Back
महाराष्ट्र प्रचार-प्रत्यारोप के बीच सामने आया बड़ा राजनीतिक घमासान! क्या होगी आगे की URL-तैयारी?
PNPratap Naik1
Nov 29, 2025 11:23:42
Kolhapur, Maharashtra
चंद्रकांत दादा पाटील बाईट मुद्दे
On प्रचार
महाराष्ट्रात एकूण 280 जागी निवडुक सुरू आहेत, त्यामध्ये 256 ठिकाणावर भाजप कमळावर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी भाजप 200 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकतील.
प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ही धरून आणलेली गर्दी नाही.
देवेंद्र फडणवीस, आम्ही फिरतोय त्यामुळे या निवडणुकीत बिहार सारख आणि महाराष्ट्र विधानसभा सारखे यश मिळेल असा आम्हाला विश्वास
नाशिक झाडे तोड राज ठाकरे टीका
नेमकं काय घडले माहित नाही, हा नेम्ठाचाच वाद..विकास की पर्यावरण पण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
या मुद्द्यामुळेच मुंबईची मेट्रो लांबवली.. समृद्धी महामार्ग मध्ये देखील असेच झालं होतं.
पर्यावरण वाद्यांनी देखील विचार केला पाहिजे.. जेवढी झाडा आम्ही तोडू त्याच्या पाचपट झाड आम्ही लावणार आहोत.. जुनी झाड दुसरा ठिकाणी लावण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. ती झाडे जगण्याचे प्रमाण 70 टक्के.
नाशिक कुंभमेळ्यात एक करोड होऊन अधिक लोक येणार आहेत. जगातून देखील लोक येणार आहेत.
On सिंधुदुर्ग वाद
ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा लढवाव्यात याबाबत चर्चा झाली.
त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही संदिग्भता न राहता. स्थानिक कार्यकर्त्यासाठी निवडणूक लढवावी लागली तर एकमेकावर टीका करू नये असं सांगितलं होतं..
पण हे पथ्य काही ठिकाणी पाळलेलं नाही.. काही ठिकाणी घडलेल्या घटनांवरून नियम तयार होत नाही.
सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्यांनी काहीतरी भूमिका मांडली तर त्यांचे नेते त्यांना समज देतील..
एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडले तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि निवडणूक आयोग बघेल
पण तुम्हाला कोणी त्या घरात घुसण्याचा अधिकार दिला.
निलेश राणे वागले म्हणजे शिवसेना वागले असं नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली असेल.
एखादा नेता चुकीचा वागला तर मुख्यमंत्री त्यांना तातडीने समज देतात..
सिंधुदुर्गात हे घडलं म्हणून इतरत्र अशी परिस्थिती असं म्हणणं चूक आहे.
ऑन आरोप प्रत्यारोप
काही ठिकाणी घडले असेल, पण अनेक ठिकाणी असं झालंं नाही. उदाहरणार्थ कागल..
पक्षश्रेष्ठीनी सांगितलं कागल मध्ये चिन्हावर निवडणूक लढवू नका.. आम्ही ते मान्य केलं.
महाराष्ट्रात एकमेव कागल नगरपरिषद आहे जिथे भाजपाचा एकही माणूस नाही.
गडहिंग्लज मध्ये देखील मुश्रीफ आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय,तिथं आम्ही शिव्या श्राप देत नाही..
2 तारीख युती टिकविणे
रवीजींना असं म्हणण्याचा बिलकुल अर्थ नाही. दोन तारखे नंतर युती तुटणार है .
रवीजींचं म्हणणं असं आहे की दोन तारखेपर्यंत बसून मार्ग काढण्याला वेळ नाही.
ऑन जिल्हा परिषद निवडणूक
आता जर 20 जिल्हा परिषदेमध्ये 50% ओबीसी आरक्षण ओव्हर झाला आहे.. तिथं रिजर्वेशन पडणार आहे. त्यामुळे निवडणुका लांबणार.. तिथं काय भविष्य बघायला लागतं का ? . दोन नंतर निवडणुका लावणार असतील तर खूप काळ आहे बसून चर्चा करायला. पुढच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता करू असं रवींद्र चव्हाण याचा बोलण्याचा हेतू आहे.
दीपक केसरकर नाराजी
दोन तारखेनंतर हा विषय संपला..
On उद्धव ठाकरे पैशाचे पाऊस
निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे.. त्यामुळे उद्धवजींनी काळजी करण्याची गरज नाही..
