Back
नवी मुंबई में होली के मौके पर 18.63 करोड़ रुपये के ड्रग्स नष्ट
SNSWATI NAIK
Mar 03, 2026 15:00:37
Navi Mumbai, Maharashtra
नशा मुक्त नवी मुंबईचा दणका होळीच्या मुहूर्तावर 18.63 कोटींचे अमली पदार्थ भस्मसात! navi mumbai २ रिपोर्टर: swati naik Navi Mumbai anchor- समाजातील अमली पदार्थांच्या वाईट प्रवृत्तीचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर तब्बल 18 कोटी 63 लाख 34 हजार रुपये किमतीच्या अंमली पदार्थाची सोमवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये एमडी, हेरॉइन, कोकेन, गांजा, चरस, अफीम यासारख्या घातक अमली पदार्थाचा समावेश आहे. नवी मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुरु केलेल्या नशा मुक्त नवी मुंबई अभियानात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अमली पदार्थांविरोधात सातत्यपूर्ण आणि कठोर भूमिका घेतली आहे. 26 सफ्टेंबर 2025 पर्यंत पोलिसांनी 114 गुह्यांतील 38 कोटी 45 लाख रुपयांचा मुद्देमाल आधीच नष्ट केला होता. त्याच मोहिमेचा पुढचा टफ्पा म्हणून सोमवारी होळीच्या दिवशी 55 गुह्यांतील जफ्त करण्यात आलेला अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 03, 2026 15:46:060
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 14:45:460
Report
KJKunal Jamdade
FollowMar 03, 2026 14:32:130
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 03, 2026 14:01:490
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 03, 2026 13:30:580
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 13:01:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 12:51:300
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 12:01:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 11:48:260
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
