Back
छगन भुजबळ: सेना-मनसे युतीची संभाव्यता वाढली!
SKSudarshan Khillare
Aug 07, 2025 06:03:25
Yeola, Maharashtra
*छगन भुजबळ ऑन सेना मनसे युती*
मी असे म्हणालो होतो ते एकत्र आले पुढे पाहू या युती होते का
त्यांच्या घरी येणे जाणे झाले
मुंबईमध्ये त्यांची युती राहील बाहेर राहील की नाही मला शंका वाटते
मात्र ते एकत्र यायला सुरुवात झाली आहे
मी हे म्हटलं होतं की दोन ठाकरे एकत्र आले की त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळेल
परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल.
*छगन भुजबळ ऑन सामना ईव्हीएम टीका*
या विषयावर पहिल्यापासून टीका होते आहे
अनेक वेळा ते हायकोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं
इलेक्शन कमिशन पुढे देखील चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा यात कुठे काय आहे
आपल्या मतदारसंघात देखील विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी त्यांनी सांगितलेले पेटी उघडली
मात्र जे काय आहे ते बरोबर निघाले
*छगन भुजबळ ऑन अजित पवार दौरा धनंजय मुंडे गैरहजरी*
कुठे गेले असतील आजारी वगैरे असतील कुठेतरी कामात गेले असतील
प्रत्येक वेळेस कोणीतरी आला आहे
कोणालातरी काम येतं अगोदरपासून काम नियोजित असतात
*छगन भुजबळ ऑन कर्ज माफी बावनकुळे वक्तव्य*
बावनकुळेच्या आता बोलताय ते मुख्यमंत्री आधी सुद्धा म्हणाले आहेत योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत
*छगन भुजबळ ऑन उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा सुनील तटकरे भेट*
मला याबाबत कल्पना नाही
तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री बाबत चर्चा केली असेल तर
मी असं म्हणेल तर त्यांनी नाशिकच्या पालकमंत्री बाबत सुद्धा चर्चा करायला पाहिजे
*छगन भुजबळ ऑन नागपूर लाडक्या बहीण लाभ बाबत हायकोर्टात जाणार*
ज्यांचे फार्म हाऊस आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही भारत सरकारच्या योजना असत किंवा राज्य सरकारच्या योजना असतील या गरिबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात
आपण आता अन्नधान्य देत आहोत एक रुपया दोन रुपये तीन रुपये मध्ये कोणाला देतो आपण जे गरीब आहे त्यांना देतो
तसेच या योजनेसाठी देखील काही गरीब मजूर शेतकरी महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना झाली आहे
ज्यांच्याकडे गाड्या घोडे आहेत त्या भगिनींसाठी ही योजना नाही
चुकीचा लाभ कोणी घेत असेल अशा या भगिनींचा शोध सुरू आहे
सरकारने ज्यावेळेस लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला त्याच वेळेस सर्व माध्यमातून कुणाकुणाला हे लाभ मिळणार त्याची स्पष्ट सर्वांना दिली जाते
मात्र काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतले जातात
*छगन भुजबळ ऑन राजाभाऊ मुंढे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादी प्रवेश*
प्रत्येक पक्ष आहे जो आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतो
जेवढा निवडणुका जवळ येतात
त्यावेळेला त्यावेळेस नेते स्थानिक अभ्यास करून इकडून तिकडे जात असतात
अजितदादा पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीकडे लोकांचा ओढा वाढला आहे
*छगन भुजबळ ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना सूचना*
शिंदे मी जे केलं ते आपली उत्तम आहे
कमी बोलले पाहिजे नाहीतर मला कल्पना नाही माहिती घेऊन बोलतो असे सांगितले पाहिजे
परंतु बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द येता कामा नये
अवमान होणारे शब्द येता काम नये
ज्याच्यातून वादंग निर्माण होईल अशा प्रकारचे शब्द येता कामा नये
*छगन भुजबळ ऑन मंडल दिन*
वीपी सिंग साहेबांनी मंडल आयोग आम्ही स्वीकारतो हे जाहीर केले दिवस जो आहे भटक्या विमुक्तांना, लहान लहान समाजाला आरक्षण मिळाले तो हा दिवस आहे आम्हा सर्वांना या दिवसाचे महत्त्व आहे
अजूनही कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात लढाया चालू ठेवाव्या लागतात.
*छगन भुजबळ ऑन उद्धव ठाकरे खासदारांना आदेश*
आम्हीही विरोधी पक्षात असताना हेच करत होतो
त्यांनाही सांगायची गरज काय वाटली ?
विरोधी पक्ष ही गोष्ट विसरले होते की काय आता त्यांना सांगावं लागते
त्यांना प्रश्न तर मिळाले पाहिजे
सरकार जर योग्य पद्धतीने काम करता येतात त्यांच्याकडे मुद्दाच नाही...
......*********........*******.....
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळा सुरू होईल युट्युब लाईव्ह फ्रेम
येवला येथून
Live link
https://www.youtube.com/live/DHuoO1f-LxI?si=knjnqWxsGRMUk7mz
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowDec 10, 2025 02:02:570
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 10, 2025 02:02:380
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 02:01:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 02:01:300
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 10, 2025 01:45:4741
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 10, 2025 01:16:04188
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 01:00:53190
Report
ABATISH BHOIR
FollowDec 09, 2025 17:00:18182
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 09, 2025 16:15:48211
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 09, 2025 15:45:28146
Report
MAMILIND ANDE
FollowDec 09, 2025 15:33:38151
Report
VKVijay1 Kumar
FollowDec 09, 2025 14:50:13156
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 14:06:59104
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 09, 2025 13:34:19163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 13:20:37118
Report