Back
नागपुर में गडकरी बोले: 22 लाख करोड़ रुपये तेल आयात से बाहर गये
AKAMAR KANE
Sept 30, 2025 08:15:24
Nagpur, Maharashtra
नागपूर -
- " शेतकऱ्यांना फायदा मिळाला,प्रदूषण कमी झालं, इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते"
- "यामुळे ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले आणि माझ्याविरुद्ध पेड न्यूज सुरू केल्या"
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य
- नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात उड्डाण पुलाच्या उदघाटन प्रसंगी गडकरींनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं
- "मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून एक रुपया घेतला नाही,(भ... गिरी) केली नाही..म्हणून मला कॉन्ट्रॅक्टर घाबरतात"
- "मी खोटी कामे केली नाही,त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होणार नाही"
- "राजकारण हा ईर्ष्या,मत्सर,द्वेष आणि अहंकाराचा खेळ आहे,आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या अपेक्षेत लोक टीका करत असतात"
साउंड बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 10:06:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 10:01:570
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 09:51:240
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 09:50:460
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 09:50:060
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 09:37:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 09:31:180
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:22:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 09:21:200
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 09:19:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:18:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 30, 2025 09:01:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:01:440
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 08:47:260
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 08:46:550
Report