Back
उल्हासनगर में सरायित गुंडे पर चाकू हमला, CCTV फुटेज सामने
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 09, 2025 15:45:28
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरत सराईत गुंडावर चाकू हल्ला प्रकरण
हल्ल्याचा सीसीटीव्ही आला समोर
उल्हासनगरातील एक सराईत जयकिशन आलमचंदानी याच्यावर भर दुपारी चाकू हल्ला झाला होता, आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. जयकिशने वाद उकरून काढल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास जॅकी हा आपल्या दुचाकी ने जात आहताना समोरून एका कारने जयकिशनच्या Motorcycle ला कट मारल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर कारचालक गाडीत बसून परत जात असताना चालक सीटवर असलेल्या इसमाला जयकिशन याने खेचून बाहेर काढलं. त्यानंतर झालेल्या झटापटीत कार मधील एकाने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने जय किशन वर हल्ला केला यात जय किशन गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, प्राथमिक उपचारानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 09, 2025 17:00:18182
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 09, 2025 16:15:48211
Report
MAMILIND ANDE
FollowDec 09, 2025 15:33:38151
Report
VKVijay1 Kumar
FollowDec 09, 2025 14:50:13156
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 14:06:59104
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 09, 2025 13:34:19163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 13:20:37118
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 12:52:1085
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 09, 2025 12:51:47114
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 12:49:26115
Report
JMJAVED MULANI
FollowDec 09, 2025 12:33:25156
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:41:25Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग – अलिबागच्या नागावमध्ये बिबटयाची दहशत कायम ........ आतापर्यंत पाच जणांना केले जखमी ........ बिबटयाला पकडण्यासाठी वनविभाग पोलीसांचे प्रयत्न सुरू .......... मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवली ........
164
Report
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 11:21:07137
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:07:30116
Report