Back
कोल्हापूर-इचलकरंजी महापौर पद पर महायुती की प्रबल संभावनाएं, विपक्ष में घमासान
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:16:39
Kolhapur, Maharashtra
धनंजय महाडिक Byte मुद्दे
*ऑन महापौर पद आरक्षण*
महानगरपालिका आरक्षण घोषित झाल्यानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी आनंदाचे वातावरण
इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी महायुती और भाजपकडे परिपूर्ण उम्मेदवार
लवकरच महायुतीचा भगवा आणि महायुतीचा महापौर दोन्ही महानगरपालिकेमध्ये विराजमान होतील
कोणत्याही दावेदाराचे नाव घेणे उचित होणार नाही मात्र आमच्याकडे 6 ओबीसी नगरसेवक आहेत.
आमचे 80 टक्के नगरसेवक नवखे आहेत, त्यामुळे महापौर देखील नवखा असू शकतो
महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील
*ऑन शिवसेना महापौर पद दावा*
शिवसेनेला महापौरपद जाणार किंवा नाही जाणार यابाबत आता बोलणे योग्य होणार नाही याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते येतील
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा देखील महापौर चालेल ना?
शिवसेना शिंदे गटाने केलेली मागणी गैर नाही, मात्र बैठकीमध्ये या सगळ्यावर निर्णय होईल
ज्या पक्षासोबत राहून आपण जनतेच्या समोर भूमिका मांडली आहे, निवडणूक झाल्यानंतर ती भूमिका पाळायचे असतात
विकास कामासाठी छोटे पक्ष सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असतात
कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील तसं झाला असू शकतं मात्र याबाबत मला फारसं माहिती नाही
आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही कालच राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सोबत जाणार नाही
महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असताना आमचा महापौर होणार हे घोषित करणं कोणत्याही पक्षाला उचित नाही
भाजप आणि शिवसेनेच्या समन्वयाने जोड निर्णय होईल तोच जनतेसमोर सांगितला जाईल
*ऑन स्वाती कोरी*
गडहिंग्लजमध्ये जनता दल हा एक मोठा पक्ष आहे स्वाती कोरी त्याच्या नेत्या आहेत
त्यामध्ये स्वाती कोरी भाजपमध्ये येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत
भविष्यात महायुतीचे जे निर्णय असतील ते त्यांना लागू असतील
योग्य तो सन्मान ठेवून त्यांच्या गटाला ताकद देण्याचे आश्वासन चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowJan 22, 2026 11:31:580
Report
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 11:25:290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 22, 2026 11:21:520
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 11:12:340
Report
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 10:49:010
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 10:47:440
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 10:34:420
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:22:510
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 22, 2026 10:22:360
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 22, 2026 10:19:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 22, 2026 10:18:300
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:03:220
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:02:060
Report
KPKAILAS PURI
FollowJan 22, 2026 09:46:000
Report