Back
वसई-विरार में मानसिक रूप से अस्वस्थ भाई ने बहन की कुल्हाड़ी से हत्या कर दी
PTPRATHAMESH TAWADE
Feb 24, 2026 10:01:04
Nala Sopara, Maharashtra
वसई-विरार शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा पूर्व येथील टाकीपाडा परिसरातील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली. आई आजारी असताना मुलगी बघायला येत नसल्याचा राग तसेच कौटुंबिक वादातून भावाने ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे..
सुप्रिया कानडे (३५) हिचा भाऊ अजित मालुष्टे (४०) याच्याशी भांडण झाले असता त्याने तिच्या मानेवर व छातीवर वार केले. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या आईवरही हल्ला करण्यात आला.
भावाने केलेला हा हल्ला इतका भयानक होता की त्याने तिचे मुंडकेच धडापासून वेगळे केले आहे..
सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी आईवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसई-विरार शहरातील एका आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 11:48:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विभागीय आयुक्त यांनी haiद्राबाद गॅजेट समिती बाबत सारवासारव केली आहे. काम करण्याबाबत अनेक तक्रारी होत्या, त्यासाठी एकूण कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती असल्याचं आयुक्तांनी सांगितले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 11:47:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:46:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:31:510
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 11:23:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 11:02:350
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 10:48:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 24, 2026 10:45:590
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 10:37:510
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 10:31:450
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 10:30:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 10:27:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 10:24:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 24, 2026 10:19:520
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 10:03:290
Report