विधानसभा निवडणुकीत काही न देता माझे मार्जिन एक लाख 12 हजार राहिले आहे.. त्यामुळे अशाप्रकारे म्हणून चूक आहे.
ऑन मसाजोग हत्या प्रकरण
पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे..
On शरद पवार पैसे वापर
उभ्या उभ्या आणि पवार साहेबांनी त्यांच्या काळात काय काय केलं हे मी सांगू शकत नाही. पण त्यांनी निवडणूका कशा जिंकल्या... त्यांनी निवडणुकीच्या काळात लोकांना कशाप्रकारची खैरात केली याची यादी मी देऊ शकतो..
पवार साहेबांनी लोकांना आवडणाऱ्या योजना राबवल्या.. त्यामुळे लोक त्यांना विजय करत होते.
लाडकी बहीण योजनेमुळे दोन कोटी बेचाळीस लोकांना योजना मिळाली.. दीड कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपया दिसला.. याचा जो आनंद आहे त्यातून त्यांनी मतदान केलं.
आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं.. म्हणून टिप्पणी करण्याचं काही कारण नाही.
शरद पवार महाराष्ट्र राज्याचे चार वेळेला मुख्यमंत्री राहिले
On गडकरी घराणेशाही टीका
काही प्रमाणात नितीन गडकरी यांचे म्हणणे बरोबर आहे..
पण कोल्हापूर जिल्हा काढा आमदार अशोक माने याची सून शिरोळा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे आहेत ते सोडलं, तर दूर दूर पर्यंत घराणेशाही दिसणार नाही.
नितीन जे जे म्हणतात ते खरं असलं तरी.. अपवादाने एखादी गोष्ट होत असेल तर सरसकट हे चालल आहे असं म्हणता येणार नाही..
नितीन गडकरी हे माझे सर्वार्थाने आदరణीय व्यक्ती. त्यांच्या वाक्याला मी छेद देत नाही.. मी म्हणतोयस काही प्रमाणात ते घडत आहे. पण त्याचे प्रमाण इतके मोठे नाही.
On शीतल तेजवानी
मीही महसूलमंत्री होतो, कोणत्याही खात्यामध्ये जेव्हा गुन्हा होतो, त्यावेळी थोडी संधी नाही दिली तर घेतलेला निर्णय कोर्टात टिकत नाही.. दोन मिनिटात तो निर्णय कोर्टात खारीज होईल..
त्यामुळे पुरेशी काळजी डिपार्टमेंट घेत आहे.. त्यामुळे कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही..
कोणी कुठे इकडे तिकडे जाऊन मागणी करण्याची आवश्यकता नाही..
विधानसभा 8 तारखेपासून सुरू होत आहे . त्यामुळे सरकार कोणाच्या बाजूने नाही. सरकारला याची काळजी आहे.. कारण सभागृहात हा मुद्दा उपस्थित होणार आहे.
जर त्या चौकशीला येणार नसतील तर पुरेसा वेळ देऊ त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल.. आणि महसूल विभाग ती कारवाई करेल..
ऑन शिरोळ आमदार ED चौकशी
ED ची मागणी सर्वसामान्य माणूस देखील करू शकतो.. त्याच्या आधी हसन मुश्रीफ यांच्यावर ED ची झाली त्यावेळेला हसन मुश्री यांची चौकशी झाली.
आत्ता आमचे जिल्हाध्यक्ष यड्रावकर यांची चौकशी करा म्हणतात.. आणि यड्रावकर यांची बेहेसोबी संपत्ती नसेल तर त्यांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
ऑन आरोप
दिवस रोज पुण्यामध्ये एक व्यक्ती संजय राऊत झाले होते.. पण मी संयम राखला
On अंजली दमानिया
या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे कोणीही कोणाला राजीनामा द्या अशी मागणी करू शकता.
Anjali damania तर मोठ्या ऍक्टिव्हिस्ट आहेत. त्या मागणीनंतर चौकशी होईल.. पण मागणी नंतर लगेच फाशी द्या असं होणार नाही.. त्यांनी मागणी केली आहे त्यानुसार चौकशी होईल.. चौकशीत काही निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कारवाई होईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 09:56:160
Report
ABATISH BHOIR
FollowMar 12, 2026 09:47:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 09:33:580
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 09:23:490
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 09:19:070
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 09:18:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 09:18:410
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 12, 2026 08:50:530
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 12, 2026 08:50:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 08:46:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 08:34:550
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:30:270
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 08:21:280
Report