Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

नारायण कुचे की ऑडियो क्लिप वायरल: मतदान के पैसे बाटने की बात

VKVISHAL KAROLE
Jan 22, 2026 10:18:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika ke chunav ke dauran BJP MLA Narayan Kuche ki ek audio clip viral hui hai jismein woh seedhe matdan ke liye police bandobast mein paise baantne ki baat kar rahe hain. Mahatvapurn baat yeh hai ki yeh audio clip par bhaut se khilaaf ummedvaaron dwara viral ki gayi hai. Narayan Kuche ne kaha ki yeh clip jhooti hai, yeh mujhe badnaam karne ki chaal hai. Prabhaag 24 mein hamara ummedvaar theek tareeke se jita hai, isliye haray huye logon ki badnam karne ki kheli hai. Ajay Maseh, Satish Gaikwad, Navnath Ban, Vanchit Aghadi ke logon ke dwara bhi is mamle par baat ki gayi. Haal hi mein yeh v debate jari hai aur video clip jald hi bahar laayi jaayegi, aise Pramukh pratidvandvi keh rahe hain. Vishal Karolay, Chhatrapati Sambhaji Nagar
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 11:31:58
Akola, Maharashtra:अकोला महापालिकाेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा और कांग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाल सुरू असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचं वक्तव्य साजिद खान पठाण यांनी केलं आहे. 41 नगरसेवकांच्या संख्याबळासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेचे पती तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून उद्यापर्यंत सत्ता स्थापनेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून केवळ चर्चेसाठीच आम्ही आलो होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक रफिक सिद्दिकी यांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपसोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नसून भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका एमआयएमने स्पष्ट केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष बाब म्हणजे अकोला महापालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र लढवली होती. राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराचा विजय झाला असतानाच, त्यांचे पती काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला उपस्थित होते. मात्र आपण केवळ लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे ,अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून आपल्याला मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली असून भेटीसाठी आलेल्या सर्व पक्षांनी आधी एकत्रित संख्याबळ दाखवावं, त्यानंतरच आम्ही निर्णय जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. अकोला महापालालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र पाच नगरसेवकांची संख्या असलेली वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 22, 2026 10:49:01
Kalyan, Maharashtra:दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आज्ञास्थळी रवाना.. दोनन्ही उनगरसेवकांना श्रीकांत शिंदे यांचा फोन. फोन आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आणि शिवसेनेचे महापौर पदाचे दोन्ही उमेदवार कल्याण मधून रवाना.. खासदार शिका शिंदे यांचा रवी पाटील यांना फोन दोन्ही उमेदवारांना आज्ञास्थळी घेऊन जाण्याची आदेश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज एसटी प्रवर्गातील आरक्षण पडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक हर्षाली थवील व किरण भांगले हे दोन्ही नगरसेवक इच्छुक आहेत महापौर या आठवड्यामध्ये होत असल्याने दोन्ही नगसेवकांना शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निवासस्थानामधून दोघांना घेऊन आज्ञास्थळी रवाना झाले आहेत कोणताही दगा पटका होऊ नये म्हणून खबादारी घेत दोन्ही नगरसेवकांना एक अज्ञात ठेवण्यात येणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश होईल यांनी wkt... आतिश भोईर कल्याण
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 22, 2026 10:34:42
