Back
नागपुर में बारहवीं के दो पेपर लीक, व्हाट्सएप ग्रुप के जरिए पेपर फोड़ने का मामला
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:48:00
Nagpur, Maharashtra
नागपूर - बारावीच्या दोन्ही विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता, सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय झाला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता. केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थिनीची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली. अन्य 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवत होते, पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 07:31:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 06:48:290
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:30:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 06:19:040
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:15:380
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 06:15:210
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 06:02:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 21, 2026 05:50:000
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 05:47:050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 05:46:340
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 21, 2026 05:45:160
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 21, 2026 05:32:090
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 05:31:470
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 21, 2026 05:20:490
Report