Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगांव में एमआईएम ने विजय तातोबा उबाले को गटनेता नियुक्त किया

VNVishal Nagesh More
Jan 22, 2026 10:47:44
Malegaon, Maharashtra
बिग ब्रेकिंग मालेगाव :-एमआयएमची मोठी राजकीय खेळी... मुंबई महापालिकेत एमआयएमच्या गटनेते पदी विजय तातोबा उबाळे यांची केली नियुक्ती... एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगावला उबाळे यांच्या नावाची केली घोषणा...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 03:16:24
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 11, 2026 03:16:01
Nagpur, Maharashtra:नागपुरात एलपीजी सिलिंडरच्या काळाबाजारावर लगाम लगावण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केलीय। पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगळ यांच्या निर्देशानुसार शहरातील वितरक, गोदामे आणि संशयित ठिकाणी अचानक तपासणी करण्याचा निर्देश दिला आहेय। अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। त्यामुळे साठेबाजी करणाऱ्याचे धाबे दणाणले असून पोलिसांची करडी नजर असणार आहे। नागपुरात एलपीजी सिलिंडरच्या काळाबाजारावर पोलिसांची विशेष मोहीम पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगळ यांचे सर्व ठाण्यांना कडक निर्देश घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री होत असल्यास कारवाईच्या सूचना... गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तपासासाठी तैनात वितरक, गोदामे आणि संशयित ठिकाणांची अचानक तपासणी पूर्वी काळाबाजारात सहभागी हिस्ट्रीशीटरवरही पोलिसांची नजर शहरातील विविध भागांत पोलिस गस्त वाढवली सिलिंडर साठेबाजीची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 03:05:09
Nasik, Maharashtra:नाशिक में आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर के आत्महत्या प्रकरण अब नया मोड़ ले रहा है. पति डॉ. नीलेश जेजुरकर का तात्कालिक खोज होना चाहिए और उनके सहयोगी, संदिग्ध महिला डॉक्टर के खिलाफ भी मुकदमा दर्ज करने की मांग मृत डॉक्टर के रिश्तेदारों ने की है. जोगलटेंभी गांव के नागरिकों ने पुलिस आयुक्त संदीप कर्णिक से यह शिकवा-निग्रह के साथ निवेदन दिया है. निवेदन में डॉ. मनीषा जेजुरकर को मानसिक उत्पीड़न के कारण आत्महत्या करने का आरोप किया गया है और उच्चस्तरीय, गहन जांच की मांग भी की गई है. इस बीच जांच के लिए सामने आए संदिग्ध डॉ. नीलेश जेजुरकर की तलाश जारी है और उनकी जांच के लिए पुलिस की दो टीमें अलग-अलग स्थानों पर रवाना हो चुकी हैं.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 02:46:40
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: उबाठाच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला; दोघे गंभीर जखमी ANCHOR: वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उबाठाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या सहकार्य मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास कामगार चौक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड आणि त्यांच्या सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 02:33:17
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदांसाठीची निवडणूक मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. या निवडणुकीत राजकीय समीकरणांना अनपेक्षित कलाटणी मिळाली. राज्यपातळीवर कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट एकत्र आल्याने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. सभापतिपदी भाजपच्या सुनीता संजय खंडागळे तर उपसभापतिपदी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांची निवड झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप ठाकरे गट एकत्र आल्याने, राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे पुन्हाएकदा सिद्ध झालं आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 11, 2026 02:31:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेची 18 मार्चला सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये पानिपट्टीसाठी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. रहिवासी पाणीपट्टी करता 10 टक्के, व्यावसायिका करता 15 टक्के आणि औद्योगिक साठी 20 टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. इतकच नव्हे तर आरोग्य घनकचरा व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच सेवाशुल्क आकारण्यांसह याच विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत दाखल्यांसाठी 10 ते 15 टक्के शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नूतन महापौर आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र कोल्हापूरकरांच्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकचा कर लावला जाणार नाही असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे 18 मार्चला होणाऱ्या सभेत नेमकं काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 11, 2026 02:15:29
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 11, 2026 02:01:24
Bhandara, Maharashtra:876 शिक्षकांचे पदभरती करा... जिल्हा परिषद चे सभापती सह सदस्य बसले साखळी उपोषणाला जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित असून या शिक्षकांची शाळेमध्ये पदभरती करावी या मागणी करिता आज जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतीसह सदस्य साखळी उपोषणाला बसले असून जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत उपोषण सुरू राहणार अशी ठाम भूमिका घेते आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण व क्रीडा मंत्री पंकज भोयर यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची निर्णय घेतला नाही एकीकडे सरकार जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून शाळेत शिक्षकच राहिले नाही तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top