Malegaon, Maharashtra:नाशिक जिले के मालगांव में शिक्षा घोटाले के मामले में एक और FIR दर्ज किया गया है. महात्मा फुले शिक्षण संस्था की सावित्री बाई प्राथमिक शाला के शिक्षक सहित अध्यक्ष, सचिव, तत्कालीन मुख्याध्यापिका, शिक्षण अधिकारी और लिपीक पर बगैरन नियुक्ति दिखाने, फर्जी बिल जारी करने जैसे आरोपों के तहत मामला दर्ज किया गया. शासन की 75 लाख की धोखाधड़ी के मामले में FIR दर्ज. मालगांव में लगभग 1000 करोड़ रुपये के शिक्षा घोटाले की चर्चा. मालगांव शिक्षा घोटाले की कुल चार मामलों तक पहुंच हो चुकी है और कल मध्यरात्री एक और मामला दर्ज हुआ. संस्थे के अध्यक्ष सुनील वडगे, सचिव झिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप और शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे के खिलाफ बेकायदेशीय नियुक्ति दिखाने, फरक बिल निकालने जैसे आरोपों पर FIR दर्ज हुई. सामाजिक कार्यकर्ता शेखर पाटील की शिकायत पर यह मामला दर्ज हुआ.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:22:51
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. या बॅनरबाजी नंतर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असताना आमचा महापौर होणार हे घोषित करणं कोणत्याही पक्षाला उचित नाही अशी भूमिका मांडली आहे. महापौर पदाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल अस देखील धनंजय महाडिक म्हणालेत. इतकच नव्हे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा देखील महापौर चालेल ना? अशी टिप्पणी देखील महाडिक यांनी केली है.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 22, 2026 10:22:36
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेचे महापौर पद इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. 40 नगरसेवकांचा गट नोंदणी केलेल्या शिवसेन मध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. कलानी गटाकडून वंदना युवराज भदाणे, दिलीप जग्यासी, विकीसिंग लबाना, अश्विनी कमलेश निकम आणि डिम्पल कुमारी ठाकूर हे सर्व ओबीसी आरक्षणातून निवडून आलेले नगरसेवक महापौर पदासाठी इच्छुक मानले जात आहेत. तसेच शिवसेनेकडून राजश्री चौधरी, जोत्सना जाधव, राजेश चांपूर आणि इंदिरा पाटील हेही ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले असून, त्यांच्या नावे चर्चेत आहेत. याशिवाय राजेंद्र चौधरी हे स्वतः ओबीसी प्रवर्गातील असून, ते पॅनल क्रमांक 10 मधील सर्वसाधारण जागेतून निवडून आले आहेत. त्यामुळे तेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत महत्त्वाचे मानले जात आहेत. महापौर पदाचा पहिला अडीच वर्षांचा कार्यकाळ कलानी गटाला शिवसेना सोडते का, की हे पद स्वतःकडेच राखून ठेवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर महापालिकेतील आगामी सत्तासमीकरणे आणि राजकीय दिशा ठरणार असल्याने उल्हासनगरच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Jan 22, 2026 10:19:50
Dharashiv, Maharashtra:धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या दरबारात दान की लूट? तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत भाविकांची चुकून पडलेली सोन्याची अंगठी परत द्यायला मंदिर संस्थानचा नकार नजरचुकीने दानपेटीत पडलेली वस्तू परत देणार नाही, ती दान समजली जाईल तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वादग्रस्त ठराव,दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही, भाविकांमध्ये संताप Anchor: देवाच्या दरबारात श्रद्धेने गेलेल्या भाविकाला न्याय मिळत नसेल, तर तो विश्वासाचा अपमान आहे. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या एका वादग्रस्त ठरावामुळे सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जायला आहे. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न करण्याचा हा ठराव नेमका काय आहे, आणि एका भाविकाला याचा कसा फटका बसला आहे,पाहूया हा सविस्तरREPORT
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:16:39
Kolhapur, Maharashtra:धनंजय महाडिक Byte मुद्दे *ऑन महापौर पद आरक्षण* महानगरपालिका आरक्षण घोषित झाल्यानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी आनंदाचे वातावरण इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी महायुती और भाजपकडे परिपूर्ण उम्मेदवार लवकरच महायुतीचा भगवा आणि महायुतीचा महापौर दोन्ही महानगरपालिकेमध्ये विराजमान होतील कोणत्याही दावेदाराचे नाव घेणे उचित होणार नाही मात्र आमच्याकडे 6 ओबीसी नगरसेवक आहेत. आमचे 80 टक्के नगरसेवक नवखे आहेत, त्यामुळे महापौर देखील नवखा असू शकतो महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील *ऑन शिवसेना महापौर पद दावा* शिवसेनेला महापौरपद जाणार किंवा नाही जाणार यابाबत आता बोलणे योग्य होणार नाही याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते येतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा देखील महापौर चालेल ना? शिवसेना शिंदे गटाने केलेली मागणी गैर नाही, मात्र बैठकीमध्ये या सगळ्यावर निर्णय होईल ज्या पक्षासोबत राहून आपण जनतेच्या समोर भूमिका मांडली आहे, निवडणूक झाल्यानंतर ती भूमिका पाळायचे असतात विकास कामासाठी छोटे पक्ष सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असतात कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील तसं झाला असू शकतं मात्र याबाबत मला फारसं माहिती नाही आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही कालच राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सोबत जाणार नाही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असताना आमचा महापौर होणार हे घोषित करणं कोणत्याही पक्षाला उचित नाही भाजप आणि शिवसेनेच्या समन्वयाने जोड निर्णय होईल तोच जनतेसमोर सांगितला जाईल *ऑन स्वाती कोरी* गडहिंग्लजमध्ये जनता दल हा एक मोठा पक्ष आहे स्वाती कोरी त्याच्या नेत्या आहेत त्यामध्ये स्वाती कोरी भाजपमध्ये येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत भविष्यात महायुतीचे जे निर्णय असतील ते त्यांना लागू असतील योग्य तो सन्मान ठेवून त्यांच्या गटाला ताकद देण्याचे आश्वासन चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:03:22
Kolhapur, Maharashtra:आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस निवडणुकीनंतर महापौर पदाचा आरक्षण असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे नियम आणि कायदे सरकार म्हणल तसे सुरू आहेत आज झालेला महापौर पदाचा आरक्षण मागील आरक्षण पाहून झाला आहे का याचे खात्री केली पाहिजे जिल्हा परिषदांचा आरक्षणाबाबतच्या वेळी हा विचार झाला नव्हता On कोल्हापूर इचलकरजी आरक्षण सोलापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी ओबीसी आरक्षण पडलं आहे आता कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की या दोन्ही ठिकाणी मूळ भाजपचा महापौर होणार की नव्याने भाजप मध्ये आलेला महापौर होणार 20 वर्ष आमच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला पद मिळणार की नवख्याला हे आम्हालाही आता बघायचं आहे.. on कोल्हापूर महापौर कोल्हापूर मध्ये शिवसेनेला महापौर पद मिळणार नाही मिळालं तर त्यांचं अभिनंदन करायला हवं महायुती मधील घटक पक्ष अनेक ठिकाणी प्रीपुल आणि पोस्टपोल अलाइन करून एकत्र आले आहेत त्यामुळे महापौर निवडीत काही गडबड होईल असं वाटत नाही On मुंबई महापौर मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीतच होणार आहे शिंदे गट किती दबावाखाली आहे हे आता चाललेल्या घटनांवरून दिसून येते शिंदे गटाची बार्गेनिंग पावर अजून शिल्लक आहे का हे दोन दिवसात कळेलच On हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या महापौर पदाचा निर्णय देखील मुख्यमंत्री घेणार असतील तर इथले नेते सक्षम नाहीत हेच यावरून स्पष्ट होतय.. On काँग्रेस महापौर महापौर पदाची निवडणूक लढवायची का याचा निर्णय आम्ही निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बैठक घेऊन करू
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:02:06
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के गडहिंग्लज में जनता दल की नेता स्वाती कोरी लवकर भाजप पक्ष प्रवेश करेंगी. जनता दल के पूर्व विधायक दिवंगत एडवोकेट श्रीपतराव शिंदे की बेटी और नगराध्यक्ष पद भूषवले स्वाती कोरी का पक्ष प्रवेश रविवारी संपन्न होने की संभावना है. आज स्वाती कोरी ने राज्यसभा सांसद धनंजय महाडिक की भी भाजप कार्यालय में मुलाकात की. इसलिए कोरी का पक्ष प्रवेश निश्चित माना जा रहा है. जनता दल के राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा ने भाजप के साथ युति की, फिर भी एडवोकेट शिंदे समाजवादी विचारों से जुड़े रहे. लेकिन उनकी बेटी कोरी राजनीति अपरिहार्यता के कारण भाजपा में जाने का निर्णय लिया है.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Jan 22, 2026 09:46:00
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद Open category राखीव झाल्याने शहरात महापौर पदासाठी रस्सीखेच होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने पुरुष या महिला आणि कोणत्याही जाती-जमातीच्या नगरसेवकालाahi ही संधी मिळू शकते. पिंपरी चिंचवड मध्ये आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघन काटे आणि राहुल कलाटे असे मोठे घटक पाहिले जात आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी या सर्व नेत्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. संधी न मिळालेल्या प्रवर्गातील नगरसेवकांना महापौर पद मिळू शकते असं भाजप निवडणूक प्रभारी आमदार शंकर जगताप यांनी जाहीर केलं आणि महापौर पदाच्या निवडीमध्ये मोठी रस्सीखेच होण्याचे संकेत दिले आहेत... महिला की पुरुष यावर सरळ उत्तर न देता त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी भूमिका मांडली आहे. या संदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी
0
comment0
Report
Advertisement
Back to top