Back
जालना में अजित पवार का विकास पर जोर: सभी दर्शनों के लिए समग्र योजना जरूरी
NMNITESH MAHAJAN
Nov 22, 2025 08:02:29
Jalna, Maharashtra
जालना:परतूर,जालना अजित पवार पॉईंटर
: *अर्थ खाते माझ्याकड आहे.जेवायला पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे.मि वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो आहे आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.*
: याआधीही आपण वेगळ्या निवडणुका लढवल्या.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लवकर झाली नाही याची मला खंत
: नऊ वर्ष निवडणूक झाली नाही.लोकसभेची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी असते.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्थानिक पातळीवरील असते.
: 30 वर्ष एखाद्या पालिकेत सतत निवडून येणं सोपं नाही जे जेथलिया यांनी करून दाखवल आहे..
: *स्व.यशवंतराव चव्हाणांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,अजित पवारांनी केली भाषणात चूक,नंतर भाषणातच मागितली माफी*
*छत्रपತಿಯ शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.माफ करा-अजित पवार*
: नियोजनबद्ध पध्दतीने विकास करून चालत नाही,सर्वसमावेशक विकास असला पाहिजे
[: चांगल्या विचारांच्या उमेदवारांना निवडून द्या-अजित पवार
: महायुतीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे,विकास झाला पाहिजे
: *चांगलं काम करण्यासाठी अधिकारी टिकणं महत्वाचं.अधिकारी टिकत नाही याचा अर्थ टाळी एका हाताने वाजत नाही,आमच्याकडे एकदा अधिकारी आला की 3 वर्ष जात नाही*
: *राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या,5 वर्ष निधी कमी पडू देणार नाही.ज्याला पुढारपण करायचं आहे त्याने कॉन्ट्रॅक्टरशिप करू नका.,अजित पवारांचा उमेदवारांना सल्ला*
: *अजित पवारांचा राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराचे पती बाबू हिवाळे यांना व्यासपीठावरून टोला, म्हणाले आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराच्या पतीचे फॅमिली प्लॅनिंग जोरात,त्याला दोन मुलं आहे, साडेतीन एकर शेती करतो,पण नगर परिषदेचा कारभार त्याची पत्नी बघेल*
: *विकासकाम कधीच पूर्ण होत नाही.लोकांच्या गरजा वाढतात तशी काम वाढतात*
: *अर्थ खाते माझ्याकड आहे.जेवायला पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे.मि वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो आहे आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.
: *आमचे उमेदवार निवडून द्या.आम्हाला साथ द्या.परतुरला निधी मिळण्यात अडचणी येऊ देणार नाही-अजित पवार*
59
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 08:02:48139
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 08:00:49102
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 07:37:08132
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 22, 2025 07:32:29147
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 07:32:16173
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 07:18:30174
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 07:04:45108
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 07:04:33115
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 06:51:02123
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 06:16:12127
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 06:07:15166
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 22, 2025 06:06:03154
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 06:05:50114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 05:52:09125
Report