Back
Shinde vs BJP: Maharashtra Forefront With Protests and Courtroom Showdowns
APAMOL PEDNEKAR
Oct 26, 2025 06:00:48
Mumbai, Maharashtra
संजय राऊत पॉईंटर्स 
एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटायला लागले मग ते दिल्ली ला गेले..
सुप्रीम. कोर्टात चिन्ह आणि पक्ष निकल तारीख जवळ आली की ते पळत दिल्लीला जातात 
बाकीचे प्रादेशिक पक्ष हे राज्यातच बसतात. आणि निर्णय घेत असतात..
चंद्रबाबू नायडू हे देखील. राज्यात थांबतात उट सूट दिल्लीला जात नाही..
ते त्यांच्या मालक त्या ठिकाणी बसले आहेत..
50-50 सीट 
एकनाथ शिंदे यांच्या मुंबईत काय आहे.. आणि त्यांना भाजप एवढ्या सीट देणार नाही
एकनाथ शिंदे यांचा आता पक्ष राहिला नाही..
त्यांना त्यांचा पक्ष भाजप मध्ये विलीन करावं लागणार 
ते त्यांचा पक्ष सुप्रीम कोर्टात बचाव करू शकणार नाही..
तसं झालं तर न्यायव्यवस्थे वरील विश्वास उडेल..
भारतीय संविधान यांच्या पुढे जगाच संशय निर्माण झाला आहे 
तुम्ही येखाद्य चोरलेल्या पक्षाला सगळे हक्क देतात याची दखल घेतली जात आहे  
अजून ही न्यायव्यवस्थे वर विश्वास आहे आमचा 
पक्ष चोरला बहुमत चोरला आणि आता दिल्ली च्या फेऱ्या मारत आहेत..
बाळासाहेब यांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे 100 पिढ्या आल्या तरी चोरू शकत नाही..
एकनाथ शिंदे यांच्या बेडूक उद्या सुरु आहेत..
कोर्टाला न्याय करावा लागेल.
नरेंद्र मोदी यांच्या कडे त्यांनी किती छाती पिटली..
आमच्या कडे सगळे येत असत आतमध्ये काय चर्चा होतात हे आम्हाला माहित आहे..
एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भाजप चा अंगवस्त्र आहे..
फलटण च्या दौरा 
निर्जला पणा आहे हा..
स्वतःला गृहमंत्री. मनात असतील तर स्टेज शेअर करणार नाही..
काँग्रेस चौकशी मागणी.
पूर्ण देश अदानी ला दिली आहे
बजेट अदानी च्या हातात दिला आहे..
बोगस मतदार विरुद्ध आम्ही मोर्चा काढला आहे आवाज उठवला आहे..
निवडणूक आयोगाने चौकशी लावावी आणि सुरवात महाराष्ट्र पासून करावी..
महाराष्ट्र मध्ये मोर्चा आहे .त्याची दाखल घ्यावी लागेल..
एका तारखे ला मोर्चा असणार आहे..
काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे आणि शेतकरी कामगार पक्ष काम्युनिस्त पार्टी भारतीय काम्युनिस्ट पार्टी समाजवादी पक्ष 
सगळे असतील 
फॅशन स्ट्रीट वरून मोर्चा ला सुरवात 
मेट्रो सिनेमा आणि मुंबई पाहापालिका पर्यंत असेल..
नंतर मुख्य भा्षन होईल.. मुख्य नेत्यांचे..
आमचा मोर्चा झाला की निर्णय घेऊ..
शिखर संमेलन 
मोदी तर खुप महत्वाचे दौरे करतात.. मग त्यात पण उपस्थित राहायला. पाहिजे होते..
त्यांना बिहार चा इलेक्शन खुप महत्वाचे आहे..
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 29, 2025 13:34:054
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 29, 2025 13:09:594
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 13:08:454
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:214
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:013
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:31:100
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 29, 2025 12:30:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 29, 2025 12:20:411
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 12:19:354
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:19:213
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 29, 2025 12:17:004
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 12:16:227
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 11:53:081
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 29, 2025 11:48:214
Report
 Dipak Yangad
Dipak Yangad