Back
राजकीय घमासान: अजित पवार यांच्या बयानोंवर ताण, महाविकास आघाडी-भाजपमध्ये तहान-तडफड
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 08:02:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अजित पवार वक्तव्य
मला वाटते सौदाबाजी किंवा धमकी आहे. निधी अजित पवार यांच्या घरचा नाही, निधी करातून येतो घरातून येत नाही, अजित पवार मतासाठी धमकी देत असेल तर निवडणूक आयोग काय करत आहे, की निवडणूक आयोग अजित पवार यांच्या घरी पाणी भरण्यासाठी जाणार का?
स्थानिक निवडणूक आहेत, याचा गणित आघाडीला लावणे योग्य होणार नाही, फरकाही राजकीय घेऊ नयेत
ऑन शरद पवार
शिवसेना भूमिका आहे, कुणाची मस्ती जीरावयाची आहे त्यासाठी आपल्यात विभाजन होऊ नयेत
ऑन गणेश नाईक अमित ठाकरे
गुन्हा मागे घेण्याने अमित ठाकरे यांना फरक पडत नाही, तुमचं सरकार गुन्हा दाखल करतो आणि तुमचीच म्हणतात... दुप्पटी भूमिका कशासाठी आहे, गणेश नाईक बोलण्याने गुन्हा मागे होत नाही
ऑन भाजप 100 जागा निवडून आल्या....
भाजपने प्रचंड दबाव तंत्र, आणि प्रशासनाचा गैरवापर केला. सत्तेचा मस्ती आणि माज भाजपला चडला आहे, भाजपच्या नेत्यांची नातेवाईक का बिनविरोध निवडून येतात....भाजपचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाही...
ऑन ठाणे नगरसेवक नाव वगळले
मतदार यादी जाहीर झाल्या, मतदार याद्यात मोठा घोळ आहे, हजारो ठिकाणी वार्ड रचना गोधळ आहे... वार्ड रचना करून वार्ड बाहेरील मतदार येतात कसे... सर्वच ठिकाणी अशीच बोंब आहे, मुंबई,ठाणे, पुणे अनेक ठिकाणी असेच घडले आहे. निवडणूक आयोग म्हणत आहे व्यक्तीने तक्रार करावी, प्रचंड गोधळ मतदार यादीत असून, आम्ही तक्रार करणार आहे.
ऑन धाराशिव वाद
कुठे ओरिजनल भाजप धाराशिवमध्ये राहिली आहे, याला कारण राणा जगजीतसिंह आहे, मोठं ध्रुवीकरण झाले आहे, आमची शिवसेना लढत आहे, काही ठिकाणी ऍडजस्टमेंन झाले आहे
ऑन जयकुमार गोरे
नातेवाईक पाठीशी आहे, गोरे खरे भाजपचे आहेत का? सत्तेचा मिस युज करून निवडून येतात. विकास कोणता साधला भाजपने,
ऑन शेतकरी नुकसान भरपाई
40 टक्के लोकांना नुकसानभरपाई आली असेल, पण जी जाहीर झाली ती अजून आलेली नाही. आता जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही पंचनामा करणार आहे.
ऑन महेश सावंत
ठाकरे आणि महाविकास आघाडी वेगळी आहे का? उद्धव ठाकरे यांनी म्हाविकास आघाडी बनवली आहे.
ऑन शिंदे मंत्री भाजपमध्ये जाणार आहे.
आत्ताच्या घडीला शिंदे यांचे कित्येक मंत्री ऐकत नाही, त्यांना फडणवीस ऑपरेटिंग करत आहे, उदय सामंत त्यांचे लीड करत आहे. जसे सामना सांगत आहे तसे होऊ शकतात. आज नाहीतर उद्या हे लोक भाजपमध्ये जाणार आहे. गद्दार आमच्याकडे प्रवेश नाही.
ऑन मनसे दुबार योजना आरोप
मतदार यादी चुकल्या आहे, महानगरपालिका यादी अधिक चूक आहे. वार्ड बाहेरील लोकांचे नाव आहे. सीमारेषा बाहेरील नावं आहे. निवडणूक आयोग झोपले आहे, एक स्टार नाही, दोन स्टार नाही....
ऑन केशव उपाध्य
केशव उपाध्य साधा माणूस नाही, त्यांना घरात बसून बोलणे, ठाकरे अजून भल्यााभल्यानं कळली नाही, त्यांना काय कळणार..
ऑन बावनकुळे ऑन महाविकास आघाडी
महाविकास आघाडी मुंबईत महायुतीला चित करेल...
139
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 22, 2025 08:02:2959
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 08:00:49102
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 07:37:08132
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 22, 2025 07:32:29142
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 07:32:16168
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 07:18:30174
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 07:04:45108
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 07:04:33115
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 06:51:02123
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 06:16:12127
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 06:07:15166
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 22, 2025 06:06:03154
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 06:05:50114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 05:52:09125
Report