Back
शिवाजी पार्क दशहरा मेळावे के चलते मुंबई में ट्रैफिक भारी बदलाव
MKManoj Kulkarni
Sept 30, 2025 07:00:39
Mumbai, Maharashtra
अँकर -- २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा "दसरा मेळावा” आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळाव्या निमित्त शिवाजी पार्क येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळया वाहनांतून अनेकजण मोठ्या प्रमाणात हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम व पुर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची तसेच कार्यक्रम स्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थापना मध्ये बदल करण्यात आले आहेत.मुंबई पोलिस वाहतूक विभागाने
ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक बदल केले आहेत.
ग्राफिक
अ) वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्तेः-
१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बैंक सिग्नल)
२.
केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
३. एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.
४.पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर
५.दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर.
६.दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर.
एन सी केळकरमार्ग (हनमान मंदिर ते गडकरी चौक), दादर
ब) वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग:-
१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)
पर्यायी मार्ग : सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज वर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.
पर्यायी मार्ग : एल. जे. रोड, गोखले रोड स्टिलमॅन जंक्शन वरून पढे गोखले रोड चा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहीनी.
पर्यायी मार्ग :- राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४.गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.
पर्यायी मार्ग : एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.
आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणारे मार्ग :-
१. बाळगोविंद दास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोड पासुन पश्चिम दिशेला एल.जे. मार्गापर्यंत.
पर्यायी मार्ग:- मनोरमा नगरकर मार्गाचा वापर करतील.
२.दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथुन गडकरी जंक्शनपर्यंत.
पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड, रानडे रोडचा वापर करतील.
असे आदेश डॉ. दिपाली धाटे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) वाहतूक, मुंबई.यांनी काढले आहेत.
मनोज कुळकर्णी
Use file vdo
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 08:47:260
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 08:46:550
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 08:31:200
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 08:30:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 08:17:19Raigad, Maharashtra:स्लग - आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्गार ........
जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक .........
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 30, 2025 08:17:060
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 08:16:110
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 08:16:040
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 08:15:450
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 08:15:240
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 30, 2025 08:05:290
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 08:05:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 07:48:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 30, 2025 07:47:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 07:47:360
Report