुठे करायचा. रोज सकाळ संध्याकाळी हजारो लोक या ठिकाणी येत असतात आधीच सोयीसुविधা नाही एक ओपन जिम आहे त्याची पण दूरवस्था आहे स्वच्छता नाही, फूड प्लाझा सुरु केले तर घाणीचे साम्राज्य पसरेल यामुळे नागरिकांनी विरोध केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 03, 2025 09:13:50
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे शहराचे लाडके दैवत बालाजी रथोत्सव मिरवणूकिला सुरुवात झाली आहे. श्री बालाजी भगवान यांच्या रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या बालाजी रथोत्सवाला तब्बल १45 वर्षांची परंपरा आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला विविध धार्मिक विधीचे आयोजन केले जाते. बालाजी भक्त याकाळात मनोभावे बालाजीची सेवा करतात. नवरात्री उत्सव नंतर हा रथोत्सव साजरा केला जात असून, रथाला फुलानी सजवला जात. बालाजी भगवंताची मूर्ती वर्षातून फक्त एकदा या रातोत्सवासाठी बाहेर काढली जाते. शहरातील सर्व प्रमुख चौकामंधून बालाजीची मिरवणूक काढली जाते. हा रथ ओढण्याचा मान बाजार समितीतील हमालांना असून, संपूर्ण शहरात हा रथ फिरवीत असताना त्याच नियंत्रण हमाल बांधव करतात. हा रथ उत्सव २४ तासांपेक्ष जास्त वेळ चालतो. यादरम्यान जिल्ह्याभरातील नागरिक रथ ओढण्यासाठी धुळ्यात दाखल होतात. यावेळी केळीचा प्रसाद ठिकठिकाणी वाटला जातो. भगवान बालाजीच्या औक्षणासाठी आणि एका मुख दर्शनासाठी भाविक तासंतास प्रतीक्षेत राहतात.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top