Back
येवल्या के दशहरा घोड़ा बाजार में करोड़ों की उलाढाल
SKSudarshan Khillare
Sept 30, 2025 07:47:58
Yeola, Maharashtra
अँकर:- भारतभर प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील दसऱ्याच्या घोडे बाजाराची साडेतीनशे वर्षांची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून
कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील आवारामध्ये देशातल्या विविध राज्यातून अश्वांची खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या विविध राज्यातून अश्वप्रेमी दाखल झाले आहेत.
25 हजार ते 7 लाख रुपये अशी अश्वांच्या प्रजातीनुसार या बाजारात बोली लावली गेली असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल येवल्याच्या प्रसिद्ध अश्व बाजारात पाहायला मिळाली .राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज शाहू शिंदे व अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या अश्व बाजाराला सुरुवात करण्यात आली. पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, आधी राज्यातून हजारोंच्या संख्येने अश्व व्यावसायिक व अश्वप्रेमी येवल्याच्या बाजारात दाखल झाले
बाईट 1:-शाहू शिंदे, राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज,
बाईट 2:-अविनाश शिंदे, राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज,
बाईट 3-सम्राट जाधव, अश्वप्रेमी
बाईट 4 :-रोहित डोंगरे, अश्वप्रेमी,
P2C:-सुदर्शन खिल्लारे, झी 24 प्रतिनिधी, नाशिक ग्रामीण
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 09:31:180
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:22:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 09:21:200
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 09:19:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:18:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 30, 2025 09:01:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:01:440
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 08:47:260
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 08:46:550
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 08:31:200
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 08:30:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 08:17:19Raigad, Maharashtra:स्लग - आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्गार ........
जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक .........
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 30, 2025 08:17:060
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 08:16:110
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 08:16:040
Report