Back
महाराष्ट्र मिनिमम वेतन बोर्ड की नई नीति पर निर्णय, वेतन संशोधन पर जोर
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 07:04:45
Nashik, Maharashtra
*नाशिक @ गणेश ताठे - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ*
*पत्रकार परिषद मुद्दे:-*
- १४ ऑगस्ट २०२५ ला किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्निर्मिती करण्यात आली
- ६७ शेड्युल आहे त्यानुसार किमान वेतन देण्यात येते
- हे मंडळ शासनाला वेतानाबाबत शिफारस करण्यात येते
- समतोल राखून वेतन देण्यात येण्यासाठी आमचा प्रयत्न
- आम्ही काल नाशिकमधील कंपन्यांना भेटी दिल्या
- मॅनेजमेंटसोबत आम्ही चर्चा केली
- मंडळाचा महत्वाचा उद्देश आखला आहे
- अतिकुशल कामगाराचे वेतन निर्धारित करावे असा आमचा प्रयत्न
- कामगार आणि उद्योजक यांचा समतोल राखण्यासाठी हे मंडळ
- चार पाच कंपन्यांना भेटी दिल्या तिथं अनुचित प्रकार आढळून आला नाही
- वेतनाची चोरी करत असल्यास गय केली जाणार नाही
- मंडळ त्यांची दहा पटीने रिकव्हरी करेल
- वेतन चोरी करत असल्यास लेखी तक्रार द्यावी
- किंवा ईमेल आयडीवर तक्रार पाठवा
- अनुचित प्रकार करत असेल तर शासन त्यावर कारवाई करेल
- किमान वेतन निर्धारित करायची आहे
- त्यानुसार सूचना आणि हरकती मागविल्या जातात
- जनजागृती आम्ही करणार आहोत
- मंडळाचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे
- प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे
- काल महिंद्रा आणि महिंद्रा, ग्लेन मार्क, जेनिथ, इनोव्हा रबर इथं भेटी दिल्या
- कामगारांचे मतही जाणून घेतली
- आयुक्तलयाने अजून फलक लावले नाही
- आठ दिवसांपूर्वी इतिवृत्त निघाले
- पुढील आठ दिवसांत किमान वेतनाचे फलक लावलेले दिसतील
108
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 07:37:0845
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 22, 2025 07:32:2921
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 07:32:1616
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 07:18:3023
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 07:04:3342
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 06:51:02118
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 06:16:12127
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 06:07:15166
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 22, 2025 06:06:03154
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 06:05:5090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 05:52:09125
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 05:45:53123
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 05:45:20186
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 05:20:10149
Report